Jump to content

शेर शिवराज (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेर शिवराज स्वारी अफजलखान हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, मुंबई मुवी स्टुडियोस प्रस्तुत ऐतिहासिक घटनेवर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजीराजेंनी आपल्या चतुराईने आणि धैर्याने स्वाराज्यावर चालून आलेल्या अफज़लखानाचा केलेल्या पराभवाचा इतिहास पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ला संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल. [] ‘शेर शिवराज’ या चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे.[]

विशेष

[संपादन]

दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शिव चरित्रावर आधरित आठ चित्रपटांच्या श्री शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटानंतरचे हे चौथे पुष्प.

कथानक

[संपादन]

कलाकार[]

[संपादन]

संगीत

[संपादन]

देवदत्त मनीषा बाजी

निर्मिती

[संपादन]

प्रदर्शन

[संपादन]

हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ला संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल.

बाह्य दुवे

[संपादन]

शेर शिवराज स्वारी अफजलखान आयएमडीबीवर

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'Sher Shivraj' trailer: Chinmay Mandlekar and Mukesh Rishi stand out with their performances in the period drama - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-04-12 रोजी पाहिले.
  2. ^ "विश्लेषण : 'शेर शिवराज' ठरला मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा पहिलाच मराठी चित्रपट, मेटाव्हर्स म्हणजे नेमके काय? जाणून घ्या". Loksatta. 2022-04-21 रोजी पाहिले.
  3. ^ "Photos: 'शेर शिवराज' चित्रपटात दिग्गज कलाकारांची फौज; पहिला लूक ते भूमिका जाणून घ्या सर्वकाही". Loksatta. 2022-04-21 रोजी पाहिले.
  4. ^ "'Sher Shivraj': Character poster of Mrunmayee Deshpande as 'Kesar' unveiled! - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-04-21 रोजी पाहिले.