"जॅक्सनव्हिल (फ्लोरिडा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Ջեքսոնվիլ (Ֆլորիդա)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''जॅक्सनविल''' हे [[फ्लोरिडा|फ्लोरिडातिल]] सर्वात मोठे शहर आहे. क्षेत्रफळाच्या मानाने सुद्धा हे संसक्त अमेरिकेतिल सर्वात मोठे आणि जगातिल ४०वे मोठे शहर आहे.
| नाव =जॅक्सनव्हिल
इ. स. २००७ मध्ये जॅक्सनविलचा अमेरिकेतिल सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये ७,९४,५५५ रहिवाशांसह बारावा क्रमांक आला.<ref>{{cite web|url=http://www.census.gov/popest/cities/tables/SUB-EST2006-01.xls|title=US Census July 1, 2006 est}}</ref> जॅक्सनविल हे पूर्व विभागातिल (इस्ट कोस्ट) तिसरे सर्वाधिक लोकसंख्यचे शहर आहे. न्यु यॉर्क आणि फिलाडेल्फिया नंतर याचा क्रमांक लागतो.
| स्थानिक = Jacksonville
| चित्र =JXFL2011N.png
| चित्र_वर्णन =
| ध्वज =Flag of Jacksonville, Florida.svg
| चिन्ह =
| नकाशा१ = फ्लोरिडा
| नकाशा२ = अमेरिका
| देश = अमेरिका
| राज्य = [[फ्लोरिडा]]
| स्थापना = [[इ.स. १८३२]]
| महापौर =
| क्षेत्रफळ = २,२९२.९
| उंची = ९१०
| लोकसंख्या_वर्ष = २०१०
| लोकसंख्या = ८,२१,७८४
| महानगर_लोकसंख्या = १५,२५,२२८
| घनता =४०९.९
| वेळ = [[यूटीसी]] - ५:००
| वेब =[http://www.coj.net/ coj.net]
|latd = 30 |latm = 19 |lats = 10 |latNS = N
|longd = 81 |longm = 39 |longs = 36 |longEW = W
}}
'''जॅक्सनव्हिल''' हे [[अमेरिका]] देशाच्या [[फ्लोरिडा]] राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात [[जॉर्जिया (अमेरिका)|जॉर्जिया]] राज्याच्या सीमेजवळ [[अटलांटिक महासागर]]ाच्या किनार्‍याजवळ व [[सेंट जॉन नदी]]च्या काठावर वसले आहे. ८.२१ लाख शहरी व १५.२५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले जॅक्सनव्हिल अमेरिकेमधील ११वे मोठे शहर आहे. तसेच २,२९३ [[वर्ग किमी]] इतक्या विस्तृत भागात पसरलेले जॅक्सनव्हिल क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सर्वात मोठे शहर आहे. [[अँड्र्यू जॅक्सन]] ह्या सातव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.

बारमाही सौम्य हवा असणारे जॅक्सनव्हिल फ्लोरिडामधील एक मोठे पर्यटनकेंद्र असून येथे अनेक उल्लेखनीय [[गोल्फ]] मैदाने आहेत.



== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
* [http://www.census.gov/popest/cities/tables/SUB-EST2006-01.xls/ जनगणना १ जुलै २००६ ]
== बाह्य दुवे ==
* [http://www.coj.net/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.visitjacksonville.com/ स्वागत कक्ष]
*{{wikitravel|Jacksonville|जॅक्सनव्हिल}}
{{कॉमन्स|Jacksonville|जॅक्सनव्हिल}}

{{अमेरिकेमधील मोठी शहरे}}


[[वर्ग:फ्लोरिडामधील शहरे]]
[[वर्ग:फ्लोरिडामधील शहरे]]

२१:१९, ३ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

जॅक्सनव्हिल
Jacksonville
अमेरिकामधील शहर


ध्वज
जॅक्सनव्हिल is located in फ्लोरिडा
जॅक्सनव्हिल
जॅक्सनव्हिल
जॅक्सनव्हिलचे फ्लोरिडामधील स्थान
जॅक्सनव्हिल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
जॅक्सनव्हिल
जॅक्सनव्हिल
जॅक्सनव्हिलचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 30°19′10″N 81°39′36″W / 30.31944°N 81.66000°W / 30.31944; -81.66000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य फ्लोरिडा
स्थापना वर्ष इ.स. १८३२
क्षेत्रफळ २,२९२.९ चौ. किमी (८८५.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९१० फूट (२८० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ८,२१,७८४
  - घनता ४०९.९ /चौ. किमी (१,०६२ /चौ. मैल)
  - महानगर १५,२५,२२८
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
coj.net


जॅक्सनव्हिल हे अमेरिका देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात जॉर्जिया राज्याच्या सीमेजवळ अटलांटिक महासागराच्या किनार्‍याजवळ व सेंट जॉन नदीच्या काठावर वसले आहे. ८.२१ लाख शहरी व १५.२५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले जॅक्सनव्हिल अमेरिकेमधील ११वे मोठे शहर आहे. तसेच २,२९३ वर्ग किमी इतक्या विस्तृत भागात पसरलेले जॅक्सनव्हिल क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सर्वात मोठे शहर आहे. अँड्र्यू जॅक्सन ह्या सातव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.

बारमाही सौम्य हवा असणारे जॅक्सनव्हिल फ्लोरिडामधील एक मोठे पर्यटनकेंद्र असून येथे अनेक उल्लेखनीय गोल्फ मैदाने आहेत.


संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: