"कन्नड (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Changing template: Disambiguation |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{निःसंदिग्धीकरण}} |
{{निःसंदिग्धीकरण}} |
||
'''कन्नड''' या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत: |
'''कन्नड''' या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत: |
||
* [[कन्नड माणसे]] - |
* [[कन्नड माणसे]] - कानडी भाषा बोलणारी आणि मुख्यत्वेकरून [[कर्नाटक]] राज्यात राहणारी माणसे |
||
* [[कन्नड भाषा|कानडी भाषा]] - [[दक्षिण भारत|दक्षिण भारतात]] बोलली जाणारी एक भाषा. |
* [[कन्नड भाषा|कानडी भाषा]] - [[दक्षिण भारत|दक्षिण भारतात]] बोलली जाणारी एक भाषा. |
||
* [[कन्नड, औरंगाबाद|कन्नड]] - [[चाळीसगाव]]- [[औरंगाबाद]] रस्त्यावर असणारे एक तालुक्याचे गाव. |
* [[कन्नड, औरंगाबाद|कन्नड]] - [[चाळीसगाव]]- [[औरंगाबाद]] रस्त्यावर असणारे एक तालुक्याचे गाव. |
||
* [[कन्नड विधानसभा मतदारसंघ]] - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेला एक विधानसभा मतदारसंघ. |
* [[कन्नड विधानसभा मतदारसंघ]] - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेला एक विधानसभा मतदारसंघ. |
||
* [[कन्नड लिपी]] - [[कन्नड भाषा| |
* [[कन्नड लिपी]] - [[कन्नड भाषा|कानडी भाषेची]] लिपी. याच लिपीत [[तेलुगू]]ही लिहितात. |
||
* [[कन्नड तालुका]] -भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका. |
* [[कन्नड तालुका]] -भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका. |
||
* [[कन्नड विद्यापीठ]] - कर्नाटकातील एक विद्यापीठ |
* [[कन्नड विद्यापीठ]] - कर्नाटकातील एक विद्यापीठ |
||
* [[कन्नड ब्राह्मण]] - कर्नाटकातील विविध ब्राह्मण पोटजातींना |
* [[कन्नड ब्राह्मण|कानडी ब्राह्मण]] - कर्नाटकातील विविध ब्राह्मण पोटजातींना सामावून घेणारी एक संज्ञा. असेच तेलंगी ब्राह्मण, दक्षिणी ब्राह्मणही असतात. |
||
* [[उत्तर कन्नड जिल्हा]] - कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील बेळगांव प्रशासकीय विभागातील एक जिल्हा. |
* [[उत्तर कन्नड जिल्हा]] - कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील बेळगांव प्रशासकीय विभागातील एक जिल्हा. |
||
* [[दक्षिण कन्नड जिल्हा]] - कर्नाटक राज्यातील म्हैसूर प्रशासकीय विभागातील एक जिल्हा. |
* [[दक्षिण कन्नड जिल्हा]] - कर्नाटक राज्यातील म्हैसूर प्रशासकीय विभागातील एक जिल्हा. |
१९:०७, १६ मे २०२० ची नवीनतम आवृत्ती
कन्नड या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत:
- कन्नड माणसे - कानडी भाषा बोलणारी आणि मुख्यत्वेकरून कर्नाटक राज्यात राहणारी माणसे
- कानडी भाषा - दक्षिण भारतात बोलली जाणारी एक भाषा.
- कन्नड - चाळीसगाव- औरंगाबाद रस्त्यावर असणारे एक तालुक्याचे गाव.
- कन्नड विधानसभा मतदारसंघ - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेला एक विधानसभा मतदारसंघ.
- कन्नड लिपी - कानडी भाषेची लिपी. याच लिपीत तेलुगूही लिहितात.
- कन्नड तालुका -भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका.
- कन्नड विद्यापीठ - कर्नाटकातील एक विद्यापीठ
- कानडी ब्राह्मण - कर्नाटकातील विविध ब्राह्मण पोटजातींना सामावून घेणारी एक संज्ञा. असेच तेलंगी ब्राह्मण, दक्षिणी ब्राह्मणही असतात.
- उत्तर कन्नड जिल्हा - कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील बेळगांव प्रशासकीय विभागातील एक जिल्हा.
- दक्षिण कन्नड जिल्हा - कर्नाटक राज्यातील म्हैसूर प्रशासकीय विभागातील एक जिल्हा.
- उत्तर कन्नड (लोकसभा मतदारसंघ) - कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ.
- दक्षिण कन्नड (लोकसभा मतदारसंघ) - कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ.
- झी कन्नड - ‘झी नेटवर्क’च्या मालकीची कानडीतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी