झी कन्नडा
Appearance
(झी कन्नड या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय दूरचित्रवाहिनी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
झी कन्नडा (कन्नड: ಜೀ ಕನ್ನಡ) ही झी नेटवर्कच्या मालकीची कन्नड भाषेतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी आहे. ११ मे २००८ मध्ये या वाहिनीवरून प्रसारण सुरू झाले.