कन्नड, औरंगाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कन्नड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

विशेष[संपादन]

पितळखोरा लेणी तसेच प्रसिद्ध गौताळा अभयारण्य हे या तालुक्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

महाविद्यालये[संपादन]

  • छत्रपती शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड
  • डॉ. भीमराव आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, कन्नड
  • कै. रामराव पाटील बहिरगावकर एम. सी.व्ही.सी. महाविद्यालय, कन्नड
  • विनायकराव पाटील, महाविद्यालय, कन्नड
  • IETK Diploma In Engineering Colleges, Kannad
  • श्री. आसारामजी भांडवलदार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

कै. बाळासाहेब पवार यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कन्नड सहकारी साखर कारखाना सुरू केला.