५७,२९९
संपादने
Mohanrotkar (चर्चा | योगदान) (→उपयोग: आशय जोडला) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
==रोग==
बागेतल्या डाळिंबांना तेलकट डाग रोगाचा विकार होऊ शकतो. डाळिंबाच्या खोडास लहान छिद्रे पाडणार्या भुंगेर्यांमुळे (शॉट होल बोररमुळे) मुख्य खोडावर आणि मुळावर लहान-लहान छिद्रे दिसतात.
डाळिंबाच्या झाडाला खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यावर एखादी फांदी किंवा पूर्ण झाड वाळते.
शॉट होल बोररच्या नियंत्रणासाठी गेरू ४०० ग्रॅम + लिंडेन २० टक्के प्रवाही २.५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही ५ मिली + ब्लायटॉक्स २.५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण तयार करून त्याचा खोडास मुलामा देतात.. तसेच लिंडेन किंवा क्लोरोपायरीफॉस + ब्लायटॉक्स वरीलप्रमाणे घेऊन .प्रती झाड ५ लिटर द्रावण खोडाशेजारी मुळांवर ओततात.
खोडकिडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मिली किंवा डायक्लोरव्हॉस १० मिली प्रती लिटर या प्रमाणात इंजेक्शनद्वारे छिद्रात सोडून छिद्रे चिखलाने बंद करतात..
==लागवड==
डाळिंबाची लागवड [[कलम]] लावून
===महाराष्ट्र===
भारतात लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन प्रमाण यांत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. [[महाराष्ट्र]] राज्यातील [[
यवतमाळ येथेही वृक्षवल्ली डाळिंब उत्पादन प्रकल्प, मुकुटबन, तांभेरे असे प्रकल्प झाले आहेत. पिंपरी निर्मळ जिल्हा नगर येथेही प्रकल्प आहेत
==निर्यात==
[[नाशिक]] येथून डाळिंबांची निर्यात करण्याचे
==पुस्तके==
*
* 'कसमा' पट्ट्यातील डाळिंब शेतीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान - लेखक आय.आर. सय्यद
* गणेश डाळिंब - लेखक भी.गो. भुजबळ, कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
* डाळिंब फळझाडाचा बहार कसा धरावा? - लेखक डॉ. विनायक सुकदेव बावसकर
* डाळिंब लागवड आणि उत्पादन - लेखक एस.बी. पुजारी, लोकसंस्कृती प्रकाशन
* डाळिंबाची यशस्वी लागवड - लेखक डॉ. विनायक सुकदेव बावसकर
* प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब बहारातील फुलकळी निघण्यातील समस्या व उपाययोजना - लेखक आय.आर. सय्यद
==बाह्यदुवे==
* [http://omkarganesha.blogspot.com.au/2013/01/blog-post.html डाळिंब]
|
संपादने