Jump to content

"समाजशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२: ओळ १२:
== औद्योगिक समाजशास्त्र ==
== औद्योगिक समाजशास्त्र ==
== लष्करी समाजशास्त्र ==
== लष्करी समाजशास्त्र ==
* सैन्याची विचार धारा
* सैन्याची विचारसरणी
* सैन्याची अंतर्गत एकी
* सैन्य एकता
* सैनिकी वृत्ती आणि सैनिकी सावधानता
* सैन्य वृत्ति-दक्षता
* सैन्यामधील स्त्रियांचे स्थान
* स्त्रिया आणि सैन्य
* सैन्य औद्योगिक-शैक्षणिक परिसर
* सैन्याच्या औद्योगिकशैक्षणिक परिसरांतील जीवन
* सेना - संस्था आणि संरचना
* सेना - संस्था आणि संरचना
* सैन्याची सततची युद्धाची तयारी


== राजकीय समाजशास्त्र ==
== राजकीय समाजशास्त्र ==

१२:१९, ८ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

व्यक्तीच्या स्थानाचा सामाजिक दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध अभ्यास समाजशास्त्र शाखा करते. यात सामाजिक घटक व घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे कल व पद्धती यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. समाजशास्त्र हे आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे शास्त्र आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहाससंख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.

समाजशास्त्राचा इतिहास

महत्वपूर्ण व्यक्ति

समाजशास्त्रात अनेक उपशाखा आहेत.

उपनियोजित समाजशास्त्र

सामूहिक वर्तनशास्त्र

तुलनात्मक समाजशास्त्र

लोकसंख्याशास्त्र

मानवी परिसंस्थाशास्त्र

वैद्यकीय समाजशास्त्र

औद्योगिक समाजशास्त्र

लष्करी समाजशास्त्र

  • सैन्याची विचारसरणी
  • सैन्याची अंतर्गत एकी
  • सैनिकी वृत्ती आणि सैनिकी सावधानता
  • सैन्यामधील स्त्रियांचे स्थान
  • सैन्याच्या औद्योगिक व शैक्षणिक परिसरांतील जीवन
  • सेना - संस्था आणि संरचना
  • सैन्याची सततची युद्धाची तयारी

राजकीय समाजशास्त्र

धार्मिक समाजशास्त्र

शहरी समाजशास्त्र

ग्रामीण समाजशास्त्र

शेतकरी समाजशास्त्र

सामाजिक मानसशास्त्र

सैद्धान्तिक समाजशास्त्र

शैक्षणिक समाजशास्त्र

न्याय समाजशास्त्र

लैंगिक समाजशास्त्र

आंतरजालीय समाजशास्त्र

माध्यमाचे समाजशास्त्र

वर्ग आणि जातींचे समाजशास्त्र

विज्ञानाचे समाजशास्त्र

पर्यावरणाचे समाजशास्त्र

व्यावसायिक संघटना

बाह्य दुवे