"सांगोला विधानसभा मतदारसंघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎आमदार: दुरुस्ती
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
→‎आमदार: दुरुस्ती
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १७: ओळ १७:
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
|-
| rowspan="2" |[[१९५७ मुंबई विधानसभा निवडणूक|१९५७]]{{efn|2-member constituency}}
| rowspan="2" |[[१९५७ मुंबई विधानसभा निवडणूक|१९५७]]{{efn|- सदस्यीय मतदारसंघ}}
|केशवराव राऊत
|केशवराव राऊत
|-
|-
ओळ ३६: ओळ ३६:
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
|-
|१९७४^
|१९७४ {{efn|पोटनिवडणूक}}
| rowspan="5" |[[गणपतराव देशमुख]]
| rowspan="5" |[[गणपतराव देशमुख]]
|style="background-color: {{शेतकरी कामगार पक्ष/meta/color}}" |
|style="background-color: {{शेतकरी कामगार पक्ष/meta/color}}" |
ओळ ७१: ओळ ७१:
|-
|-
|}
|}
^ by-poll{{notelist}}


== निवडणूक निकाल ==
== निवडणूक निकाल ==

१६:५०, २१ एप्रिल २०२४ ची आवृत्ती

सांगोला विधानसभा मतदारसंघ - २५३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ हा अराखीव आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचननुसार, या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी महसूल मंडळाचा समावेश होतो.

हा मतदारसंघ भारतीय लोकसभेच्या माढा मतदारसंघाचा भाग आहे, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि माळशिरस आणि साताऱ्यातील फलटण आणि माण या पाच विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. [१][२]

शिवसेनेचे शहाजीबापू राजाराम पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

वर्ष सदस्य पक्ष
१९५१ केशवराव राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७[a] केशवराव राऊत
मारुती कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६२ गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष
१९६७
१९७२ एस. बापूसाहेब पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७४ [b] गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष
१९७८
१९८०
१९८५
१९९०
१९९५ शहाजीबापू पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९ गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष
२००४
२००९[४]
२०१४[५]
२०१९ शहाजीबापू पाटील[६] शिवसेना

निवडणूक निकाल

संदर्भ

  1. ^ 2-member constituency
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "Maharashtra Legislative Assembly Election, 2009". Election Commission of India. 25 April 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Maharashtra Legislative Assembly Election, 2014". Election Commission of India. 7 May 2023 रोजी पाहिले.
  6. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; election2019 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

बाह्य दुवे


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.