सांगोला विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांगोला विधानसभा मतदारसंघ - २५३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, सांगोला मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील भालवणी महसूल मंडळाचा समावेश होतो. सांगोला हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे शहाजीबापू राजाराम पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ शहाजीबापू राजाराम पाटील शिवसेना
२०१४ गणपतराव अण्णासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष
२००९ गणपतराव अण्णासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]