"शांति स्वरूप बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 2 bare reference(s) with reFill 2 |
||
ओळ २: | ओळ २: | ||
== व्ययक्तिक जीवन == |
== व्ययक्तिक जीवन == |
||
त्यांचे "शांतिस्वरूप" हे नाव स्वतः [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी ठेवले होते.<ref>http://www.dainiksamrat.com/?p=882</ref> शांती स्वरुप बौद्ध यांचे आजोबा चौधरी देवीदास यांचा डॉ. आंबेडकर यांच्यासोबत १९४२ पासूनच संबंध होता. शांतीस्वरुप यांचा जेव्हा जन्म झाला होता, तेव्हा त्यांचे नाव गुलाबसिंग ठेवले गेले होते. जेव्हा चौधरी देवीदास ४ ऑक्टोबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकरांच्या बंगल्यावर गेले नातू झाल्याची बातमी सांगित लाडूचा पुडा दिला. बाबासाहेबांनी मुलाचे नाव ठेवले आहे की नाही विचारले, तेव्हा गुलाबसिंग नाव ठेवण्यात आल्याचे सांगितले. बाबासाहेब म्हणाले की, "आजच्या पेपरात एका मोठ्या वैज्ञानिकाचे नाव छापून आले आहे – [[शांतीस्वरूप भटनागर]]! फार सुंदर नाव आहे. मुलांचे नाव ‘शांतीस्वरूप’ ठेवा आणि भटनागर शब्दाला गुलाबसिंह शब्दासोबत फेकून द्या!" बाबासाहेबांनी सुचविल्यानुसार चौधरीजींनी आपल्या नातवाचे ‘गुलाबसिंह’ हे नाव बदलून ‘शांतीस्वरूप’ हे नाव ठेवले. डॉ. आंबेडकरांनी बुद्धधम्माची दीक्षा घेतल्यानंतर शांतीस्वरूप नावानंतर 'बौद्ध' हे आडनाव लावण्यात आले.<ref>http://www.dainiksamrat.com/?p=931</ref> |
त्यांचे "शांतिस्वरूप" हे नाव स्वतः [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी ठेवले होते.<ref name="auto">{{Cite web|url=http://www.dainiksamrat.com/?p=882|title=बौध्द विचारवंत शांतिस्वरूप बौदध यांचे निधन|date=8 जून, 2020}}</ref> शांती स्वरुप बौद्ध यांचे आजोबा चौधरी देवीदास यांचा डॉ. आंबेडकर यांच्यासोबत १९४२ पासूनच संबंध होता. शांतीस्वरुप यांचा जेव्हा जन्म झाला होता, तेव्हा त्यांचे नाव गुलाबसिंग ठेवले गेले होते. जेव्हा चौधरी देवीदास ४ ऑक्टोबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकरांच्या बंगल्यावर गेले नातू झाल्याची बातमी सांगित लाडूचा पुडा दिला. बाबासाहेबांनी मुलाचे नाव ठेवले आहे की नाही विचारले, तेव्हा गुलाबसिंग नाव ठेवण्यात आल्याचे सांगितले. बाबासाहेब म्हणाले की, "आजच्या पेपरात एका मोठ्या वैज्ञानिकाचे नाव छापून आले आहे – [[शांतीस्वरूप भटनागर]]! फार सुंदर नाव आहे. मुलांचे नाव ‘शांतीस्वरूप’ ठेवा आणि भटनागर शब्दाला गुलाबसिंह शब्दासोबत फेकून द्या!" बाबासाहेबांनी सुचविल्यानुसार चौधरीजींनी आपल्या नातवाचे ‘गुलाबसिंह’ हे नाव बदलून ‘शांतीस्वरूप’ हे नाव ठेवले. डॉ. आंबेडकरांनी बुद्धधम्माची दीक्षा घेतल्यानंतर शांतीस्वरूप नावानंतर 'बौद्ध' हे आडनाव लावण्यात आले.<ref name="auto1">{{Cite web|url=http://www.dainiksamrat.com/?p=931|title=शांतीस्वरूप बौद्ध : आंबेडकरी आणि बौद्ध तत्वज्ञानाचा भाष्यकार|date=9 जून, 2020}}</ref> |
||
शांतीस्वरूप बौद्ध यांना आंबेडकरी चळवळीचा वारसा त्यांचे आजोबा चौधरी देवीदास आणि वडील लाला हरीचंद मौर्य यांच्याकडून लाभला होता. त्यांचे वडील लाला हरीचंद्र मौर्य हे आंबेडकरी आंदोलनात होते.<ref |
शांतीस्वरूप बौद्ध यांना आंबेडकरी चळवळीचा वारसा त्यांचे आजोबा चौधरी देवीदास आणि वडील लाला हरीचंद मौर्य यांच्याकडून लाभला होता. त्यांचे वडील लाला हरीचंद्र मौर्य हे आंबेडकरी आंदोलनात होते.<ref name="auto"/> त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा संबंध आंबेडकरी चळवळीशी होता. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्धधम्म आणि सामाजिक विषयांवर लेखन केले.<ref name="auto1"/> |
||
१९६४ च्या देशव्यापी भूमीहिन सत्याग्रहाच्या आंदोलनात विद्यार्थी शांती स्वरूप यांचा सहभाग होता. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते रिपब्लिकन पक्षात सक्रिय झाले. दिल्ली प्रदेशच्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते १९७० पासूनच सक्रिय होते. १९७१ ते ते १९७३ पर्यंत ते रिपब्लिकन पक्षाच्या दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष होते. दिल्ली येथील डॉ. आंबेडकर भवनाचा विकास करण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले.<ref |
१९६४ च्या देशव्यापी भूमीहिन सत्याग्रहाच्या आंदोलनात विद्यार्थी शांती स्वरूप यांचा सहभाग होता. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते रिपब्लिकन पक्षात सक्रिय झाले. दिल्ली प्रदेशच्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते १९७० पासूनच सक्रिय होते. १९७१ ते ते १९७३ पर्यंत ते रिपब्लिकन पक्षाच्या दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष होते. दिल्ली येथील डॉ. आंबेडकर भवनाचा विकास करण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले.<ref name="auto"/> सरकारची राजपत्रित अधिकारी पदाची नोकरी सोडून डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्याचे त्यांनी ठरविले.<ref name="auto1"/> |
||
== निधन == |
== निधन == |
||
६ जून २०२० रोजी दिल्ली येथील राजीव गांधी सुपर स्पेशॅयालिटी हॉस्पिटल मध्ये शांती स्वरुप बौद्ध यांचे निधन झाले.<ref |
६ जून २०२० रोजी दिल्ली येथील राजीव गांधी सुपर स्पेशॅयालिटी हॉस्पिटल मध्ये शांती स्वरुप बौद्ध यांचे निधन झाले.<ref name="auto"/> |
||
== लेखन == |
== लेखन == |
||
हिंदी भाषेत त्यांनी ७५ पुस्तकांचे लेखन केले. इंग्रजीत भाषेत त्यांची ४३ पुस्तके आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद मराठी, पंजाबी, बर्मी इ. भाषांमध्ये झालेला आहे.<ref |
हिंदी भाषेत त्यांनी ७५ पुस्तकांचे लेखन केले. इंग्रजीत भाषेत त्यांची ४३ पुस्तके आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद मराठी, पंजाबी, बर्मी इ. भाषांमध्ये झालेला आहे.<ref name="auto1"/> |
||
* ''मांग-मातंग जाती के आदि पुरुष:कोसलराज पसेनदि'' (२०१८) |
* ''मांग-मातंग जाती के आदि पुरुष:कोसलराज पसेनदि'' (२०१८) |
||
* ''महाराजा जयचंद गद्दार नही, परम देशभक्त बौद्धराजा थे'' (२०१६)<ref |
* ''महाराजा जयचंद गद्दार नही, परम देशभक्त बौद्धराजा थे'' (२०१६)<ref name="auto1"/> |
||
*''धम्मपद गाथा और कथा''<ref>{{Cite web|title=Shanti Swaroop Boudh|url=https://www.amazon.in/Books-Shanti-Swaroop-Boudh/s?rh=n:976389031,p_27:Shanti+Swaroop+Boudh|access-date=2020-06-11|website=www.amazon.in|language=en-in}}</ref> |
*''धम्मपद गाथा और कथा''<ref>{{Cite web|title=Shanti Swaroop Boudh|url=https://www.amazon.in/Books-Shanti-Swaroop-Boudh/s?rh=n:976389031,p_27:Shanti+Swaroop+Boudh|access-date=2020-06-11|website=www.amazon.in|language=en-in}}</ref> |
||
*''डॉ. बाबासाहेब आंबेडकर की संघर्ष यात्रा और संदेश''<ref>{{Cite web|title=Budhacharya Shanti Swaroop Boudh|url=https://www.goodreads.com/author/show/18277043.Budhacharya_Shanti_Swaroop_Boudh|access-date=2020-06-11|website=www.goodreads.com}}</ref> |
*''डॉ. बाबासाहेब आंबेडकर की संघर्ष यात्रा और संदेश''<ref>{{Cite web|title=Budhacharya Shanti Swaroop Boudh|url=https://www.goodreads.com/author/show/18277043.Budhacharya_Shanti_Swaroop_Boudh|access-date=2020-06-11|website=www.goodreads.com}}</ref> |
२३:२०, ११ जून २०२० ची आवृत्ती
बौद्धाचार्य शांती स्वरूप बौद्ध (२ ऑक्टोबर १९४८ - ६ जून २०२०) एक भारतीय लेखक, बौद्ध विद्वान, चित्रकार, प्रकाशक आणि पाली भाषा तज्ज्ञ होते.[१][२] त्यांचा जन्म १९४८ मध्ये एका जाटव दलित कुटुंबात दिल्ली येथे झाला.[३][४] इ.स. १९७५ मध्ये त्यांनी आंबेडकरी, बहुजन, नवयान बौद्ध, पाली साहित्य आणि दलित साहित्य यांना समर्पित सम्यक प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन केली.[५] सम्यक प्रकाशनाने २००० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून त्यातील अनेक इंग्रजी, सिंहली, नेपाळी, बर्मी यासह १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत.[६] ते धम्म दर्पण आणि दलित दस्तक मासिकांचे संपादक मंडळ होते.[७] ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष होते.[८]
व्ययक्तिक जीवन
त्यांचे "शांतिस्वरूप" हे नाव स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले होते.[९] शांती स्वरुप बौद्ध यांचे आजोबा चौधरी देवीदास यांचा डॉ. आंबेडकर यांच्यासोबत १९४२ पासूनच संबंध होता. शांतीस्वरुप यांचा जेव्हा जन्म झाला होता, तेव्हा त्यांचे नाव गुलाबसिंग ठेवले गेले होते. जेव्हा चौधरी देवीदास ४ ऑक्टोबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकरांच्या बंगल्यावर गेले नातू झाल्याची बातमी सांगित लाडूचा पुडा दिला. बाबासाहेबांनी मुलाचे नाव ठेवले आहे की नाही विचारले, तेव्हा गुलाबसिंग नाव ठेवण्यात आल्याचे सांगितले. बाबासाहेब म्हणाले की, "आजच्या पेपरात एका मोठ्या वैज्ञानिकाचे नाव छापून आले आहे – शांतीस्वरूप भटनागर! फार सुंदर नाव आहे. मुलांचे नाव ‘शांतीस्वरूप’ ठेवा आणि भटनागर शब्दाला गुलाबसिंह शब्दासोबत फेकून द्या!" बाबासाहेबांनी सुचविल्यानुसार चौधरीजींनी आपल्या नातवाचे ‘गुलाबसिंह’ हे नाव बदलून ‘शांतीस्वरूप’ हे नाव ठेवले. डॉ. आंबेडकरांनी बुद्धधम्माची दीक्षा घेतल्यानंतर शांतीस्वरूप नावानंतर 'बौद्ध' हे आडनाव लावण्यात आले.[१०]
शांतीस्वरूप बौद्ध यांना आंबेडकरी चळवळीचा वारसा त्यांचे आजोबा चौधरी देवीदास आणि वडील लाला हरीचंद मौर्य यांच्याकडून लाभला होता. त्यांचे वडील लाला हरीचंद्र मौर्य हे आंबेडकरी आंदोलनात होते.[९] त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा संबंध आंबेडकरी चळवळीशी होता. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्धधम्म आणि सामाजिक विषयांवर लेखन केले.[१०]
१९६४ च्या देशव्यापी भूमीहिन सत्याग्रहाच्या आंदोलनात विद्यार्थी शांती स्वरूप यांचा सहभाग होता. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते रिपब्लिकन पक्षात सक्रिय झाले. दिल्ली प्रदेशच्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते १९७० पासूनच सक्रिय होते. १९७१ ते ते १९७३ पर्यंत ते रिपब्लिकन पक्षाच्या दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष होते. दिल्ली येथील डॉ. आंबेडकर भवनाचा विकास करण्यामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले.[९] सरकारची राजपत्रित अधिकारी पदाची नोकरी सोडून डॉ. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्याचे त्यांनी ठरविले.[१०]
निधन
६ जून २०२० रोजी दिल्ली येथील राजीव गांधी सुपर स्पेशॅयालिटी हॉस्पिटल मध्ये शांती स्वरुप बौद्ध यांचे निधन झाले.[९]
लेखन
हिंदी भाषेत त्यांनी ७५ पुस्तकांचे लेखन केले. इंग्रजीत भाषेत त्यांची ४३ पुस्तके आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद मराठी, पंजाबी, बर्मी इ. भाषांमध्ये झालेला आहे.[१०]
- मांग-मातंग जाती के आदि पुरुष:कोसलराज पसेनदि (२०१८)
- महाराजा जयचंद गद्दार नही, परम देशभक्त बौद्धराजा थे (२०१६)[१०]
- धम्मपद गाथा और कथा[११]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर की संघर्ष यात्रा और संदेश[१२]
- गॉडेस इंग्लिश चित्रकला[१३]
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ Dahiwale, Mangesh. "Shanti Swaroop Bauddh: The pioneer of Ambedkarite Buddhist and literary movement". The Asian Independent (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ "Shanti Swaroop Bauddh - A True inheritor of Baba Saheb's Cultural Revolution". Countercurrents (इंग्रजी भाषेत). 2020-06-06. 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ Abhigyan, Manoj. "Shanti Swaroop Bauddh: An Outstanding Bahujan Warrior". Round Table India (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ "चतुर्थ बौद्ध महोत्सव में समाज के उत्थान पर की चर्चा". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ Kumar, Nawal Kishore (2020-06-08). "Obituary: Shanti Swaroop Baudh ( 2 October 1948 – 6 June 2020)". Forward Press (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ Supran, A. "Tribute to Shri Shanti Swaroop Bauddh". The Asian Independent (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ GAUTAM, PROF. ARUN (2020-06-09). "Shanti Swarup Bauddh: He spent his whole life for the Bahujans". Dalit Dastak. 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ Jaffrelot, Christophe (2005). Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste (इंग्रजी भाषेत). Hurst & Company. ISBN 978-1-85065-449-0.
- ^ a b c d "बौध्द विचारवंत शांतिस्वरूप बौदध यांचे निधन". 8 जून, 2020.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b c d e "शांतीस्वरूप बौद्ध : आंबेडकरी आणि बौद्ध तत्वज्ञानाचा भाष्यकार". 9 जून, 2020.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Shanti Swaroop Boudh". www.amazon.in (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ "Budhacharya Shanti Swaroop Boudh". www.goodreads.com. 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ "Dalits can use English as a weapon: Namishray". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2006-12-30. 2020-06-11 रोजी पाहिले.