Jump to content

जाटव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जाटव ही चमार समुदायाची उपजात आहे, ज्यांना आधुनिक भारतात अनुसूचित जाती म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. २०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशमधील एकूण अनुसूचित जातीतील ५४.२३% लोकसंख्या जाटव (चमार) समाजाची आहे.