Jump to content

"शांति स्वरूप बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०: ओळ १०:


== लेखन ==
== लेखन ==
हिंदी भाषेत त्यांनी ७५ पुस्तकांचे लेखन केले. इंग्रजीत भाषेत त्यांची ४३ पुस्तके आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद मराठी, पंजाबी, बर्मी इ. भाषांमध्ये झालेला आहे.<ref>http://www.dainiksamrat.com/?p=931</ref>

* ''मांग-मातंग जाती के आदि पुरुष:कोसलराज पसेनदि'' (२०१८)
* ''महाराजा जयचंद गद्दार नही, परम देशभक्त बौद्धराजा थे'' (२०१६)<ref>http://www.dainiksamrat.com/?p=931</ref> 
*''धम्मपद गाथा और कथा''<ref>{{Cite web|title=Shanti Swaroop Boudh|url=https://www.amazon.in/Books-Shanti-Swaroop-Boudh/s?rh=n:976389031,p_27:Shanti+Swaroop+Boudh|access-date=2020-06-11|website=www.amazon.in|language=en-in}}</ref>
*''धम्मपद गाथा और कथा''<ref>{{Cite web|title=Shanti Swaroop Boudh|url=https://www.amazon.in/Books-Shanti-Swaroop-Boudh/s?rh=n:976389031,p_27:Shanti+Swaroop+Boudh|access-date=2020-06-11|website=www.amazon.in|language=en-in}}</ref>
*''डॉ. बाबासाहेब आंबेडकर की संघर्ष यात्रा और संदेश''<ref>{{Cite web|title=Budhacharya Shanti Swaroop Boudh|url=https://www.goodreads.com/author/show/18277043.Budhacharya_Shanti_Swaroop_Boudh|access-date=2020-06-11|website=www.goodreads.com}}</ref>
*''डॉ. बाबासाहेब आंबेडकर की संघर्ष यात्रा और संदेश''<ref>{{Cite web|title=Budhacharya Shanti Swaroop Boudh|url=https://www.goodreads.com/author/show/18277043.Budhacharya_Shanti_Swaroop_Boudh|access-date=2020-06-11|website=www.goodreads.com}}</ref>

२३:०५, ११ जून २०२० ची आवृत्ती

बौद्धाचार्य शांती स्वरूप बौद्ध (२ ऑक्टोबर १९४८ - ६ जून २०२०) एक भारतीय लेखक, बौद्ध विद्वान, चित्रकार, प्रकाशक आणि पाली भाषा तज्ज्ञ होते.[][] त्यांचा जन्म १९४८ मध्ये एका जाटव दलित कुटुंबात दिल्ली येथे झाला.[][] इ.स. १९७५ मध्ये त्यांनी आंबेडकरी, बहुजन, नवयान बौद्ध, पाली साहित्य आणि दलित साहित्य यांना समर्पित सम्यक प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन केली.[] सम्यक प्रकाशनाने २००० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून त्यातील अनेक इंग्रजी, सिंहली, नेपाळी, बर्मी यासह १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत.[] ते धम्म दर्पण आणि दलित दस्तक मासिकांचे संपादक मंडळ होते.[] ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष होते.[]

व्ययक्तिक जीवन

त्यांचे शांतिस्वरूप हे नाव स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले होते.[]

त्यांना आजोबांकडून आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभला होता. त्यांचे वडील लाला हरीचंद्र मौर्य हे आंबेडकरी आंदोलनात होते. 1964 च्या भूमिहीन सत्याग्रहात शांतीस्वरुप बौद्ध यांचा सहभाग होता. ते रिपब्लिकन पक्ष, दिल्लीचे 1971 ते 1973 दरम्यान अध्यक्ष होते. दिल्ली येथील आंबेडकर भवनचा विकास करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते.[१०]

निधन

६ जून २०२० रोजी दिल्ली येथील राजीव गांधी सुपर स्पेशॅयालिटी हॉस्पिटल मध्ये शांती स्वरुप बौद्ध यांचे निधन झाले.[११]

लेखन

हिंदी भाषेत त्यांनी ७५ पुस्तकांचे लेखन केले. इंग्रजीत भाषेत त्यांची ४३ पुस्तके आहेत. तसेच त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद मराठी, पंजाबी, बर्मी इ. भाषांमध्ये झालेला आहे.[१२]

  • मांग-मातंग जाती के आदि पुरुष:कोसलराज पसेनदि (२०१८)
  • महाराजा जयचंद गद्दार नही, परम देशभक्त बौद्धराजा थे (२०१६)[१३] 
  • धम्मपद गाथा और कथा[१४]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर की संघर्ष यात्रा और संदेश[१५]
  • गॉडेस इंग्लिश चित्रकला[१६]

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ Dahiwale, Mangesh. "Shanti Swaroop Bauddh: The pioneer of Ambedkarite Buddhist and literary movement". The Asian Independent (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Shanti Swaroop Bauddh - A True inheritor of Baba Saheb's Cultural Revolution". Countercurrents (इंग्रजी भाषेत). 2020-06-06. 2020-06-11 रोजी पाहिले.
  3. ^ Abhigyan, Manoj. "Shanti Swaroop Bauddh: An Outstanding Bahujan Warrior". Round Table India (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
  4. ^ "चतुर्थ बौद्ध महोत्सव में समाज के उत्थान पर की चर्चा". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
  5. ^ Kumar, Nawal Kishore (2020-06-08). "Obituary: Shanti Swaroop Baudh ( 2 October 1948 – 6 June 2020)". Forward Press (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
  6. ^ Supran, A. "Tribute to Shri Shanti Swaroop Bauddh". The Asian Independent (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
  7. ^ GAUTAM, PROF. ARUN (2020-06-09). "Shanti Swarup Bauddh: He spent his whole life for the Bahujans". Dalit Dastak. 2020-06-11 रोजी पाहिले.
  8. ^ Jaffrelot, Christophe (2005). Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste (इंग्रजी भाषेत). Hurst & Company. ISBN 978-1-85065-449-0.
  9. ^ http://www.dainiksamrat.com/?p=882
  10. ^ http://www.dainiksamrat.com/?p=882
  11. ^ http://www.dainiksamrat.com/?p=882
  12. ^ http://www.dainiksamrat.com/?p=931
  13. ^ http://www.dainiksamrat.com/?p=931
  14. ^ "Shanti Swaroop Boudh". www.amazon.in (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
  15. ^ "Budhacharya Shanti Swaroop Boudh". www.goodreads.com. 2020-06-11 रोजी पाहिले.
  16. ^ "Dalits can use English as a weapon: Namishray". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2006-12-30. 2020-06-11 रोजी पाहिले.