"शांति स्वरूप बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
||
*[http://www.samyakprakashan.in/author/shanti-swaroop-bauddh सम्यक प्रकाशन येथे शांती स्वरूप बौद्ध] |
*[http://www.samyakprakashan.in/author/shanti-swaroop-bauddh सम्यक प्रकाशन येथे शांती स्वरूप बौद्ध] |
||
* [https://www.forwardpress.in/2020/06/obituary-shant-swaroop-baudh-hindi/ ] |
* [https://www.forwardpress.in/2020/06/obituary-shant-swaroop-baudh-hindi/ बौद्ध-आंबेडकरवादी वैचारिकी के चितेरे शांति स्वरूप बौद्ध] |
||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
२२:३०, ११ जून २०२० ची आवृत्ती
बौद्धाचार्य शांती स्वरूप बौद्ध (२ ऑक्टोबर १९४८ - ६ जून २०२०) एक भारतीय लेखक, बौद्ध विद्वान, चित्रकार, प्रकाशक आणि पाली भाषा तज्ज्ञ होते.[१][२] त्यांचा जन्म १९४८ मध्ये एका जाटव दलित कुटुंबात दिल्ली येथे झाला.[३][४] इ.स. १९७५ मध्ये त्यांनी आंबेडकरी, बहुजन, नवयान बौद्ध, पाली साहित्य आणि दलित साहित्य यांना समर्पित सम्यक प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन केली.[५] सम्यक प्रकाशनाने २००० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून त्यातील अनेक इंग्रजी, सिंहली, नेपाळी, बर्मी यासह १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत.[६] ते धम्म दर्पण आणि दलित दस्तक मासिकांचे संपादक मंडळ होते.[७] ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष होते.[८]
लेखन
- धम्मपद गाथा और कथा[९]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर की संघर्ष यात्रा और संदेश[१०]
- गॉडेस इंग्लिश चित्रकला[११]
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ Dahiwale, Mangesh. "Shanti Swaroop Bauddh: The pioneer of Ambedkarite Buddhist and literary movement". The Asian Independent (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ "Shanti Swaroop Bauddh - A True inheritor of Baba Saheb's Cultural Revolution". Countercurrents (इंग्रजी भाषेत). 2020-06-06. 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ Abhigyan, Manoj. "Shanti Swaroop Bauddh: An Outstanding Bahujan Warrior". Round Table India (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ "चतुर्थ बौद्ध महोत्सव में समाज के उत्थान पर की चर्चा". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ Kumar, Nawal Kishore (2020-06-08). "Obituary: Shanti Swaroop Baudh ( 2 October 1948 – 6 June 2020)". Forward Press (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ Supran, A. "Tribute to Shri Shanti Swaroop Bauddh". The Asian Independent (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ GAUTAM, PROF. ARUN (2020-06-09). "Shanti Swarup Bauddh: He spent his whole life for the Bahujans". Dalit Dastak. 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ Jaffrelot, Christophe (2005). Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste (इंग्रजी भाषेत). Hurst & Company. ISBN 978-1-85065-449-0.
- ^ "Shanti Swaroop Boudh". www.amazon.in (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ "Budhacharya Shanti Swaroop Boudh". www.goodreads.com. 2020-06-11 रोजी पाहिले.
- ^ "Dalits can use English as a weapon: Namishray". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2006-12-30. 2020-06-11 रोजी पाहिले.