"शांति स्वरूप बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
बौद्धाचार्य '''शांती स्वरूप बौद्ध''' ([[ऑक्टोबर २|२ ऑक्टोबर]] [[इ.स. १९४८|१९४८]] - [[जून ६|६ जून]] [[इ.स. २०२०|२०२०]]) एक भारतीय [[लेखक]], [[बौद्ध|बौद्ध विद्वान]], [[चित्रकार]], [[पुस्तक प्रकाशक|प्रकाशक]] आणि [[पाली भाषा|पाली]] [[भाषातज्ज्ञ|भाषा तज्ज्ञ]] होते.<ref>{{Cite web|last=Dahiwale|first=Mangesh|title=Shanti Swaroop Bauddh: The pioneer of Ambedkarite Buddhist and literary movement|url=https://theasianindependent.co.uk/shanti-swaroop-bauddh-the-pioneer-of-ambedkarite-buddhist-and-literary-movement/|access-date=2020-06-11|website=The Asian Independent|language=en-GB}}</ref><ref>{{Cite web|date=2020-06-06|title=Shanti Swaroop Bauddh - A True inheritor of Baba Saheb's Cultural Revolution|url=https://countercurrents.org/2020/06/shanti-swaroop-bauddh-a-true-inheritor-of-baba-sahebs-cultural-revolution/|access-date=2020-06-11|website=Countercurrents|language=en-US}}</ref> त्यांचा जन्म [[इ.स. १९४८|१९४८]] मध्ये एका [[जाटव]] [[दलित]] कुटुंबात [[दिल्ली]] येथे झाला. इ.स. १९७५ मध्ये त्यांनी [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरी]], [[बहुजन]], [[नवयान|नवयान बौद्ध]], [[पाली भाषा|पाली साहित्य]] आणि [[दलित वाङ्मय|दलित साहित्य]] यांना समर्पित सम्यक प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन केली. सम्यक प्रकाशनने २००० हून अधिक [[पुस्तक|पुस्तके]] प्रकाशित केली असून त्यातील अनेक [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]], [[सिंहला भाषा|सिंहली]], [[नेपाळी भाषा|नेपाळी]], [[ब्रम्ही भाषा|बर्मी]] यासह १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत. ते धम्म दर्पण आणि दलित दस्तक मासिकांचे संपादक मंडळ होते. ते [[भारतीय बौद्ध महासभा|बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया]] दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष होते.
बौद्धाचार्य '''शांती स्वरूप बौद्ध''' ([[ऑक्टोबर २|२ ऑक्टोबर]] [[इ.स. १९४८|१९४८]] - [[जून ६|६ जून]] [[इ.स. २०२०|२०२०]]) एक भारतीय [[लेखक]], [[बौद्ध|बौद्ध विद्वान]], [[चित्रकार]], [[पुस्तक प्रकाशक|प्रकाशक]] आणि [[पाली भाषा|पाली]] [[भाषातज्ज्ञ|भाषा तज्ज्ञ]] होते.<ref>{{Cite web|last=Dahiwale|first=Mangesh|title=Shanti Swaroop Bauddh: The pioneer of Ambedkarite Buddhist and literary movement|url=https://theasianindependent.co.uk/shanti-swaroop-bauddh-the-pioneer-of-ambedkarite-buddhist-and-literary-movement/|access-date=2020-06-11|website=The Asian Independent|language=en-GB}}</ref><ref>{{Cite web|date=2020-06-06|title=Shanti Swaroop Bauddh - A True inheritor of Baba Saheb's Cultural Revolution|url=https://countercurrents.org/2020/06/shanti-swaroop-bauddh-a-true-inheritor-of-baba-sahebs-cultural-revolution/|access-date=2020-06-11|website=Countercurrents|language=en-US}}</ref> त्यांचा जन्म [[इ.स. १९४८|१९४८]] मध्ये एका [[जाटव]] [[दलित]] कुटुंबात [[दिल्ली]] येथे झाला.<ref>{{Cite web|last=Abhigyan|first=Manoj|title=Shanti Swaroop Bauddh: An Outstanding Bahujan Warrior|url=https://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=9936&catid=129&Itemid=195|access-date=2020-06-11|website=Round Table India|language=en-gb}}</ref><ref>{{Cite web|title=चतुर्थ बौद्ध महोत्सव में समाज के उत्थान पर की चर्चा|url=https://www.amarujala.com/delhi-ncr/noida/201545763365-noida-news|access-date=2020-06-11|website=Amar Ujala|language=hi}}</ref> इ.स. १९७५ मध्ये त्यांनी [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरी]], [[बहुजन]], [[नवयान|नवयान बौद्ध]], [[पाली भाषा|पाली साहित्य]] आणि [[दलित वाङ्मय|दलित साहित्य]] यांना समर्पित सम्यक प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन केली. सम्यक प्रकाशनने २००० हून अधिक [[पुस्तक|पुस्तके]] प्रकाशित केली असून त्यातील अनेक [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]], [[सिंहला भाषा|सिंहली]], [[नेपाळी भाषा|नेपाळी]], [[ब्रम्ही भाषा|बर्मी]] यासह १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत. ते धम्म दर्पण आणि दलित दस्तक मासिकांचे संपादक मंडळ होते. ते [[भारतीय बौद्ध महासभा|बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया]] दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष होते.


== संदर्भ ==
== संदर्भ ==

२१:४३, ११ जून २०२० ची आवृत्ती

बौद्धाचार्य शांती स्वरूप बौद्ध (२ ऑक्टोबर १९४८ - ६ जून २०२०) एक भारतीय लेखक, बौद्ध विद्वान, चित्रकार, प्रकाशक आणि पाली भाषा तज्ज्ञ होते.[१][२] त्यांचा जन्म १९४८ मध्ये एका जाटव दलित कुटुंबात दिल्ली येथे झाला.[३][४] इ.स. १९७५ मध्ये त्यांनी आंबेडकरी, बहुजन, नवयान बौद्ध, पाली साहित्य आणि दलित साहित्य यांना समर्पित सम्यक प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन केली. सम्यक प्रकाशनने २००० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून त्यातील अनेक इंग्रजी, सिंहली, नेपाळी, बर्मी यासह १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत. ते धम्म दर्पण आणि दलित दस्तक मासिकांचे संपादक मंडळ होते. ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष होते.

संदर्भ

  1. ^ Dahiwale, Mangesh. "Shanti Swaroop Bauddh: The pioneer of Ambedkarite Buddhist and literary movement". The Asian Independent (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Shanti Swaroop Bauddh - A True inheritor of Baba Saheb's Cultural Revolution". Countercurrents (इंग्रजी भाषेत). 2020-06-06. 2020-06-11 रोजी पाहिले.
  3. ^ Abhigyan, Manoj. "Shanti Swaroop Bauddh: An Outstanding Bahujan Warrior". Round Table India (इंग्रजी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.
  4. ^ "चतुर्थ बौद्ध महोत्सव में समाज के उत्थान पर की चर्चा". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2020-06-11 रोजी पाहिले.