"लक्ष्मीकांत बेर्डे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३२: ओळ ३२:


== प्रारंभिक जीवन ==
== प्रारंभिक जीवन ==
लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "टूर टूर" ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. उत्तम विनोदी कलाकार आहे.हे त्यांनी आपल्या अभिनयामधून सर्वाना दर्शवले आहे.
लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "टूर टूर" ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ते उत्तम विनोदी कलाकार होते.

== मृत्यू ==
किडनीच्या ([[मूत्रपिंड]]) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले.


== मराठी चित्रपट ==
== मराठी चित्रपट ==

२२:२९, १० मार्च २०२० ची आवृत्ती

लक्ष्मीकांत बेर्डे
लक्ष्मीकांत बेर्डे (डावीकडून दुसरा)
जन्म लक्ष्मीकांत बेर्डे
२६ ऑक्टोबर, इ.स. १९५४ [१]
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू डिसेंबर १६, इ.स. २००४
मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे लक्ष्या , हास्यसम्राट
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट
मराठी रंगभूमी
बॉलीवूड
मराठी दूरचित्रवाणी
हिंदी दूरचित्रवाणी
भाषा मराठी, हिंदी
पत्नी रुही बेर्डे, प्रिया बेर्डे
अपत्ये अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे [२]

लक्ष्मीकांत बेर्डे (नोव्हेंबर ३, इ.स. १९५४ - डिसेंबर १६, इ.स. २००४; मुंबई, महाराष्ट्र) हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. आपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले.

लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने इ.स. १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले धुमधडाका (इ.स. १९८५), अशी ही बनवाबनवी (इ.स. १९८८) व थरथराट (इ.स. १९८९) हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. सूरज बडजात्या-दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन (इ.स. १९९१), बेटा (इ.स. १९९२) व हम आपके है कौन (इ.स. १९९४) इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले.

प्रारंभिक जीवन

लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "टूर टूर" ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ते उत्तम विनोदी कलाकार होते.

मृत्यू

किडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले.

मराठी चित्रपट

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
१९८४ लेक चालली सांसरला मराठी अभिनय
१९८५ लेक चालली सासरला मराठी अभिनय
१९८५ धूमधडाका मराठी अभिनय
१९८६ गडबड घोटाळा मराठी अभिनय
१९८६ तुझ्या वाचुन करमेना मराठी अभिनय
१९८६ धाकटी सुन मराठी अभिनय
१९८७ प्रेम करू या खुल्लम खुल्ल्ला मराठी अभिनय
१९८७ भटक भवानी मराठी अभिनय
१९८७ कळतंय पण वळत नाही मराठी अभिनय
१९८७ प्रेमासाठी वाट्टेल ते मराठी अभिनय
१९८७ खरं कधी बोलुन नहे मराठी अभिनय
१९८७ दे दणादण मराठी अभिनय
१९८७ पोरींची धमाल बापाची कमाल मराठी अभिनय
१९८७ चल लक्ष्या मुंबईला मराठी अभिनय
१९८७ गौरवाचा नवरा मराठी अभिनय
१९८८ अशी ही बनवाबनवी मराठी अभिनय
१९८८ मामला पोरींचा मराठी अभिनय
१९८८ किस बाई किस मराठी अभिनय
१९८८ घोळात घोळ मराठी अभिनय
१९८८ मज्यांच मज्या मराठी अभिनय
१९८८ अशीही बनवा बनवी मराठी अभिनय
१९८८ रंगात संगत मराठी अभिनय
१९८९ आंटीने वाजवली घंटी मराठी अभिनय
१९८९ थरथराट, हमाल दे धमाल मराठी अभिनय
१९८९ बाळाचे बाप ब्रह्मचारी मराठी अभिनय
१९८९ भुताचा भाऊ मराठी अभिनय
१९९० लपवाछपवी मराठी अभिनय
१९९० शुभ बोल नार्‍या मराठी अभिनय
१९९० धडाकेबाज मराठी अभिनय
१९९० धमाल बाबल्या गणप्याची मराठी अभिनय
१९९१ शेम टू शेम मराठी अभिनय
१९९१ आयत्या घरात घरोबा मराठी अभिनय
१९९१ मुंबई ते मॉरिशस मराठी अभिनय
१९९१ येडा की खुळा मराठी अभिनय
१९९२ एक होता विदूषक मराठी अभिनय
१९९२ जिवलागा मराठी अभिनय
१९९३ झपाटलेला मराठी अभिनय
२००४ खतरनाक मराठी अभिनय
१९९४ चिकट नवरा मराठी अभिनय
१९९४ बजरंगाची कमाल मराठी अभिनय
१९९५ जमलं हो जमलं मराठी अभिनय
२००३ नवरा मुंबईचा मराठी अभिनय
२००० सत्वपरिक्षा मराठी अभिनय
२००० खतरनाक मराठी अभिनय
२००१ देखनी बायको नाम्याची मराठी अभिनय
२००२ मराठा बटालियन मराठी अभिनय
२००२ दागिना मराठी अभिनय
२००३ आधारस्तंभ मराठी अभिनय
२००४ पछाडलेला मराठी वेताळे

हिंदी चित्रपट

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
१९९६ अजय हिंदी अभिनय
१९९३ अनाडी हिंदी अभिनय
१९९२ अनाम हिंदी अभिनय
१९९९ आग ही आग हिंदी अभिनय
१९९३ आदमी खिलौना है हिंदी अभिनय
१९९२ आय लव्ह यू हिंदी अभिनय
१९९९ आरजू हिंदी अभिनय
२००५ इन्सान हिंदी अभिनय
२००१ उलझन हिंदी अभिनय
१९९३ कृशन अवतार हिंदी अभिनय
१९९४ क्रांति क्षेत्र हिंदी अभिनय
१९९५ क्रिमिनल हिंदी अभिनय
२००३ खंजर: द नाइफ हिंदी अभिनय
१९९५ खिलौना बना खलनायक हिंदी अभिनय
१९९२ गीत हिंदी अभिनय
१९९३ गुमराह हिंदी अभिनय
२००४ घर गृहस्थी हिंदी अभिनय
१९९६ चाहत हिंदी अभिनय
२००१ छुपा रुस्तम: अ म्यूझिकल थ्रिलर हिंदी अभिनय
१९९७ जमीर: द अवेकनिंग ऑफ अ सोल हिंदी अभिनय
१९९९ जानम समझा करो हिंदी अभिनय
१९९७ जोर हिंदी अभिनय
१९९१ डान्सर हिंदी अभिनय
१९९१ १०० डेज हिंदी अभिनय
१९९७ ढाल: द बॅटल ऑफ लॉ अगेन्स्ट लॉ हिंदी अभिनय
१९९५ तकदीरवाला हिंदी अभिनय
१९९३ तहकिकात हिंदी अभिनय
२००३ तू बाल ब्रह्मचारी मैं हूँ कन्या कुंवारी हिंदी अभिनय
२००४ तौबा तौबा हिंदी अभिनय
१९९१ त्रिनेत्र हिंदी अभिनय
१९९४ द जंटलमॅन हिंदी अभिनय
१९९२ दिल का क्या कसूर हिंदी अभिनय
१९९३ दिल की बाझी हिंदी अभिनय
१९९९ दिल क्या करे हिंदी अभिनय
१९९४ दिलबर हिंदी अभिनय
१९९२ दीदार हिंदी अभिनय
१९९८ दीवाना हूँ पागल नही हिंदी अभिनय
२००४ पतली कमर लंबे बाल हिंदी अभिनय
२००० पापा द ग्रेट हिंदी अभिनय
२००२ प्यार दीवाना होता है हिंदी अभिनय
१९९१ प्रतिकार हिंदी अभिनय
२००३ बाप का बाप हिंदी अभिनय
१९९२ बेटा हिंदी अभिनय
२००० बेटी नंबर १ हिंदी अभिनय
१९९४ ब्रह्म हिंदी अभिनय
२००२ भारत भाग्य विधाता हिंदी अभिनय
१९९६ मासूम हिंदी अभिनय
२००४ मेरी बीवी का जवाब नहीं हिंदी अभिनय
१९९७ मेरे सपनो की रानी हिंदी अभिनय
१९८९ मैंने प्यार किया हिंदी अभिनय
१९९९ राजाजी हिंदी अभिनय
१९९९ लो मैं आ गया हिंदी अभिनय
२००० शिकार हिंदी अभिनय
१९९३ संग्राम हिंदी अभिनय
१९९३ संतान हिंदी अभिनय
१९९८ सर उठाके जियो हिंदी अभिनय
१९९१ साजन हिंदी अभिनय
१९९५ साजन की बाहों में हिंदी अभिनय
१९९३ सैनिक हिंदी अभिनय
२००४ हत्या: द मर्डर हिंदी अभिनय
१९९५ हथकडी हिंदी अभिनय
१९९८ हफ्ता वसूली हिंदी अभिनय
१९९४ हम आपके हैं कौन...! हिंदी अभिनय
२००२ हम तुम्हारे हैं सनम हिंदी अभिनय
१९९७ हमेशा हिंदी अभिनय
२००१ हॅलो गर्ल्स हिंदी अभिनय
१९९३ हस्ती हिंदी अभिनय

नाटके

नाटक भाषा सहभाग
टुरटुर मराठी अभिनय
बिघडले स्वर्गाचे दार मराठी अभिनय
शांतेचं कार्टं चालू आहे मराठी अभिनय

स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम

  • लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सहाहून अधिक शहरांत होणारी एकांकिका स्पर्धा

संदर्भ

पहा:अल्पायुषी अभिनेते

बाह्य दुवे

  • मनोज पोलादे. http://marathi.webdunia.com/entertainment/regionalcinema/starprofile/0704/26/1070426002_1.htm. Missing or empty |title= (सहाय्य)