Jump to content

सूरज बडजात्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सूरज बडजात्या

सूरज बडजात्या ( २२ फेब्रुवारी १९६४) हा एक भारतीय चित्रपट लेखक व दिग्दर्शक आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या मैने प्यार कियाहम आपके हैं कौन..! ह्या दोन सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. राजश्री प्रॉडक्शन्स नावाने त्याची स्वतःची चित्रपट निर्माण कंपनी आहे. हम आपके हैं कौन साठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.

चित्रपटयादी[संपादन]

लेखन/दिग्दर्शन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]