Jump to content

शेम टू शेम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शेम टू शेम (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


शेम टू शेम
दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे
निर्मिती पुरुषोत्तम बेर्डे
कथा कमलाकर वैशंपायन
पटकथा पुरुषोत्तम बेर्डे
प्रमुख कलाकार प्रिया अरुण, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, दिपक शिर्के, रविंद्र बेर्डे, जयवंत वाडकर, विजय पाटकर
संवाद पुरुषोत्तम बेर्डे
संकलन अशोक पटवर्धन
छाया सूर्यकांत लवंदे
कला पुरुषोत्तम बेर्डे, गुरूजी बंधू
गीते विवेक आपटे, पुरुषोत्तम बेर्डे
संगीत अनिल मोहिले
ध्वनी रवींद्र साठे
पार्श्वगायन सुरेश वाडकर, रवींद्र साठे, विनय मांडके, उत्तरा केळकर, साधना सरगम, ज्योत्स्ना हर्डीकर, अशोक हांडे
नृत्यदिग्दर्शन सुबल सरकार
वेशभूषा शामराव कांबळे
रंगभूषा मोहन पाठरे
साहस दृष्ये बी. पद्मनाथन, अकबर शेरीफ
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


यशालेख

[संपादन]

कलाकार

[संपादन]

प्रिया अरुण, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, दिपक शिर्के, रविंद्र बेर्डे, जयवंत वाडकर, विजय पाटकर

पार्श्वगायन

[संपादन]

सुरेश वाडकर, रवींद्र साठे, विनय मांडके, उत्तरा केळकर, साधना सरगम, ज्योत्स्ना हर्डीकर, अशोक हांडे

कथानक

[संपादन]

शेम टू शेम हा चित्रपट विनोदी चित्रपट आहे. लक्ष्या आणि बाकी कलाकार डबल भुमिकेत आहेत. एक लक्ष्या शाळेत शिपाई दुसरा आधिकारी. प्रिया अरुण ही एक तमाशा वाली तर दुसरी शाळेत शिक्षक. लक्ष्आचा मामा विजय चव्हाण तो शाळेत शिपाई. त्याच्या जमिनीत खजिना आहे.

उल्लेखनीय

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]