"कोरेगाव भिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Anay sakhadeo (चर्चा | योगदान) आशय जोडला, तरी अजून दोष आहेत, योग्य पडताळा करून काढले जावेत खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{संदर्भहीन लेख}} |
|||
{{गल्लत|कोरेगांव}} |
{{गल्लत|कोरेगांव}} |
||
[[File:Bhima Koregaon Victory Pillar.jpg|thumb|कोरेगावातील [[कोरेगाव भिमाची लढाई|ब्रिटिश-पेशवे लढाईत]] ब्रिटिश व [[महार]]ांचा विजयस्तंभ]] |
[[File:Bhima Koregaon Victory Pillar.jpg|thumb|कोरेगावातील [[कोरेगाव भिमाची लढाई|ब्रिटिश-पेशवे लढाईत]] ब्रिटिश व [[महार]]ांचा विजयस्तंभ]] |
||
'''कोरेगाव भिमा''' हे [[भीमा नदी]]च्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारतातील एक पंचायत |
'''कोरेगाव''' किंवा '''कोरेगाव भिमा''' (अन्य नावे व लेखनभेद: '''भीमा कोरेगाव''', '''भिमा कोरेगाव''', '''कोरेगाव भीमा''', '''कोरेगांव''') हे [[भीमा नदी]]च्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारतातील एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या [[पुणे जिल्हा|पुणे]] जिल्ह्यातील [[शिरूर तालुका|शिरूर तालुक्यात]] आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे.{{संदर्भ}} |
||
⚫ | |||
==इतिहास== |
==इतिहास== |
||
⚫ | [[१ जानेवारी|१ जानेवारी १८१८]] ला कोरेगावमध्ये ब्रिटिश व पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ सैनिक ज्यात सुमारे ५०० [[महार]] सैनिक जोडीला युरोपियन अत्याधुनिक तोफा व पेशव्यांचे २८००० [[मराठा]] सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ब्रिटिश-महार सैनिकांचा या लढाईत विजय झाला होता.{{संदर्भ}} |
||
==लोकसंख्या== |
==लोकसंख्या== |
||
[[इ.स. २०११]] च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे. गावात [[अनुसूचित जाती]]ची लोकसंख्या ११.५४% तर [[अनुसूचित जमाती]]ची लोकसंख्या २.०३% आहे. |
[[इ.स. २०११]] च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे. गावात [[अनुसूचित जाती]]ची लोकसंख्या ११.५४% तर [[अनुसूचित जमाती]]ची लोकसंख्या २.०३% आहे.<ref>[http://www.census2011.co.in/data/town/555673-koregaon-bhima-maharashtra.html]</ref> |
||
==धर्म== |
==धर्म== |
||
गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% [[हिंदू]], ५.२५% [[मुसलमान]], १.९६% [[बौद्ध]], ०.४२ [[ख्रिस्ती]], ०.४० [[जैन]], ०.०५% [[शीख]], ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ [[निधर्मी]] आहेत. |
गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% [[हिंदू]], ५.२५% [[मुसलमान]], १.९६% [[बौद्ध]], ०.४२ [[ख्रिस्ती]], ०.४० [[जैन]], ०.०५% [[शीख]], ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ [[निधर्मी]] आहेत.<ref>[http://www.census2011.co.in/data/town/555673-koregaon-bhima-maharashtra.html]</ref> |
||
==कोरेगाव भीमा विषयक पुस्तके== |
==कोरेगाव भीमा विषयक पुस्तके== |
||
ओळ १८: | ओळ १७: | ||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
* [http://www.census2011.co.in/data/town/555673-koregaon-bhima-maharashtra.html] |
|||
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]] |
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]] |
१४:३०, ५ जानेवारी २०२० ची आवृत्ती
कोरेगाव किंवा कोरेगाव भिमा (अन्य नावे व लेखनभेद: भीमा कोरेगाव, भिमा कोरेगाव, कोरेगाव भीमा, कोरेगांव) हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारतातील एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे.[ संदर्भ हवा ]
इतिहास
१ जानेवारी १८१८ ला कोरेगावमध्ये ब्रिटिश व पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ सैनिक ज्यात सुमारे ५०० महार सैनिक जोडीला युरोपियन अत्याधुनिक तोफा व पेशव्यांचे २८००० मराठा सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ब्रिटिश-महार सैनिकांचा या लढाईत विजय झाला होता.[ संदर्भ हवा ]
लोकसंख्या
इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे. गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.५४% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २.०३% आहे.[१]
धर्म
गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% हिंदू, ५.२५% मुसलमान, १.९६% बौद्ध, ०.४२ ख्रिस्ती, ०.४० जैन, ०.०५% शीख, ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ निधर्मी आहेत.[२]
कोरेगाव भीमा विषयक पुस्तके
- कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक (लेखक - कॉम्रेड भीमराव बनसोड)