Jump to content

"धर्मानंद दामोदर कोसंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
ओळ ५१: ओळ ५१:
| विसुद्दीमग्ग || || पाली<br /> || पाली ग्रंथ
| विसुद्दीमग्ग || || पाली<br /> || पाली ग्रंथ
|}
|}

==चरित्रे==
* संस्कृतिभाष्यकार डी. डी. कोसंबी (अशोक चौसाळकर)



==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२०:२२, २९ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

धर्मानंद कोसंबी
धर्मानंद दामोदर कोसंबी
जन्म ऑक्टोबर ९, इ.स. १८७६
मृत्यू २४ जून, १९४७ (वय ७०)
सेवाग्राम, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र समाजशास्त्र, साहित्य
भाषा मराठी
विषय बौद्ध तत्त्वज्ञान, पाली भाषा
अपत्ये दामोदर धर्मानंद कोसंबी

आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचेपाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्‍यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. भारतीय संख्याशास्त्रज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी []हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.[]

जन्म

धर्मानंद कोसंबी यांचा जन्म दक्षिण गोव्यातील सांखोल येथे झाला.[] गोवा ही तेव्हा पोर्तुगीजांची वसाहत होती.

प्रकाशित साहित्य

पुस्तकाचे शीर्षक वर्ष (इ.स.) भाषा विषय/वर्णन
जातककथा अनेक भाग मराठी बुद्धकथा
निवेदन मराठी आत्मचरित्र
भगवान बुद्ध इ.स. १९४० मराठी
(तसेच अन्य भाषांमध्ये अनुवादित)
बुद्धचरित्रात्मक ग्रंथ
बोधि-सत्व (नाटक) मराठी
नाटक
विसुद्दीमग्ग पाली
पाली ग्रंथ

चरित्रे

  • संस्कृतिभाष्यकार डी. डी. कोसंबी (अशोक चौसाळकर)


बाह्य दुवे

धर्मानंद कोसंबी ह्यांच्या समग्र साहित्याचे संकेतस्थळ


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ डिंगणकर, डॉ मधुसूदन वि (२१ एप्रिल २०१६). नागपूर, महाराष्ट्र: नचिकेत प्रकाशन https://books.google.co.in/books?id=v3YuDAAAQBAJ&printsec=frontcover&dq=dharmanand+kosambi&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjCl82unf3ZAhUHQ48KHdP2ABIQ6AEIJjAA#v=onepage&q=dharmanand%20kosambi&f=false. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Kosambi, Dharmanand (1976). Gova Hind Asosieshan https://books.google.co.in/books?id=L3EtAQAAIAAJ&q=dharmanand+kosambi&dq=dharmanand+kosambi&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjCl82unf3ZAhUHQ48KHdP2ABIQ6AEIMzAC. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.kamat.com/kalranga/itihas/kosambi.htm. १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)