"बाबरी मशीद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो चित्र जोडले |
No edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
[[१५२७]] साली मोगल सम्राट [[बाबर]] ह्याच्या काळामध्ये बांधली गेलेली ही मशीद [[इ.स. १९९२]] साली भरवण्यात आलेल्या १.५ लाख कारसेवकांच्या एका विशाल राजकीय रॅलीदरम्यान कोसळलेल्या एका दंगलीमध्ये उद्ध्वस्त झाली/करण्यात आली.<ref name="याहून्यूज-इंडिया">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://in.news.yahoo.com/070919/139/6kxrr.html | शीर्षक = ''बाबरी मॉस्क डिमॉलिशन केस हिअरिंग टुडे'' (''बाबरी मशिदीच्या खटल्याची सुनावणी आज होणार'') | प्रकाशक = याहू न्यूज | दिनांक = १८ सप्टेंबर, इ.स. २००७ | भाषा = इंग्लिश }}</ref> [[हिंदू]] देवता [[राम]] ह्याच्या जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून बाबराने ही मशीद उभारली अशी हिंदूंची भूमिका आहे तर ह्या संबंधित [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ाने सादर केलेले पुरावे चुकीचे असल्याचे [[मुस्लिम]]ांचे म्हणणे आहे. |

१९९२ सालापासून ते आजवर गेल्या २३ वर्षांत कोर्टाला पुराव्यांची छाननी करता आलेली नाही, असे समजले जाते. छाननी झाली तर त्या जागेवर रामाचे मंदिर होते की नाही याची शहानिशा होईल, आणि मग सगळेच वाद संपुष्टात येतील. बाबरी |
१९९२ सालापासून ते आजवर गेल्या २३ वर्षांत कोर्टाला पुराव्यांची छाननी करता आलेली नाही, असे समजले जाते. छाननी झाली तर त्या जागेवर रामाचे मंदिर होते की नाही याची शहानिशा होईल, आणि मग सगळेच वाद संपुष्टात येतील. बाबरी मशिदीला मशीद म्हणायचे की नाही याबद्दलच वादंग आहेत. त्या इमारतीत कोणतेही मुस्लिम धार्मिक विधी होत नव्हते. कागदोपत्री ही मशीद नसून एक विवादास्पद पडायला आलेली इमारत होती, असे काहींचे म्हणणे आहे. कोर्टालाही ही भूमिका मान्य असावी. |
||
==बाबरी मशिदीचा विध्वंस या विषयावरील पुस्तके== |
|||
* आखरी कलाम (हिंदी, लेखक - दूधनाथ सिंह) |
|||
* कितने पाकिस्तान (हिंदी, लेखक - कमलेश्वर) |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१२:३३, ५ जून २०१९ ची आवृत्ती
बाबरी मशीद ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरामधील एक वादग्रस्त मशीद होती.
१५२७ साली मोगल सम्राट बाबर ह्याच्या काळामध्ये बांधली गेलेली ही मशीद इ.स. १९९२ साली भरवण्यात आलेल्या १.५ लाख कारसेवकांच्या एका विशाल राजकीय रॅलीदरम्यान कोसळलेल्या एका दंगलीमध्ये उद्ध्वस्त झाली/करण्यात आली.[१] हिंदू देवता राम ह्याच्या जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून बाबराने ही मशीद उभारली अशी हिंदूंची भूमिका आहे तर ह्या संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सादर केलेले पुरावे चुकीचे असल्याचे मुस्लिमांचे म्हणणे आहे.
१९९२ सालापासून ते आजवर गेल्या २३ वर्षांत कोर्टाला पुराव्यांची छाननी करता आलेली नाही, असे समजले जाते. छाननी झाली तर त्या जागेवर रामाचे मंदिर होते की नाही याची शहानिशा होईल, आणि मग सगळेच वाद संपुष्टात येतील. बाबरी मशिदीला मशीद म्हणायचे की नाही याबद्दलच वादंग आहेत. त्या इमारतीत कोणतेही मुस्लिम धार्मिक विधी होत नव्हते. कागदोपत्री ही मशीद नसून एक विवादास्पद पडायला आलेली इमारत होती, असे काहींचे म्हणणे आहे. कोर्टालाही ही भूमिका मान्य असावी.
बाबरी मशिदीचा विध्वंस या विषयावरील पुस्तके
- आखरी कलाम (हिंदी, लेखक - दूधनाथ सिंह)
- कितने पाकिस्तान (हिंदी, लेखक - कमलेश्वर)
संदर्भ
- ^ (इंग्लिश भाषेत) http://in.news.yahoo.com/070919/139/6kxrr.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://beta.thehindu.com/news/article54082.ece. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य)