Jump to content

"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २८: ओळ २८:


==नामबदल==
==नामबदल==
06 मार्च 2019 पासून सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे झाले.
मार्च २०१९पासून सोलापूर विद्यापीठाचे नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' असे झाले. 'देवी अहिल्या होळकर' याच नावाचे आणखी एक विश्वविद्यालय (विद्यापीठ) [इंदूर]]मध्ये आहे.


== बाह्य दुवा ==
== बाह्य दुवा ==

१७:२९, २५ मे २०१९ ची आवृत्ती

ठळक मजकूर[]

सोलापूर विद्यापीठ हे भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर या एकमेव जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ आहे. हा जिल्हा यापूर्वी कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत होता.

स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे उद्‌घाटन ३ ऑगस्ट २००४ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ. मोहम्मद फजल यांच्या हस्ते झाले. हिंदीचे प्राध्यापक असलेले डॉ. इरेश स्वामी हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ही डिजिटल युनिव्हर्सिटी आहे, असे म्हणतात. विद्यापीठात सामाजिक शास्त्रे, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, शिक्षणशास्त्र, व गणितशास्त्र असे एकूण सहा विभाग आहेत.

पत्रकारिता शिक्षण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागात जनसंज्ञापन (पत्रकारिता) हा विषयही शिकवला जातो. याचा अभ्यासक्रम चार सत्रांचा असून डॉक्टर रवींद्र चिंचोलकर हे या जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख आहेत. या अभ्यासक्रमासाठी असणारे सर्व अध्ययनसाहित्य विद्यापीठाच्या ग्रंथालयात हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांसाठी एका स्वतंत्र मीडिया लॅबमध्ये आंतरजालजोडणी सहित संगणक प्रयोगशाळा आहे . पत्रकारिता शिकत असताना विद्यार्थ्यांना नव्या-नव्या गोष्टींची माहिती व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून ह्या विभागात वेळोवेळी विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

नामबदल

६ मार्च २०१९पासून सोलापूर विद्यापीठाचे नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' असे झाले. 'देवी अहिल्या होळकर' याच नावाचे आणखी एक विश्वविद्यालय (विद्यापीठ) [इंदूर]]मध्ये आहे.

बाह्य दुवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे संकेतस्थळ

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; undefined नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही