Jump to content

"रणजित देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४: ओळ २४:
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव =
| पत्‍नी_नाव = [[माधवी देसाई]] (दुसरी पत्‍नी)
| अपत्ये = मधुमती शिंदे व पारू मदन नाईक
| अपत्ये = मधुमती शिंदे व पारू मदन नाईक; लेखिका यशोधरा काटकर-भोसले (मुंबई), कवयित्री मीरा तारळेकर (बेळगाव) आणि लेखिका गीतांजली भुरके
| स्वाक्षरी_चित्र =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ ३१: ओळ ३१:
}}
}}
'''रणजित रामचंद्र देसाई''' ([[एप्रिल ८]], [[इ.स. १९२८|१९२८]] - [[मार्च ६]], [[इ.स. १९९२|१९९२]]) हे प्रसिद्ध [[मराठी भाषा|मराठी]] कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती [[शिवाजी]] महाराजांच्या जीवनावरील [[श्रीमान योगी]] आणि थोरले [[माधवराव पेशवे]] यांच्या जीवनावरील [[स्वामी, कादंबरी|स्वामी]], या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे.
'''रणजित रामचंद्र देसाई''' ([[एप्रिल ८]], [[इ.स. १९२८|१९२८]] - [[मार्च ६]], [[इ.स. १९९२|१९९२]]) हे प्रसिद्ध [[मराठी भाषा|मराठी]] कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती [[शिवाजी]] महाराजांच्या जीवनावरील [[श्रीमान योगी]] आणि थोरले [[माधवराव पेशवे]] यांच्या जीवनावरील [[स्वामी, कादंबरी|स्वामी]], या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे.

==[[माधवी देसाई]]==
रणजित देसाई यांची आधीची पत्‍नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवर्‍याच्या नातेसंबंधांवर, त्याम्नी दिलेल्या त्रासावर आधारित ’नाच गं घुम” हे आत्मचरित्र अतिशय गाजले.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==

२१:३०, २७ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

रणजित देसाई
जन्म नाव रणजित रामचंद्र देसाई
जन्म एप्रिल ८, १९२८
कोल्हापूर, महाराष्ट्र
मृत्यू मार्च ६, १९९२
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, नाटक, ललित
प्रसिद्ध साहित्यकृती स्वामी
वडील रामचंद्र देसाई
अपत्ये मधुमती शिंदे व पारू मदन नाईक; लेखिका यशोधरा काटकर-भोसले (मुंबई), कवयित्री मीरा तारळेकर (बेळगाव) आणि लेखिका गीतांजली भुरके
पुरस्कार पद्मश्री

रणजित रामचंद्र देसाई (एप्रिल ८, १९२८ - मार्च ६, १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे.

रणजित देसाई यांची आधीची पत्‍नी जिवंत असतानाच त्यांनी माधवीशी विवाह केला होता. माधवी देसाई यांचे नवर्‍याच्या नातेसंबंधांवर, त्याम्नी दिलेल्या त्रासावर आधारित ’नाच गं घुम” हे आत्मचरित्र अतिशय गाजले.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अभोगी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८७
आषाढ कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
आलेख कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
कणव कथासंग्रह
कमोदिनी कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
कांचनमृग नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २०००
कातळ कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९६५
कालवा कथासंग्रह
गंधाली कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९७१
गरुडझेप नाटक १९७४
जल कथासंग्रह
जाणे कथासंग्रह
तुझी वाट वेगळी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २००१
धन अपुरे नाटक १९८४
पंख जाहले वैरी नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २०००
पांगुळगाडा नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २००१
पावनखिंड कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८१
प्रतीक्षा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रपात कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
बाबुल मोरा कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
बारी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९५८
मधुमती कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९८२
माझा गांव कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९६०
मेखमोगरी कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
मेघा कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
मोरपंखी सावल्या कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९८४
राजा रविवर्मा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८४
राधेय कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९७३
रामशास्त्री नाटक १९८३
रूपमहाल कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस १९५८
लोकनायक नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९८३
वारसा नाटक
वैशाख कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
लक्ष्यवेध कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९८४
शेकरा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस
श्रीमान योगी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९६८
संकेत कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊस
संचित ललित मेहता पब्लिशिंग हाऊस
समिधा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९७९
सावली उन्हाची नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस २००१
स्नेहधारा ललित मेहता पब्लिशिंग हाऊस
स्वरसम्राट तानसेन नाटक मेहता पब्लिशिंग हाऊस १९७५
स्वामी कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस १९६०
स्वामी नाटक १९७५
हे बंध रेशमाचे नाटक १९७२

पुरस्कार

बाह्य दुवे