Jump to content

राधेय (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राधेय ही रणजित देसाई यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. ही कादंबरी कर्ण या महाभारतातील व्यक्तिरेखेच्या जीवनावर आधारित आहे.