Jump to content

शेकरा (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेकरा
लेखक रणजित देसाई
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठसंख्या ९६
आय.एस.बी.एन. ८१-७७६६-६४७-९

पुस्तकाबद्दल

[संपादन]

रणजित देसाई यांची अखेरची अभिव्यक्ती म्हणजे सुजाण वाचकास अंतर्मुख करणारी एक विलक्षण लघु कादंबरी म्हणजे शेकरा असे म्हणावे लागेल.