चर्चा:रणजित देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रणजित देसाई या लेखात सुरुवातीच्या वाक्यात खालील सुधारणा हवी आहे.:--- श्री.रणजित देसाई हे सुप्रसिद्ध मराठी लेखक होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबर्‍यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे.

Fixed.
अभय नातू १६:५६, ६ मार्च २००८ (UTC)