"ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
* कवि [[सुधांशु]] (कै.[[हणमंत नरहर जोशी]]) यांनी काढलेल्या सदानंद साहित्य संस्थेतर्फे औदुंबर(जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून दरवर्षी भरवत असलेले [[औदुंबर साहित्य संमेलन]] |
* कवि [[सुधांशु]] (कै.[[हणमंत नरहर जोशी]]) यांनी काढलेल्या सदानंद साहित्य संस्थेतर्फे औदुंबर(जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून दरवर्षी भरवत असलेले [[औदुंबर साहित्य संमेलन]] |
||
* जुन्नर(पुणे जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]] |
* जुन्नर (पुणे जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]] |
||
* असोदा(जळगाव जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]] |
* असोदा (जळगाव जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]] |
||
* ९वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा(जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]] |
* ९वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]] |
||
* २०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा(जिल्हा सातारा), संमेलनाध्यक्ष [[जयंत साळगावकर]] |
* २०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सातारा), संमेलनाध्यक्ष [[जयंत साळगावकर]] |
||
* ५वे (पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन, चांदवड(जिल्हा नाशिक), जुलै १९८५ |
* ५वे (पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन, चांदवड (जिल्हा नाशिक), जुलै १९८५ |
||
* [[दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन]], साक्री(धुळे जिल्हा), ७-१२-१९८७ |
* [[दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन]], साक्री (धुळे जिल्हा), ७-१२-१९८७ |
||
* ३रे (विदर्भ)ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळ पिंप्री(यवतमाळ जिल्हा) |
* ३रे (विदर्भ)ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळ पिंप्री (यवतमाळ जिल्हा) |
||
* १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ.[[गंगाधर पानतावणे]] |
* १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ.[[गंगाधर पानतावणे]] |
||
* पहा : [[लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन]] |
* पहा : [[लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन]] |
||
* पहा : [[लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन]] |
* पहा : [[लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन]] |
||
* उचगाव, कडोली, काडदगा, कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोळी, माविगड, येळ्ळूर, अशा कर्नाटकातल्या दहा गावांमध्ये दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात. |
* उचगाव, कडोली, काडदगा, कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोळी, माविगड, येळ्ळूर, अशा कर्नाटकातल्या दहा गावांमध्ये दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात. |
||
* कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष - [[राजन खान]]. हे साहित्य संमेलन सात सत्रांत झाले. |
|||
* पहा : [[कडोली साहित्य संमेलन|कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन]] |
* पहा : [[कडोली साहित्य संमेलन|कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन]] |
||
* १ ले मराठी साहित्य संमेलन, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर [[दि. १८ मार्च २०१६, संमेलनाध्यक्ष - प्रा. चंद्रकुमार नलगे (संपादक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर)]] |
* १ ले मराठी साहित्य संमेलन, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर [[दि. १८ मार्च २०१६, संमेलनाध्यक्ष - प्रा. चंद्रकुमार नलगे (संपादक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर)]] |
२०:१०, १२ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
ग्रामीण साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण संमेलन, लोकसंवाद ग्रामीण संमेलन, कोळी ग्रामीण साहित्य संमेलन, विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण संमेलने भरवतात.
त्यांतल्या काही संस्था आणि त्यांनी भरवलेली संमेलने :--
- कवि सुधांशु (कै.हणमंत नरहर जोशी) यांनी काढलेल्या सदानंद साहित्य संस्थेतर्फे औदुंबर(जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून दरवर्षी भरवत असलेले औदुंबर साहित्य संमेलन
- जुन्नर (पुणे जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०, संमेलनाध्यक्ष आनंद यादव
- असोदा (जळगाव जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष आनंद यादव
- ९वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष आनंद यादव
- २०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सातारा), संमेलनाध्यक्ष जयंत साळगावकर
- ५वे (पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन, चांदवड (जिल्हा नाशिक), जुलै १९८५
- दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, साक्री (धुळे जिल्हा), ७-१२-१९८७
- ३रे (विदर्भ)ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळ पिंप्री (यवतमाळ जिल्हा)
- १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे
- पहा : लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन
- पहा : लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन
- उचगाव, कडोली, काडदगा, कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोळी, माविगड, येळ्ळूर, अशा कर्नाटकातल्या दहा गावांमध्ये दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात.
- कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष - राजन खान. हे साहित्य संमेलन सात सत्रांत झाले.
- पहा : कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन
- १ ले मराठी साहित्य संमेलन, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर [[दि. १८ मार्च २०१६, संमेलनाध्यक्ष - प्रा. चंद्रकुमार नलगे (संपादक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर)]]
- पहा: बेळगल्ली साहित्य संमेलन
- पहा : येळ्ळूर साहित्य संमेलन
- पाथर्डी(जिल्हा अहमदनगर) ग्रामीण साहित्य संमेलन, अध्यक्ष कवी प्रकाश घोडके
- बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
- ५वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : वैजापूर, ४ एप्रिल २०१०, संमेलनाध्यक्ष भारत सासणे
- मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
- मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
- एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन २-२-२०१२ रोजी पळसप(तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
- वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप(तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
- जत येथील मराठी साहित्य सेवा मंचातर्फे भरवलेले १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळवी(तालुका जत, जिल्हा सांगली), ८-१-२०१२, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर
- मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेचे १०वे ग्रामीण साहित्य संमेलन: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२, संमेलनाध्यक्ष : कथाकथनकार संजय कळमकर.
- वर्ताळा, तालु्का मु्खेड (जिल्हा नांदेड) येथे प्रा.लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण साहित्य संमेलन भरले होते.
- खेड (रत्नागिरी जिल्हा) - खेड येथील एकदिवसीय साहित्य संमेलन. २० ऒक्टोबर २०१३. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुमेध वडावाला.