"अभिनव बिंद्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५४: | ओळ ५४: | ||
'''अभिनवसिंग बिंद्रा''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਅਭਿਨਵ ਬਿੰਦਰਾ ; [[रोमन लिपी]]: ''Abhinav Singh Bindra'' ;) (२८ सप्टेंबर, इ.स. १९८२; [[डेहराडून]], [[उत्तराखंड]], [[भारत]] - हयात) हा भारतीय [[नेमबाजी|नेमबाज]] आहे. त्याचे शिक्षण [[चंदीगड]] येथे झाले. त्याची नेमबाजी पाहून वडिलांनी त्याला घरातच शूटिंग रेंज बनवून दिली. वयाच्या १६व्या वर्षी, सन १९९८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा तो सहभागी झाला, तेव्हा तो वयाने सर्वात लहान खेळाडू होता. २००१ साली बिंद्राने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके मिळवली. |
'''अभिनवसिंग बिंद्रा''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਅਭਿਨਵ ਬਿੰਦਰਾ ; [[रोमन लिपी]]: ''Abhinav Singh Bindra'' ;) (२८ सप्टेंबर, इ.स. १९८२; [[डेहराडून]], [[उत्तराखंड]], [[भारत]] - हयात) हा भारतीय [[नेमबाजी|नेमबाज]] आहे. त्याचे शिक्षण [[चंदीगड]] येथे झाले. त्याची नेमबाजी पाहून वडिलांनी त्याला घरातच शूटिंग रेंज बनवून दिली. वयाच्या १६व्या वर्षी, सन १९९८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा तो सहभागी झाला, तेव्हा तो वयाने सर्वात लहान खेळाडू होता. २००१ साली बिंद्राने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके मिळवली. |
||
अभिनव बिंद्राने [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|इ.स. २००८च्या बीजिंग उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये]], तसेच [[झाग्रेब]], [[क्रोएशिया]] येथे झालेल्या इ.स. २००६च्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मी. हवाई रायफल नेमबाजीच्या पुरुष गटांत [[सुवर्णपदक]] जिंकले. पात्रता फेरीत ५९६ गुणांसह तो तो चौथ्या स्थानावर राहिला होता; अंतिम स्पर्धेत १०४.५ गुण संपादन करून त्याने एकूण ७००.५ गुणांची कमाई केली. |
|||
त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्य आणि एक ब्राँझपदक आणि एशियन गेम्समध्ये एक रौप्य व दोन ब्राँझपदकेही जिंकली आहेत. |
|||
अभिनव बिंद्राने राष्ट्रकुल स्पर्धेत |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
ओळ ६६: | ओळ ६६: | ||
== हेसुद्धा पहा == |
== हेसुद्धा पहा == |
||
* [[ऑलिंपिक खेळात भारत]] |
* [[ऑलिंपिक खेळात भारत]] |
||
* [[राजीव गांधी |
* [[राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार]] |
||
* [[पद्मभूषण पुरस्कार]] ([[इ.स. २००९]]) |
* [[पद्मभूषण पुरस्कार]] ([[इ.स. २००९]]) |
||
०४:०९, ४ जून २०१७ ची आवृत्ती
वैयक्तिक माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्ण नाव | अभिनवसिंग बिंद्रा | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
राष्ट्रीयत्व | भारतीय | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
जन्मदिनांक | २८ सप्टेंबर, १९८२ | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
जन्मस्थान | देहरादून, उत्तराखंड, भारत | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
खेळ | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
देश | भारत | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
खेळ | नेमबाजी | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
खेळांतर्गत प्रकार | १० मीटर हवाई रायफल | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
अभिनवसिंग बिंद्रा (पंजाबी: ਅਭਿਨਵ ਬਿੰਦਰਾ ; रोमन लिपी: Abhinav Singh Bindra ;) (२८ सप्टेंबर, इ.स. १९८२; डेहराडून, उत्तराखंड, भारत - हयात) हा भारतीय नेमबाज आहे. त्याचे शिक्षण चंदीगड येथे झाले. त्याची नेमबाजी पाहून वडिलांनी त्याला घरातच शूटिंग रेंज बनवून दिली. वयाच्या १६व्या वर्षी, सन १९९८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा तो सहभागी झाला, तेव्हा तो वयाने सर्वात लहान खेळाडू होता. २००१ साली बिंद्राने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके मिळवली.
अभिनव बिंद्राने इ.स. २००८च्या बीजिंग उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये, तसेच झाग्रेब, क्रोएशिया येथे झालेल्या इ.स. २००६च्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मी. हवाई रायफल नेमबाजीच्या पुरुष गटांत सुवर्णपदक जिंकले. पात्रता फेरीत ५९६ गुणांसह तो तो चौथ्या स्थानावर राहिला होता; अंतिम स्पर्धेत १०४.५ गुण संपादन करून त्याने एकूण ७००.५ गुणांची कमाई केली.
त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्य आणि एक ब्राँझपदक आणि एशियन गेम्समध्ये एक रौप्य व दोन ब्राँझपदकेही जिंकली आहेत.
पुरस्कार
- २००० – अर्जुन पुरस्कार.
- २००१ – राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार (भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार).
- २००९ – पद्मभूषण.[१]
- २०११ - ऑनररी लेफ्टनंट कर्नल भारतीय सेना