Jump to content

"बृहन्महाराष्ट्र मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १८३: ओळ १८३:


==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (ट ते ड)==
==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (ट ते ड)==
* टिमरनी :
श्री महाराष्ट्र ब्राह्मण दत्त मंदिर संस्था,
टिमरनी, जि. होशंगाबाद,
मध्य प्रदेश 461228

==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (त ते न)==
==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (त ते न)==
* [[दमोह]] :
* [[दमोह]] :

१४:३१, १९ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

बृहन्महाराष्ट्र मंडळ या लेखांत महाराष्ट्राबाहेरच्या व भारताबाहेरील मराठीभाषकांच्या भाषिक संघटनांची माहिती दिली आहे. महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या मराठी लोकांनी ठिकठिकाणी महाराष्ट्र मंडळांची स्थापना केली आहे. ’अमृतातेही पैजा जिंके’ अशा मराठी भाषेला व संस्कृतीला परप्रदेशात जपण्याचा प्रयत्न होत असतो. महाराष्ट्राबाहेरची व परदेशातली काही महत्त्वाची महाराष्ट्र मंडळे पुढील प्रमाणे-

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (अ ते औ)

महाराष्ट्र लोकसेवा मंडळ, टिळक स्मारक भवन, ऑफ जी. टी. रोड, अलोपीबाग, अलाहाबाद, उत्तर प्रदेश 211006 दूरध्वनी - (0532) 2667411 - निवास सुविधा

अखिल भारतीय महाराष्ट्र तीर्थपुरोहित संघ, प्रयाग महाराष्ट्र भवन, गोपाळ मंदिर, 112, मीरागल्ली, दारागंज रेल्वे स्टेशनसमोर, दारागंज, अलाहाबाद, उत्तर प्रदेश 211006

मराठी समाज, लोहामंडी स्कूलच्या बाजूस, 31, पंचशीलनगर, स्नेहनगर, इंदूर, मध्य प्रदेश 452001; (0731) 2446132 - निवास सुविधा

  • इंदूर -२ :

सानंद न्यास, 417, ट्रेड हाऊस, 14/3, साऊथ तुकोगंज, इंदूर, मध्य प्रदेश 452001; फोन - (0731) 2516162

  • इंदूर -३ :

महाराष्ट्र साहित्य सभा, 698, म. गांधी मार्ग, इंदूर, मध्य प्रदेश 452007, फोन - (0731) 2536277

  • इंदूर -४ :

श्री अहल्योत्सव समिती, अहल्या स्मृती सदन, 21, प्रिन्स यशवंत रोड, इंदूर, मध्य प्रदेश 452002

  • इंदूर -५ :

महाराष्ट्र ब्राह्मण सभा, 59, देवी अहल्या मार्ग, जेल रोड, इंदूर, मध्य प्रदेश 452007, फोन (0731) 2536277

  • इंदूर -६ :

महाराष्ट्र विकास मंडळ, ‘तृप्ती’, जे - 150, रविशंकर शुक्लनगर, एल. आय. जी. कॉलनी, इंदूर, मध्य प्रदेश 452008, फोन(0731) 2570490

  • इंदूर -७

महाराष्ट्र मंडळ, 70 बी, वैशालीनगर, इंदूर, मध्य प्रदेश 452009,

  • इंदूर -८ :

मेघदूत महाराष्ट्र मंडळ, द्वारा - प. दि. मुळ्ये, स्कीम नं. 74, प्लॉट नं. ए. डी. 397, विजयनगर, इंदूर, मध्य प्रदेश 452010, फोन (0731) 2550070

  • इंदूर -९ :

आपले वाचनालय, 11 बी, राजेंद्रनगर, इंदूर, मध्य प्रदेश 452012, (0731) 2321192

  • इंदूर -१० :

महाराष्ट्र समाज मानस भवन, राजेंद्रनगर, इंदूर 452012, फोन (0731) 2321027

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (क ते घ)

  • कन्नोद :

महाराष्ट्र समाज, श्रीपाद मेंढाळकर, श्रीराम मंदिर, नवी आळी, कन्नोद, जि. देवास, मध्य प्रदेश 455332

महाराष्ट्र मंडळ, 10/428, खलासी लेन, कानपूर, उत्तर प्रदेश 208001 दूरध्वनी - (0512) 2525700 - ७० जणांसाठी निवास सुविधा

  • खांडवा :

महाराष्ट्र मंडळ, गाडगीळवाडी, मेन हिंदी शाळेसमोर, हाटकेश्‍वर रोड, खांडवा, मध्य प्रदेश 450001 (0733) 2249111

  • खांडवा

आर्य महिला समाज वामनराव देव मार्ग, खांडवा 450001

महाराष्ट्र समाज, गोपाळ मंदिर, नयापुरा, गुणा, मध्य प्रदेश 473001 फोन - (07542) 220471 - निवास सुविधा

मराठा हितकारिणी सभा, शिवाजी भवन, जवाहर कॉलनी, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001

  • ग्वाल्हेर-२ :

डॉ. हरि रामचंद्र दिवेकर स्मारक समिती, द्वारा - पं. काशीनाथ जोशी, बक्षी की गोठ, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001. फोन (0751) 2328083

  • ग्वाल्हेर- ३ :

शारदोपासक मंडळ, द्वारा - डॉ. केशव र. कान्हेरे, सातभाई की गोठ, लक्ष्मीगंज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001

  • ग्वाल्हेर-४ :

महाराष्ट्र समाज, जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474009

  • ग्वाल्हेर-५ :

महाराष्ट्र क्षत्रिय हितचिंतक सभा, श्री जयाजी मराठा बेर्डिंग हाऊस, जयेंद्रगंज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474009

  • ग्वाल्हेर-६ :

सरस्वती संघ, जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474009. फोन - (0751) 2420551

  • ग्वाल्हेर-७  :

महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, 5 बी, हरिओम् कॉलनी, मुरार, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474006

  • ग्वाल्हेर-८ :

वनिता समाज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001

  • ग्वाल्हेर-९ :

मराठी महिला मंडळ, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001

  • ग्वाल्हेर-१० :

अभिनव अभ्यास मंडळ, द्वारा - अनिल कुंटे, इ - 10, तानसेन मार्ग, गांधीनगर - 1, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001

  • ग्वाल्हेर-११ :

महाराष्ट्र ब्राह्मण सभा, सभा भवन, लाला का बाजार, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001 फोन 233044

  • ग्वाल्हेर=१२ :

महाराष्ट्र समाज, डॉ. केतकर भवन, स्टेशन रोड, डबरा जि. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 475110

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (च ते झ)

  • छतरपूर :

श्री भवानी महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्र भवन, 3 महाराष्ट्र मार्ग, बेनीगंज, छतरपूर, मध्य प्रदेश 471001. फोन - (07682) 243389 - निवास सुविधा

  • जबलपूर

महाराष्ट्र भाषिक मंडळ मार्ग नं. 17 प्लॉट नं. 728, शांतिनगर, दमोह नाका, जबलपूर 482002

  • जबलपूर -२

आधाराताल महाराष्ट्र समाज 31 न्यू रामनगर, आधारताल, जबलपूर 482004

  • जबलपूर -3

महाराष्ट्र ब्रह्मवृंद समाज द्वारा - श्री राधाकृष्ण मंदिर, लार्डगंज, जबलपूर, मध्य प्रदेश 482002

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (ट ते ड)

  • टिमरनी :

श्री महाराष्ट्र ब्राह्मण दत्त मंदिर संस्था, टिमरनी, जि. होशंगाबाद, मध्य प्रदेश 461228

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (त ते न)

महाराष्ट्र मंडळ, श्री गणेश चिकित्सा भवन परिसर, दमोह, मध्य प्रदेश 470661. फोन - (07812) 225057

  • दिल्ली :

महाराष्ट्रीय स्नेह-संवर्धक समाज, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली 110055, दूरध्वनी - (011) 23682414

  • दिल्ली -२

महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली 110055, दूरध्वनी - (011) 23679008, 23670520

  • दिल्ली - ३

दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, नूतन मराठी स्कूल कंपाउंड, वालचंद प्लेस, आराम बाग, पहाडगंज, नवी दिल्ली 110055. दूरध्वनी - (011) 23674165, 23528919

  • दिल्ली - ४

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, आय.पी. एक्स्टेंशन - 2, दिल्ली 110092 दूरध्वनी - (011) 22151228

  • नवी दिल्ली - ५

महाराष्ट्र मित्रमंडळ, श्री दत्त विनायक मंदिर संस्थान, सी-2/ए, जनकपुरी, नवी दिल्ली 110058

  • नवी दिल्ली - ६

महाराष्ट्र परिचय केंद्र, ए-8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली 110001

महाराष्ट्र समाज, 2/1, मुक्ती मार्ग, आनंदपुरा, देवास, मध्य प्रदेश 455001 फोन - (07272) 223144

मराठी सांस्कृतिक मंडळ, 30 एम. आय. जी., जवाहरनगर, देवास, मध्य प्रदेश 455001

  • नागचोथरा :

महाराष्ट्र समाज मनोहर धोडपकर, शिक्षिका आवास गृह, नागचोथरा, पो. खेडा, ता. बदनावर, जि. धार, मध्य प्रदेश 454660

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (प ते म)

  • भोपाळ :

मध्य प्रदेश मराठी समाज महासंघ, द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, मध्य प्रदेश 462003, फोन - (0755) 2557241

  • भोपाळ -२ :

महाराष्ट्र समाज भवन ट्रस्ट, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, मध्य प्रदेश 462003, फोन - (0755) 2765405

  • भोपाळ :

मराठी सांस्कृतिक मंडळ, गणेश मंदिर, ‘सी’ सेक्टर, पिपलानी, भोपाळ, मध्य प्रदेश 462021, निवास सुविधा.

  • मंदसौर :

महाराष्ट्र समाज मारुती मंदिर, प्रेम कॉलनी, स्टेशन रोड, मंदसौर 458001 - निवास सुविधा

  • मनावर :

महाराष्ट्र समाज सौ. नमिता नवीन कर्णिक, 31, बसस्टँड, दत्त बस सर्व्हिस, मनावर, जि. धार, मध्य प्रदेश 454446

  • महू

महाराष्ट्र समाज टिळक चौक, महू, मध्य प्रदेश 453441- निवास सुविधा

  • महू -२

भगिनी समाज, द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज मार्ग, महू, मध्य प्रदेश 453441

  • मुरैना (Morena) :

महाराष्ट्र समाज द्वारा - गोविंद निमगावकर, गुणाकार शर्मा का मकान, आर. टी. ओ. के पीछे, दत्तपुरा, मुरैना, मध्य प्रदेश 476001

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (य ते ज्ञ)

  • रतलाम :

महाराष्ट्र समाज श्री शारदा मंदिर ट्रस्ट, 11/189, स्टेशन रोड, रतलाम 457001

  • लखनौ :

महाराष्ट्र मित्रमंडळ, 84/166, कटरा मकबुलगंज, लखनौ, उत्तर प्रदेश 226019, दूरध्वनी - (0522) 2281579

  • शाजापूर :

शुजालपूर महाराष्ट्र समाज, द्वारा - घर नं. 11 वॉर्ड नं. 17, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, शुजालपूर मंडी, जि. शाजापूर, मध्य प्रदेश 465333

  • शिवपुरी :

महाराष्ट्र समाज, गणेश मंदिर, फिजिकल रोड, शिवपुरी, मध्य प्रदेश 473551

  • सागर :

महाराष्ट्र समाज, श्री दत्त मंदिर, चंपा बाग, लक्ष्मीपुरा, सागर 470002 फोन - (07582) 268081 - निवास सुविधा

  • सागर -२ :

महाराष्ट्र मंडळ, द्वारा - अनिल आचवल, गढी, बीना, जि. सागर 470113, फोन - (07580) 223422, 223481, 225047

  • सागर -३ :

महाराष्ट्र समाज, चांदोरकर वाडा, खुरई, जि. सागर, मध्य प्रदेश 470117

  • हरदा :

महाराष्ट्र मंडळ, हरदा, मध्य प्रदेश 461331, फोन (07577) 223100

बृहन्महाराष्ट्रातील 'अनिवासी' साहित्य

१९७८ मध्ये कॅनडातील श्री. विनायक गोखले व श्री. अशोक पांगारकर यांच्या प्रयत्नांतून 'एकता' हे त्रैमासिक सुरू झाले. त्या काळी कॉम्यूटर नसल्यामुळे त्रैमासिकातला मजकूर हस्तलिखित होता. कॅनडातून प्रसिद्ध झालेल्या या त्रैमासिकाच्या उपक्रमाने मराठी लोकांना अनुभवांच्या अभिव्यक्तीची दारे खुली केली. १९८१च्या सुमारास 'बृहन्महाराष्ट्र वृत्त' हे मासिक वृत्तपत्र सुरू झाले. त्याच सुमारास वॉशिंग्टन डी. सी. येथील श्री. दिलीप चित्रे आणि मौजेचे (कै.) श्री. पु. भागवत यांच्या संयुक्त प्रयत्‍नांतून 'कुंपणापलीकडले शेत' हा भारताबाहेरील मराठी लोकांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. २००७ मध्ये ’एकता’बरोबरच ’सावली’ (मराठी मित्र मंडळ, टेक्सास), ’रंगदीप’ (न्यूजर्सी), ’अभिरुची’ (टॅम्पाबे, फ्लॉरिडा), असे काही दिवाळी अंक आणि 'मायबोली अंतराळ’ हा ई-दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.

संस्कृती संवर्धन

अधिवेशन

बृहन्महाराष्ट्र मंडळ दर दोन वर्षांतून एकदा जागतिक अधिवेशन भरवते. विषम आकडी वर्षात होणाऱ्या या संमेलनास सशुल्क उपस्थित राहण्याची कोणासही मुभा असते. २०१३चे अधिवेशन जुलै ५-७ दरम्यान न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या शहरात आयोजित केले. २०१५चे अधिवेशन लॉस एंजेलस शहरात जुलै ३-५, इ.स. २०१५ दरम्यान भरविले जाईल.

हे सुद्धा पहा