Jump to content

"अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२: ओळ ४२:
* ??? [[पुरस्कार]] (वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)
* ??? [[पुरस्कार]] (वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)


;अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे २०१६ सालचे [[पुरस्कार]] मिळालेले नाट्यकर्मी/नाटके:
* [[चंदू डेग्वेकर]] आणि ज्येष्ठ अभिनेत्री [[आशा काळे]] यांना जीवनगौरव पुरस्कार, रोख ५१ हजार, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
* संगीत रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटकासाठी "[[संगीत संशयकल्लोळ]]‘ आणि "संगीत बावनखणी‘ या नाटकांना पुरस्कार
* बंडा जोशी (एकपात्रीसाठी), कृष्णा जाधव (नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार), राज काझी (नाट्य समीक्षक पुरस्कार), "रंगगंध चाळीसगाव‘ (सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था), देवदत्त पाठक (बालरंगभूमी), सुनील परमार (नाट्य परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार), रकाश एदलाबादकर (निवेदक), दिवंगत आनंद मोघे (गुणी रंगमंच कामगार पुरस्कार), प्रकाश साळवे (लोककलावंत) आणि रंगभूमी व्यतिरिक्त इतर क्षेत्रांत भरीव काम केल्याबद्दल सुशांत घोडके यांनाही पुरस्कार प्रदान झाले.


;अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१५ सालचे [[पुरस्कार]] मिळालेले नाट्यकर्मी:
;अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१५ सालचे [[पुरस्कार]] मिळालेले नाट्यकर्मी:

०६:२४, १० जून २०१६ ची आवृत्ती

अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६ असा आहे. दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३० ०५९४ असा आहे.

नाट्यपरिषदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.

परिषदेची पुणे शाखा २५ मे १९७८ रोजी व पिंपरी-चिंचवड शाखा ऑगस्ट १९९६मध्ये स्थापन झाली. ही शाखा गेली १७ वर्षे (इ.स.१९९६ ते २०१३ आणि पुढे) भाऊसाहेब भोईर चालवीत आहेत.

इतिहास

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही दरवर्षी नाट्य अभिनेत्यांना आणि अन्य नाट्यकर्मींना अनेक पुरस्कार देते. त्यांतील काही पुरस्कार :

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे २०१६ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी/नाटके
  • चंदू डेग्वेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार, रोख ५१ हजार, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • संगीत रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटकासाठी "संगीत संशयकल्लोळ‘ आणि "संगीत बावनखणी‘ या नाटकांना पुरस्कार
  • बंडा जोशी (एकपात्रीसाठी), कृष्णा जाधव (नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार), राज काझी (नाट्य समीक्षक पुरस्कार), "रंगगंध चाळीसगाव‘ (सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था), देवदत्त पाठक (बालरंगभूमी), सुनील परमार (नाट्य परिषद शाखा कार्यकर्ता पुरस्कार), रकाश एदलाबादकर (निवेदक), दिवंगत आनंद मोघे (गुणी रंगमंच कामगार पुरस्कार), प्रकाश साळवे (लोककलावंत) आणि रंगभूमी व्यतिरिक्त इतर क्षेत्रांत भरीव काम केल्याबद्दल सुशांत घोडके यांनाही पुरस्कार प्रदान झाले.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१५ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी
  • सुहासिनी देशपांडे
  • कविता विवेक जोशी, भारती बाळ गोसावी, रजनी भट, रवींद्र व वंदना घांगुर्डे, शमा अशोक वैद्य, वगैरे
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१६ सालचे पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी

तबलावादक पांडुरंग मुखडे (माणिक वर्मा पुरस्कार), मधू कांबीकर नटवर्य केशवराव दाते पुरस्कार, प्रियांका बर्वे (वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार.

परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेले अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे : भार्गवराम आचरेकर पुरस्कार – स्वरांजली ऊर्फ शोभा काळे, बबनराव गोखले पुरस्कार – पद्मजा कुलकर्णी, मधुकर टिल्लू पुरस्कार – विजय कोटस्थाने, सुनील तारे पुरस्कार – लोकेश गुप्ते, गो.रा. जोशी पुरस्कार – सुशांत सांगवे, मधू कडू पुरस्कार – रवींद्र देशमुख, यशवंत दत्त पुरस्कार – नरेंद्र डोळे, पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार – राज कुबेर, छोटा गंधर्व पुरस्कार – गजानन वाटाणे, रमाबाई गडकरी पुरस्कार – शारदा लक्ष्मण भोसले, दिवाकर पुरस्कार – रवींद्र घांगुर्डे, वसंत शिंदे पुरस्कार – श्रीप्रकाश सप्रे, राम नगरकर पुरस्कार – संदीप पायगुडे, शाखा कार्यकर्ता पुरस्कार – गिरीश गोडबोले, गंगाधरपंत लोंढे पुरस्कार – विश्वनाथ लिमये, मनोरमा नातू पुरस्कार – क्षितिज पटवर्धन, राज्य नाटय़ स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनय-दिग्दर्शन – श्रीकांत भिडे, नाटय़निर्मिती – ध्यास पुणे, स्त्री अभिनय – वरदा जाधव, कामगार कल्याण नाटय़स्पर्धा दिग्दर्शक – मनोज देशपांडे, अभिनय – दिलीप आंग्रे, प्रणिता दामले.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे पुरस्कार(२०१२), आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी

हेसुद्धा पहा

पुरस्कार