"मिकेलेंजेलो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो अभय नातू ने पुनर्निर्देशन ठेउन लेख मायकेल अॅन्जेलो वरुन मिकेलेंजेलो ला हलविला: मूळ नाव |
No edit summary |

ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट चित्रशिल्पकार |
{{माहितीचौकट चित्रशिल्पकार |

| पार्श्वभूमी_रंग = |
| पार्श्वभूमी_रंग = |

| नाव = |
| नाव = मायकल अॅन्जेलो |

| चित्र = Miguel Ángel, por Daniele da Volterra (detalle).jpg |
| चित्र = Miguel Ángel, por Daniele da Volterra (detalle).jpg |

| चित्र_रुंदी = 250 px |
| चित्र_रुंदी = 250 px |

ओळ ११: | ओळ ११: | ||
| मृत्यू_स्थान = [[रोम]], [[इटली]] |
| मृत्यू_स्थान = [[रोम]], [[इटली]] |

| राष्ट्रीयत्व = {{flag|इटली}} |
| राष्ट्रीयत्व = {{flag|इटली}} |

| कार्यक्षेत्र = [[चित्रकला]], [[अभियांत्रिकी]], [[स्थापत्यशास्त्र]], [[शिल्पकला]], [[ |
| कार्यक्षेत्र = [[चित्रकला]], [[अभियांत्रिकी]], [[स्थापत्यशास्त्र]], [[शिल्पकला]], [[मूर्तिकला]], [[कविता|काव्य]] |

| प्रशिक्षण = |
| प्रशिक्षण = |

| शैली = [[इटालियन रानिसां]] |
| शैली = [[इटालियन रानिसां]] |

| चळवळ = |
| चळवळ = |

| प्रसिद्ध_कलाकृती = [[पिएटा]], [[डेव्हिड (पुतळा)| |
| प्रसिद्ध_कलाकृती = [[पिएटा]], [[डेव्हिड (पुतळा)|डेव्हिडचा पुर्तळा]] |

| आश्रयदाते = |
| आश्रयदाते = |

| पुरस्कार = |
| पुरस्कार = |

ओळ २४: | ओळ २४: | ||
| अपत्ये = |
| अपत्ये = |

'''मायकल अॅन्जेलो''' ([[मार्च ६]], [[इ.स. १४७५]] – [[फेब्रुवारी १८]], [[इ.स. १५६४]]) हा एक प्रसिद्ध [[इटालियन भाषा|इटालियन]] चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी व अभियंता होता. [[इटालियन रानिसां]] मधील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्याला गणले जाते. मायकल अॅन्जेलोने घडवलेली दोन शिल्पे [[पिएटा]] व [[डेव्हिड (पुतळा)|डेव्हिड]] ह्या [[रानिसां]]मधील मोठ्या कलाकृती मानल्या जातात. |

{| style align=center border=1 cellspacing=0 |
{| style align=center border=1 cellspacing=0 |

|valign=bottom align=center width=270| [[चित्र:Michelangelo's Pieta 5450 cropncleaned.jpg|200 px|center]]
१४९९ साली |
|valign=bottom align=center width=270| [[चित्र:Michelangelo's Pieta 5450 cropncleaned.jpg|200 px|center]]
१४९९ साली घडवलेले [[येशू ख्रिस्त|येशू ख्रिस्ताचे]]चे शरीर त्याच्या आई मेरीच्या मांडीवर दाखविणारे पिएटा शिल्प |

|valign=bottom align=center width=270| [[चित्र:Michelangelos David.jpg|200 px|center]]
१५०४ साली बनवलेला डेव्हिडचा पुतळा |
|valign=bottom align=center width=270| [[चित्र:Michelangelos David.jpg|200 px|center]]
१५०४ साली बनवलेला डेव्हिडचा पुतळा |

वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन विख्यात चित्रकार डोमेनिको यांच्या कार्यशाळेत शिक्षणासाठी मायकेल दाखल झाला. त्याने डोमेनिकोंच्या कार्यशाळेत रेखांकन आणि भित्तिचित्रकला यांत विलक्षण प्रगती केली. फ्लोरेन्स शहराचा तत्कालीन धनाढय़ आणि कलाकारांची उत्तम पारख असलेला अधिपती लॉरेन्झो दे मेदिची याने मायकेलचे गुण हेरून त्याच्या कलासंग्रहातील रोमन शिल्पकृतींचा अभ्यास करण्यासाठी बोलावले. |

इ.स.१४८९ ते १४९२ या काळात लॉरेन्झचा वरदहस्त लाभल्यामुळे मायकेलचा संबंध तत्कालीन विख्यात शिल्पकार, तत्त्ववेत्ते यांच्याशी आला. ‘बॅटल ऑफ लॅपीत्झ’ हे मायकेल अॅन्जेलोने तयार केलेले संगमरवरातील पहिले शिल्प होय. त्यानंतरच्या आयुष्यात मायकेलने असंख्य शिल्पाकृती बनविल्या. त्यापैकी व्हॅटिकनमधील ‘पिएटा’, ‘डेव्हिड’, ‘टुम्ब ऑफ लॉरेन्झी डी मेदिची’, ‘डे अॅन्ड नाइट’, ‘डस्क ऑफ डॉन’ ही संगमरवरी शिल्पे अद्वितीय आणि अजरामर ठरली. मायकेल अॅन्जेलोच्या शिल्पांमधून त्याने दर्शविलेली मानवी शरीर प्रमाणबद्धता आणि शरीरसौष्ठव चकित करून टाकणारे आहे. |

१५३४ साली मायकेल रोमला आला. रोममधील सेंट पीटर्स चर्चचे बरेचसे बांधकाम राफाएल, ब्रामांत, पेरूत्झी या वास्तुविशारदांनी केले होते. पुढे तिसर्या पोप पॉलच्या आग्रहाखातर मायकेल अॅन्जेलोने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी मायकेलेने आधी लोरेन्सच्या प्रसिद्ध डोमो कॅथेड्रलचा अभ्यास केला. सेंट पीटर्स चर्चमधील सिस्टाईन चॅपेलच्या छतावरील अजरामर चित्रकृतींमुळे तर मायकेल अजरामर झाला. या छताचा गिलावा ओला असतानाच छताखाली उताणे पडून मायकेलने रंगविलेल्या या ३०० मानवाकृती खरोखर अद्भुत आहेत.या छताशिवाय मायकेलच्या ‘द लास्ट जजमेंट’, ‘क्रुसिफिकेशन ऑफ सेंट पीटर्स’ आणि ‘कन्हर्शन ऑफ सेंट पॉल’ या चित्रकृती अजरामर ठरल्या. |

== हेसुद्धा पहा == |
== हेसुद्धा पहा == |
१६:०४, ३१ मे २०१६ ची आवृत्ती
मायकल अॅन्जेलो | |
पूर्ण नाव | मिकेलेंजेलो दि लोदोविको ब्वोनारॉती सिमॉनि |
जन्म | मार्च ६, १४७५ अरेझ्झो, तोस्काना, इटली |
मृत्यू | फेब्रुवारी १८, १५६४ रोम, इटली |
राष्ट्रीयत्व | इटली |
कार्यक्षेत्र | चित्रकला, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, मूर्तिकला, काव्य |
शैली | इटालियन रानिसां |
प्रसिद्ध कलाकृती | पिएटा, डेव्हिडचा पुर्तळा |
मायकल अॅन्जेलो (मार्च ६, इ.स. १४७५ – फेब्रुवारी १८, इ.स. १५६४) हा एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी व अभियंता होता. इटालियन रानिसां मधील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्याला गणले जाते. मायकल अॅन्जेलोने घडवलेली दोन शिल्पे पिएटा व डेव्हिड ह्या रानिसांमधील मोठ्या कलाकृती मानल्या जातात.
१४९९ साली घडवलेले येशू ख्रिस्ताचेचे शरीर त्याच्या आई मेरीच्या मांडीवर दाखविणारे पिएटा शिल्प |
१५०४ साली बनवलेला डेव्हिडचा पुतळा |
वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन विख्यात चित्रकार डोमेनिको यांच्या कार्यशाळेत शिक्षणासाठी मायकेल दाखल झाला. त्याने डोमेनिकोंच्या कार्यशाळेत रेखांकन आणि भित्तिचित्रकला यांत विलक्षण प्रगती केली. फ्लोरेन्स शहराचा तत्कालीन धनाढय़ आणि कलाकारांची उत्तम पारख असलेला अधिपती लॉरेन्झो दे मेदिची याने मायकेलचे गुण हेरून त्याच्या कलासंग्रहातील रोमन शिल्पकृतींचा अभ्यास करण्यासाठी बोलावले.
इ.स.१४८९ ते १४९२ या काळात लॉरेन्झचा वरदहस्त लाभल्यामुळे मायकेलचा संबंध तत्कालीन विख्यात शिल्पकार, तत्त्ववेत्ते यांच्याशी आला. ‘बॅटल ऑफ लॅपीत्झ’ हे मायकेल अॅन्जेलोने तयार केलेले संगमरवरातील पहिले शिल्प होय. त्यानंतरच्या आयुष्यात मायकेलने असंख्य शिल्पाकृती बनविल्या. त्यापैकी व्हॅटिकनमधील ‘पिएटा’, ‘डेव्हिड’, ‘टुम्ब ऑफ लॉरेन्झी डी मेदिची’, ‘डे अॅन्ड नाइट’, ‘डस्क ऑफ डॉन’ ही संगमरवरी शिल्पे अद्वितीय आणि अजरामर ठरली. मायकेल अॅन्जेलोच्या शिल्पांमधून त्याने दर्शविलेली मानवी शरीर प्रमाणबद्धता आणि शरीरसौष्ठव चकित करून टाकणारे आहे.
१५३४ साली मायकेल रोमला आला. रोममधील सेंट पीटर्स चर्चचे बरेचसे बांधकाम राफाएल, ब्रामांत, पेरूत्झी या वास्तुविशारदांनी केले होते. पुढे तिसर्या पोप पॉलच्या आग्रहाखातर मायकेल अॅन्जेलोने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी मायकेलेने आधी लोरेन्सच्या प्रसिद्ध डोमो कॅथेड्रलचा अभ्यास केला. सेंट पीटर्स चर्चमधील सिस्टाईन चॅपेलच्या छतावरील अजरामर चित्रकृतींमुळे तर मायकेल अजरामर झाला. या छताचा गिलावा ओला असतानाच छताखाली उताणे पडून मायकेलने रंगविलेल्या या ३०० मानवाकृती खरोखर अद्भुत आहेत.या छताशिवाय मायकेलच्या ‘द लास्ट जजमेंट’, ‘क्रुसिफिकेशन ऑफ सेंट पीटर्स’ आणि ‘कन्हर्शन ऑफ सेंट पॉल’ या चित्रकृती अजरामर ठरल्या.