चर्चा:मिकेलेंजेलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मला वाटते या नावाचा उच्चार मिकेलेंजेलो किंवा मिकेलांजेलो असा होतो.

अभय नातू १४:०७, २७ मे २००९ (UTC)

इटालियन भाषेत ह्याचा उच्चार कसा होतो ते मला ठाउक नाही, पण इंग्लिश मध्ये मायकेल एंजेलो असे ऐकल्याचे आठवते. पण हा लेख मिकेलेंजेलो ह्या नावाखाली पुनर्निर्देशित करण्यास माझी काही हरकत नाही. अभिजीत साठे १४:१६, २७ मे २००९ (UTC)