"बृहन्महाराष्ट्र मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
*[http://www.bmmonline.org/ उत्तर अमेरिकन बृहन्‍महाराष्ट्र मंडळ]
*[http://www.bmmonline.org/ उत्तर अमेरिकन बृहन्‍महाराष्ट्र मंडळ]
*[http://www.oregonmm.org ओरेगॉन मराठी मंडळ]
*[http://www.oregonmm.org ओरेगॉन मराठी मंडळ]
*[http://www.mmdubai.org महाराष्ट्र मंडळ दुबई]
* [[महाराष्ट्र मंडळ, कतार]]
*[http://www.columbusmm.org महाराष्ट्र मंडळ कोलंबस]
*[http://www.columbusmm.org महाराष्ट्र मंडळ कोलंबस]
*[http://mmjax.org/ महाराष्ट्र मंडळ जॅक्सनव्हिले फ्लोरिडा]
*[http://mmjax.org/ महाराष्ट्र मंडळ जॅक्सनव्हिले फ्लोरिडा]
*[http://www.mmtb.itgo.com/ मराठी मंडळ टॅम्पाबे]
*[http://www.mmtb.itgo.com/ मराठी मंडळ टॅम्पाबे]
*[http://groups.yahoo.com/group/darmarathi/ याहु ग्रूप,महाराष्ट्र मंडळ, दार ए सलाम, टांझानिया]
*[http://www.sutra.co.jp/marathi/newSite/ टोकियो मराठी मंडळ]
*[http://www.sutra.co.jp/marathi/newSite/ टोकियो मराठी मंडळ]
*[http://www.mbmtoronto.com/ मराठी भाषिक मंडळ टोरोन्टो]
*[http://www.mbmtoronto.com/ मराठी भाषिक मंडळ टोरोन्टो]
ओळ १५: ओळ १६:
*[http://www.webcitation.org/query?id=1256508431495350&url=www.geocities.com/darmarathi/ महाराष्ट्र मंडळ, दार ए सलाम, टांझानिया]
*[http://www.webcitation.org/query?id=1256508431495350&url=www.geocities.com/darmarathi/ महाराष्ट्र मंडळ, दार ए सलाम, टांझानिया]
*[http://groups.yahoo.com/group/darmarathi/ याहु ग्रूप,महाराष्ट्र मंडळ, दार ए सलाम, टांझानिया]
*[http://groups.yahoo.com/group/darmarathi/ याहु ग्रूप,महाराष्ट्र मंडळ, दार ए सलाम, टांझानिया]
*[http://www.mmdubai.org महाराष्ट्र मंडळ दुबई]
*[http://www.nemm.org न्यू इंग्लंड मराठी मंडळ]
*[http://www.nemm.org न्यू इंग्लंड मराठी मंडळ]
*[http://www.maharashtramandalny.com महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क]
*[http://www.maharashtramandalny.com महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क]
*[http://www.mmpgh.org महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग]
*[http://www.mmpgh.org महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग]
*[http://mmjax.org/ महाराष्ट्र मंडळ जॅक्सनव्हिले फ्लोरिडा]
*[http://www.mmbangalore.com महाराष्ट्र मंडळ बंगलोर]
*[http://www.mmbangalore.com महाराष्ट्र मंडळ बंगलोर]
*[http://www.mmbayarea.org महाराष्ट्र मंडळ बे एरिया]
*[http://www.mmbayarea.org महाराष्ट्र मंडळ बे एरिया]
ओळ ३५: ओळ ३८:
*[http://www.hmmhouston.org महाराष्ट्र मंडळ ह्यूस्टन]
*[http://www.hmmhouston.org महाराष्ट्र मंडळ ह्यूस्टन]


==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते==
==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (अ ते औ)==
* [[अलाहाबाद]] :
* [[अलाहाबाद]] :
महाराष्ट्र लोकसेवा मंडळ,
महाराष्ट्र लोकसेवा मंडळ,
ओळ ८८: ओळ ९१:
मानस भवन, राजेंद्रनगर, इंदूर 452012,
मानस भवन, राजेंद्रनगर, इंदूर 452012,
फोन (0731) 2321027
फोन (0731) 2321027
==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (क ते घ)==
* [[कानपूर]] :
* [[कानपूर]] :
महाराष्ट्र मंडळ,
महाराष्ट्र मंडळ,
ओळ १४८: ओळ १५२:
डॉ. केतकर भवन, स्टेशन रोड, डबरा जि. ग्वाल्हेर,
डॉ. केतकर भवन, स्टेशन रोड, डबरा जि. ग्वाल्हेर,
मध्य प्रदेश 475110
मध्य प्रदेश 475110
==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते {च ते झ)==
==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (ट ते ड)==
==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (त ते न)==
* [[दमोह]] :
* [[दमोह]] :
महाराष्ट्र मंडळ,
महाराष्ट्र मंडळ,
ओळ १८५: ओळ १९२:
30 एम. आय. जी., जवाहरनगर, [[देवास]],
30 एम. आय. जी., जवाहरनगर, [[देवास]],
मध्य प्रदेश 455001
मध्य प्रदेश 455001
==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (प ते म)==
* भोपाळ :
* भोपाळ :
मध्य प्रदेश मराठी समाज महासंघ,
मध्य प्रदेश मराठी समाज महासंघ,
ओळ १९९: ओळ २०७:
गणेश मंदिर, ‘सी’ सेक्टर, पिपलानी, भोपाळ,
गणेश मंदिर, ‘सी’ सेक्टर, पिपलानी, भोपाळ,
मध्य प्रदेश 462021,
मध्य प्रदेश 462021,
निवास सुविधा,
निवास सुविधा.
==भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (य ते ज्ञ)==
* लखनौ :
* लखनौ :
महाराष्ट्र मित्रमंडळ,
महाराष्ट्र मित्रमंडळ,

१४:२१, २७ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

बृहन्महाराष्ट्र मंडळ या लेखांत महाराष्ट्राबाहेरच्या व भारताबाहेरील मराठीभाषकांच्या भाषिक संघटनांची माहिती दिली आहे. महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या मराठी लोकांनी ठिकठिकाणी महाराष्ट्र मंडळांची स्थापना केली आहे. ’अमृतातेही पैजा जिंके’ अशा मराठी भाषेला व संस्कृतीला परप्रदेशात जपण्याचा प्रयत्न होत असतो. महाराष्ट्राबाहेरची व परदेशातली काही महत्त्वाची महाराष्ट्र मंडळे पुढील प्रमाणे-

* महाराष्ट्र मंडळ, कतार

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (अ ते औ)

महाराष्ट्र लोकसेवा मंडळ, टिळक स्मारक भवन, ऑफ जी. टी. रोड, अलोपीबाग, अलाहाबाद, उत्तर प्रदेश 211006 दूरध्वनी - (0532) 2667411 - निवास सुविधा

अखिल भारतीय महाराष्ट्र तीर्थपुरोहित संघ, प्रयाग महाराष्ट्र भवन, गोपाळ मंदिर, 112, मीरागल्ली, दारागंज रेल्वे स्टेशनसमोर, दारागंज, अलाहाबाद, उत्तर प्रदेश 211006

मराठी समाज, लोहामंडी स्कूलच्या बाजूस, 31, पंचशीलनगर, स्नेहनगर, इंदूर, मध्य प्रदेश 452001; (0731) 2446132 - निवास सुविधा

  • इंदूर -२ :

सानंद न्यास, 417, ट्रेड हाऊस, 14/3, साऊथ तुकोगंज, इंदूर, मध्य प्रदेश 452001; फोन - (0731) 2516162

  • इंदूर -३ :

महाराष्ट्र साहित्य सभा, 698, म. गांधी मार्ग, इंदूर, मध्य प्रदेश 452007, फोन - (0731) 2536277

  • इंदूर -४ :

श्री अहल्योत्सव समिती, अहल्या स्मृती सदन, 21, प्रिन्स यशवंत रोड, इंदूर, मध्य प्रदेश 452002

  • इंदूर -५ :

महाराष्ट्र ब्राह्मण सभा, 59, देवी अहल्या मार्ग, जेल रोड, इंदूर, मध्य प्रदेश 452007, फोन (0731) 2536277

  • इंदूर -५ :

महाराष्ट्र विकास मंडळ, ‘तृप्ती’, जे - 150, रविशंकर शुक्लनगर, एल. आय. जी. कॉलनी, इंदूर, मध्य प्रदेश 452008, फोन(0731) 2570490

  • इंदूर -६

महाराष्ट्र मंडळ, 70 बी, वैशालीनगर, इंदूर, मध्य प्रदेश 452009,

  • इंदूर -७ :

मेघदूत महाराष्ट्र मंडळ, द्वारा - प. दि. मुळ्ये, स्कीम नं. 74, प्लॉट नं. ए. डी. 397, विजयनगर, इंदूर, मध्य प्रदेश 452010, फोन (0731) 2550070

  • इंदूर -८ :

आपले वाचनालय, 11 बी, राजेंद्रनगर, इंदूर, मध्य प्रदेश 452012, (0731) 2321192

  • इंदूर -९ :

महाराष्ट्र समाज मानस भवन, राजेंद्रनगर, इंदूर 452012, फोन (0731) 2321027

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (क ते घ)

महाराष्ट्र मंडळ, 10/428, खलासी लेन, कानपूर, उत्तर प्रदेश 208001 दूरध्वनी - (0512) 2525700 - ७० जणांसाठी निवास सुविधा

महाराष्ट्र समाज, गोपाळ मंदिर, नयापुरा, गुणा, मध्य प्रदेश 473001 फोन - (07542) 220471 - निवास सुविधा

मराठा हितकारिणी सभा, शिवाजी भवन, जवाहर कॉलनी, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001

  • ग्वाल्हेर-२ :

डॉ. हरि रामचंद्र दिवेकर स्मारक समिती, द्वारा - पं. काशीनाथ जोशी, बक्षी की गोठ, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001. फोन (0751) 2328083

  • ग्वाल्हेर- ३ :

शारदोपासक मंडळ, द्वारा - डॉ. केशव र. कान्हेरे, सातभाई की गोठ, लक्ष्मीगंज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001

  • ग्वाल्हेर-४ :

महाराष्ट्र समाज, जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474009

  • ग्वाल्हेर-५ :

महाराष्ट्र क्षत्रिय हितचिंतक सभा, श्री जयाजी मराठा बेर्डिंग हाऊस, जयेंद्रगंज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474009

  • ग्वाल्हेर-६ :

सरस्वती संघ, जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474009. फोन - (0751) 2420551

  • ग्वाल्हेर-७  :

महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, 5 बी, हरिओम् कॉलनी, मुरार, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474006

  • ग्वाल्हेर-८ :

वनिता समाज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001

  • ग्वाल्हेर-९ :

मराठी महिला मंडळ, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001

  • ग्वाल्हेर-१० :

अभिनव अभ्यास मंडळ, द्वारा - अनिल कुंटे, इ - 10, तानसेन मार्ग, गांधीनगर - 1, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001

  • ग्वाल्हेर-११ :

महाराष्ट्र ब्राह्मण सभा, सभा भवन, लाला का बाजार, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 474001 फोन 233044

  • ग्वाल्हेर=१२ :

महाराष्ट्र समाज, डॉ. केतकर भवन, स्टेशन रोड, डबरा जि. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश 475110

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते {च ते झ)

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (ट ते ड)

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (त ते न)

महाराष्ट्र मंडळ, श्री गणेश चिकित्सा भवन परिसर, दमोह, मध्य प्रदेश 470661. फोन - (07812) 225057

  • दिल्ली :

महाराष्ट्रीय स्नेह-संवर्धक समाज, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली 110055, दूरध्वनी - (011) 23682414

  • दिल्ली -२

महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली 110055, दूरध्वनी - (011) 23679008, 23670520

  • दिल्ली - ३

दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, नूतन मराठी स्कूल कंपाउंड, वालचंद प्लेस, आराम बाग, पहाडगंज, नवी दिल्ली 110055. दूरध्वनी - (011) 23674165, 23528919

  • दिल्ली - ४

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, आय.पी. एक्स्टेंशन - 2, दिल्ली 110092 दूरध्वनी - (011) 22151228

  • नवी दिल्ली - ५

महाराष्ट्र मित्रमंडळ, श्री दत्त विनायक मंदिर संस्थान, सी-2/ए, जनकपुरी, नवी दिल्ली 110058

  • नवी दिल्ली - ६

महाराष्ट्र परिचय केंद्र, ए-8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली 110001

महाराष्ट्र समाज, 2/1, मुक्ती मार्ग, आनंदपुरा, देवास, मध्य प्रदेश 455001 फोन - (07272) 223144

मराठी सांस्कृतिक मंडळ, 30 एम. आय. जी., जवाहरनगर, देवास, मध्य प्रदेश 455001

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (प ते म)

  • भोपाळ :

मध्य प्रदेश मराठी समाज महासंघ, द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, मध्य प्रदेश 462003, फोन - (0755) 2557241

  • भोपाळ -२ :

महाराष्ट्र समाज भवन ट्रस्ट, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, मध्य प्रदेश 462003, फोन - (0755) 2765405

  • भोपाळ :

मराठी सांस्कृतिक मंडळ, गणेश मंदिर, ‘सी’ सेक्टर, पिपलानी, भोपाळ, मध्य प्रदेश 462021, निवास सुविधा.

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (य ते ज्ञ)

  • लखनौ :

महाराष्ट्र मित्रमंडळ, 84/166, कटरा मकबुलगंज, लखनौ, उत्तर प्रदेश 226019, दूरध्वनी - (0522) 2281579

  • हरदा :

महाराष्ट्र मंडळ, हरदा, मध्य प्रदेश 461331, फोन (07577) 223100

बृहन्महाराष्ट्रातील 'अनिवासी' साहित्य

१९७८ मध्ये कॅनडातील श्री. विनायक गोखले व श्री. अशोक पांगारकर यांच्या प्रयत्नांतून 'एकता' हे त्रैमासिक सुरू झाले. त्या काळी कॉम्यूटर नसल्यामुळे त्रैमासिकातला मजकूर हस्तलिखित होता. कॅनडातून प्रसिद्ध झालेल्या या त्रैमासिकाच्या उपक्रमाने मराठी लोकांना अनुभवांच्या अभिव्यक्तीची दारे खुली केली. १९८१च्या सुमारास 'बृहन्महाराष्ट्र वृत्त' हे मासिक वृत्तपत्र सुरू झाले. त्याच सुमारास वॉशिंग्टन डी. सी. येथील श्री. दिलीप चित्रे आणि मौजेचे (कै.) श्री. पु. भागवत यांच्या संयुक्त प्रयत्‍नांतून 'कुंपणापलीकडले शेत' हा भारताबाहेरील मराठी लोकांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. २००७ मध्ये ’एकता’बरोबरच ’सावली’ (मराठी मित्र मंडळ, टेक्सास), ’रंगदीप’ (न्यूजर्सी), ’अभिरुची’ (टॅम्पाबे, फ्लॉरिडा), असे काही दिवाळी अंक आणि 'मायबोली अंतराळ’ हा ई-दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.

संस्कृती संवर्धन

अधिवेशन

बृहन्महाराष्ट्र मंडळ दर दोन वर्षांतून एकदा जागतिक अधिवेशन भरवते. विषम आकडी वर्षात होणाऱ्या या संमेलनास सशुल्क उपस्थित राहण्याची कोणासही मुभा असते. २०१३चे अधिवेशन जुलै ५-७ दरम्यान न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या शहरात आयोजित केले. २०१५चे अधिवेशन लॉस एंजेलस शहरात जुलै ३-५, इ.स. २०१५ दरम्यान भरविले जाईल.

हे सुद्धा पहा