"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
→व्युत्पत्ती आणि इतिहास: {{विस्तार}} |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
विद्यार्थ्यांना [[शिक्षण]] |
विद्यार्थ्यांना [[शिक्षण]] देणार्या व्यक्तीस शिक्षक असे म्हणतात. |
||
==व्युत्पत्ती आणि इतिहास== |
==व्युत्पत्ती आणि इतिहास== |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
==शिक्षकांमधील बेशीस्त== |
==शिक्षकांमधील बेशीस्त== |
||
==मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या |
==मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमिका== |
||
या विभागाचा अधिक विस्तार करून सहकार्य करावे. विभाग खूप मोठा झाल्यास स्वतंत्र लेख सुद्धा बनवता येईल. |
या विभागाचा अधिक विस्तार करून सहकार्य करावे. विभाग खूप मोठा झाल्यास स्वतंत्र लेख सुद्धा बनवता येईल. |
||
सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, |
सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट इत्यादी माध्यमांतून विविध साहित्यिक, कलावंत आणि दिग्दर्शकांनी शिक्षकांच्या भूमिका वेळोवेळी साकारल्या आहेत. शिक्षकांच्या भूमिकांत प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमिका यात मुख्यत्वे संगीत, क्रीडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवतानाच्या भूमिका साकारलेल्या दिसतात. |
||
१९४३ साली पु.ल. देशपांडे यांनी ’अभिरुची’ च्या एका अंकात ‘[[अण्णा वडगावकर]]’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या |
१९४३ साली [[पु.ल. देशपांडे]] यांनी ’अभिरुची’ च्या एका अंकात ‘[[अण्णा वडगावकर]]’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले. ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच पुस्तकात [[पु.ल. देशपांडे]] यांनी चितळे मास्तर ही भूमिकाही रेखाटली आहे. ‘बिगरी ते मेट्रिक’ या लेखात दामले मास्तर ही भूमिका रेखाटली आहे.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli</ref> <ref>http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> [[मिलिंद बोकील]] यांनी त्यांच्या १९७५ मधील काळ लक्षात घेत पौगंडावस्थेतील मुलांबद्दल शालेय जीवनावर आधारीत [[शाळा (कादंबरी)|शाळा (कादंबरी)]] ची रचना केली त्यात मांजरेकर सरांची भूमिका उभी केली आहे. याच [[शाळा (कादंबरी)|शाळा (कादंबरी)]]वर आधारीत आधारित शाळा या मराठी चित्रपटाची रचना निर्माते सुजय डहाके यांनी २०११ मध्ये केली. |
||
जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र |
जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र भूमिका साकारली आहे तर बाबुल- महानंदाचे {{दुजोरा हवा}} लेखनही केले आहे. <ref>http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> <ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5255731667701365918</ref> बालचित्रवाणीवर "संस्कार" नावाची मराठी मालिका येत असे त्यात मोहन जोशी यांनी आदर्श शिक्षक-मुख्याध्यापकाची भूमिका केली होती {{दुजोरा हवा}}. |
||
रमेश इंगळे |
[[रमेश इंगळे उत्रादकर]] यांच्या कादंबरीवर आधारित [[निशाणी डावा अंगठा (चित्रपट)|निशाणी डावा अंगठा]] (इ.स. २००९) या [[पुरुषोत्तम बेर्डे]] यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात कलाकार [[अशोक सराफ]], [[मकरंद अनासपुरे]], [[निर्मिती सावंत]], [[दिलीप प्रभावळकर]], [[मोहन आगाशे]], [[विनय आपटे]], [भारत गणेशपुरे]], पौर्णिमा अहिरे, [[भरत जाधव]], आदी कलाकारांनी शिक्षकांच्या भूमिका करत प्रौढ साक्षरता मोहिमेचा उडणारा बोजवारा विनोदी पद्धतीने अधोरेखित केला आहे. |
||
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि |
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तिगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाचे महत्त्व अधोरेखित करणारे शिक्षक अशी भूमिका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मिमीता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी एक डाव भुताचा या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात अशीच एक भूमिका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमिका उभी केली आहे. |
||
राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरूण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत. <ref>http://www.misalpav.com/comment/609656#comment-609656</ref> |
राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरूण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत. <ref>http://www.misalpav.com/comment/609656#comment-609656</ref> |
||
हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी |
हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी दूरदर्शन मालिकेतून अलोकनाथ यांनी मास्टर हवेलीराम या शिक्षकाची भूमिका केली आहे. पडोसन या हिंदी चित्रपटातून मेहमूद आणि किशोर कुमार यांनी संगीत शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. सारांश या हिंदी चित्रपटातून कलाकार अनुपम खेर यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांचा शिष्य मोठा होऊन राज्याचा मुख्यमंत्री झालेला असतो. {{दुजोरा हवा}} तारे जमीन पर या चित्रपटातून अमीरखान यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अमीरखान यांनी थ्री इडियट या चित्रपटातूनही शिक्षकाची भूमिका रंगवली आहे. शाहीद कपूर (पाठशाला), शहारूख खान (चक दे), सुश्मीता सेन (मैं हूँ ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), त्या शिवाय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे गुरू आणि शिक्षक अशा भूमिका हिंदी चित्रपटांतून साकारल्या आहेत. |
||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१३:०२, १४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या व्यक्तीस शिक्षक असे म्हणतात.
व्युत्पत्ती आणि इतिहास
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शिक्षकांची कार्य, कर्तव्ये आणि कौशल्ये
शिक्षक प्रशिक्षण आणि निवड
आदर्श शिक्षक
विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, आदर्श या भूमीका
विद्यार्थ्यांचे पालक, अधिकार रक्षक आणि विद्यार्थी शीस्त पालन वृद्धींगत करण्यातील शिक्षकांच्या भूमीका
शिक्षकांमधील बेशीस्त
मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमिका
या विभागाचा अधिक विस्तार करून सहकार्य करावे. विभाग खूप मोठा झाल्यास स्वतंत्र लेख सुद्धा बनवता येईल.
सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट इत्यादी माध्यमांतून विविध साहित्यिक, कलावंत आणि दिग्दर्शकांनी शिक्षकांच्या भूमिका वेळोवेळी साकारल्या आहेत. शिक्षकांच्या भूमिकांत प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमिका यात मुख्यत्वे संगीत, क्रीडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवतानाच्या भूमिका साकारलेल्या दिसतात.
१९४३ साली पु.ल. देशपांडे यांनी ’अभिरुची’ च्या एका अंकात ‘अण्णा वडगावकर’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले. ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच पुस्तकात पु.ल. देशपांडे यांनी चितळे मास्तर ही भूमिकाही रेखाटली आहे. ‘बिगरी ते मेट्रिक’ या लेखात दामले मास्तर ही भूमिका रेखाटली आहे.[१] [२] मिलिंद बोकील यांनी त्यांच्या १९७५ मधील काळ लक्षात घेत पौगंडावस्थेतील मुलांबद्दल शालेय जीवनावर आधारीत शाळा (कादंबरी) ची रचना केली त्यात मांजरेकर सरांची भूमिका उभी केली आहे. याच शाळा (कादंबरी)वर आधारीत आधारित शाळा या मराठी चित्रपटाची रचना निर्माते सुजय डहाके यांनी २०११ मध्ये केली.
जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र भूमिका साकारली आहे तर बाबुल- महानंदाचे [ दुजोरा हवा] लेखनही केले आहे. [३] [४] बालचित्रवाणीवर "संस्कार" नावाची मराठी मालिका येत असे त्यात मोहन जोशी यांनी आदर्श शिक्षक-मुख्याध्यापकाची भूमिका केली होती [ दुजोरा हवा].
रमेश इंगळे उत्रादकर यांच्या कादंबरीवर आधारित निशाणी डावा अंगठा (इ.स. २००९) या पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात कलाकार अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, विनय आपटे, [भारत गणेशपुरे]], पौर्णिमा अहिरे, भरत जाधव, आदी कलाकारांनी शिक्षकांच्या भूमिका करत प्रौढ साक्षरता मोहिमेचा उडणारा बोजवारा विनोदी पद्धतीने अधोरेखित केला आहे.
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तिगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाचे महत्त्व अधोरेखित करणारे शिक्षक अशी भूमिका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मिमीता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी एक डाव भुताचा या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात अशीच एक भूमिका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमिका उभी केली आहे.
राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरूण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत. [५]
हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी दूरदर्शन मालिकेतून अलोकनाथ यांनी मास्टर हवेलीराम या शिक्षकाची भूमिका केली आहे. पडोसन या हिंदी चित्रपटातून मेहमूद आणि किशोर कुमार यांनी संगीत शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. सारांश या हिंदी चित्रपटातून कलाकार अनुपम खेर यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांचा शिष्य मोठा होऊन राज्याचा मुख्यमंत्री झालेला असतो. [ दुजोरा हवा] तारे जमीन पर या चित्रपटातून अमीरखान यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अमीरखान यांनी थ्री इडियट या चित्रपटातूनही शिक्षकाची भूमिका रंगवली आहे. शाहीद कपूर (पाठशाला), शहारूख खान (चक दे), सुश्मीता सेन (मैं हूँ ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), त्या शिवाय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे गुरू आणि शिक्षक अशा भूमिका हिंदी चित्रपटांतून साकारल्या आहेत.
संदर्भ
- ^ http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli
- ^ http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758
- ^ http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758
- ^ http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5255731667701365918
- ^ http://www.misalpav.com/comment/609656#comment-609656