"ॲंड्रॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →आवृत्त्या खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट सॉफ्टवेअर |
{{माहितीचौकट सॉफ्टवेअर |
||
| नाव = |
| नाव = अॅन्ड्रॉइड |
||
| लोगो = [[चित्र:Android robot.svg|100px]] [[चित्र:Android logo.png]] |
| लोगो = [[चित्र:Android robot.svg|100px]] [[चित्र:Android logo.png]] |
||
| स्क्रीनशॉट = [[चित्र:Android 4.4 with stock launcher.png|250px]]<br />Android 4.4 KitKat home screen |
| स्क्रीनशॉट = [[चित्र:Android 4.4 with stock launcher.png|250px]]<br />Android 4.4 KitKat home screen |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
| परवाना = अपाचे २.० अथवा जीपीएल (ग्नू जनरल पब्लिक लायसेन्स) |
| परवाना = अपाचे २.० अथवा जीपीएल (ग्नू जनरल पब्लिक लायसेन्स) |
||
| केर्नेल_प्रकार = मोनोलीथिक केर्नेल (फेरफार केलेला लिनक्स कर्नेल) |
| केर्नेल_प्रकार = मोनोलीथिक केर्नेल (फेरफार केलेला लिनक्स कर्नेल) |
||
| संकेतस्थळ = [http://www.android.com/ |
| संकेतस्थळ = [http://www.android.com/ अॅन्ड्रॉइड.कॉम] |
||
}} |
}} |
||
[[चित्र:Galaxy Nexus smartphone.jpg|thumb|[[गॅलेक्सी नेक्सस]]]] |
[[चित्र:Galaxy Nexus smartphone.jpg|thumb|[[गॅलेक्सी नेक्सस]]]] |
||
''' |
'''अॅन्ड्रॉइड''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Android'') ही [[मोबाईल फोन]]साठी [[गूगल]] कंपनीने विकसित केलेली एक [[संचालन प्रणाली]] आहे. ही संचालन प्रणाली [[लिनक्स]]वर आधारभूत आहे. गूगलने ही प्रणाली लिनक्सप्रमाणे ठेवण्याचे जाहीर केले आहे<ref name="आवृत्ती १"></ref>. अॅन्ड्रॉइडमध्ये [[जावा (प्रोग्रॅमिंग भाषा)|जावा प्रोग्रॅमिंग भाषेसाठी]] विकासकांना स्वातंत्र्य मिळाले आहे<ref name="Cnet news">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://news.cnet.com/8301-13580_3-9815495-39.html |शीर्षक=Google's Android parts ways with Java industry group | भाषा = इंग्रजी }}</ref>. २१ ऑक्टोबर २००८ ला अॅन्ड्रॉइडची प्रारंभिक आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. सध्या ९ डिसेंबर २०१३ रोजी अॅन्ड्रॉइड ४.४.२ (जेली बीन) ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. अॅन्ड्रॉइड आता [[मोबाईल फोन|मोबाईल]] पाठोपाठ टॅबलेट पी. सी.साठीही लोकप्रिय होत आहे. वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने अॅन्ड्रॉइडचा [[अॅपल]]च्या [[आयफोन]] (आयओएस) खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. [[नोकिया]], [[अॅपल]], [[ब्लॅकबेरी]] ह्या मोठ्या [[मोबाईल फोन|मोबाईल]] उत्पादक कंपन्या वगळता जगभरातील जवळजवळ सर्व मोठ्या [[मोबाईल फोन]] उत्पादकांनी ([[सॅमसंग]], [[एलजी]], [[सोनी एरिक्सन]], [[मोटोरोला]], [[एचटीसी]], [[डेल]], इत्यादी) अॅन्ड्रॉइडवर चालणारे [[स्मार्टफोन]] व टॅबलेट पी. सी. तयार केले आहेत. |
||
२०१० च्या शेवटी |
२०१० च्या शेवटी अॅन्ड्रॉइड कार्यप्रणाली जगातील सर्वाधिक विकला जाणारा [[स्मार्टफोन]] प्लॅटफॉर्म बनला आणि त्याद्वारे आधी सुमारे १० वर्षे अधिपत्य गाजवणाऱ्या नोकियाच्या [[सिंबियन]] कार्यप्रणालीचे वर्चस्व संपले. कॅनालिस (Canalys) या रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार २०१० च्या शेवटी जगभरातून अॅन्ड्रॉइडचे ३३% स्मार्टफोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% स्मार्टफोन विकले गेले.<ref name="canalysQ42010">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://uk.reuters.com/article/2011/01/31/oukin-uk-google-nokia-idUKTRE70U1YT20110131 |शीर्षक=Google topples Symbian from smartphones top spot|accessdate=1 February 2011|author=Tarmo Virki and Sinead Carew|work=Reuters | भाषा = इंग्रजी }}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.canalys.com/pr/2011/r2011013.html |शीर्षक=Google's Android becomes the world's leading smart phone platform (Canalys research release: r2011013) |work=Canalys |date=31 January 2011|accessdate=1 February 2011 | भाषा = इंग्रजी }}</ref> |
||
अॅन्ड्रॉइड मुक्त स्रोत असल्यामुळे अॅन्ड्रॉइडचा विकास करण्यासाठी जगभरात खूप मोठ्या संख्येत विकासकांचा समुदाय आहे. अॅन्ड्रॉइड फोनसाठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त उपयोजने अॅप्स) (उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत. |
|||
==आवृत्त्या==<ref>https://www.android.com/</ref> |
==आवृत्त्या==<ref>https://www.android.com/</ref> |
||
* पहिले व्हर्जन - |
* पहिले व्हर्जन - अॅन्ड्रॉइड १.५ - अॅन्ड्रॉइड कपकेक |
||
* दुसरे व्हर्जन - |
* दुसरे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड १.६ - अॅन्ड्रॉइड डोनट |
||
* तिसरे व्हर्जन - |
* तिसरे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड २.० - अॅन्ड्रॉइड इक्लेअर |
||
* चौथे व्हर्जन - |
* चौथे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड २.२ - अॅन्ड्रॉइड फ्लोयो |
||
* पाचवे व्हर्जन - |
* पाचवे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड २.३ - अॅन्ड्रॉइड जिंजरब्रेड |
||
* सहावे व्हर्जन - |
* सहावे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड ३.० - अॅन्ड्रॉइड हनीकोंब |
||
* सातवे व्हर्जन - |
* सातवे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड ४.० - अॅन्ड्रॉइड आइस्क्रीम सॅन्डविच |
||
* आठवे व्हर्जन - अँड्रॉइड ४.१ - |
* आठवे व्हर्जन - अँड्रॉइड ४.१ - अॅन्ड्रॉइड जेली बीन ४.१ |
||
* नववे व्हर्जन - |
* नववे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड ४.२ - अॅन्ड्रॉइड जेली बीन ४.२ |
||
* दहावे व्हर्जन - |
* दहावे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड ४.३ - अॅन्ड्रॉइड जेली बीन ४.३ |
||
* अकरावे व्हर्जन - |
* अकरावे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड ४.४ - अॅन्ड्रॉइड किटकॅट |
||
* बारावे व्हर्जन - |
* बारावे व्हर्जन - अॅण्ड्राईड ५.० - अॅन्ड्रॉइड लॉलीपॉप |
||
* तेरावे व्हर्जन - |
* तेरावे व्हर्जन - अॅण्ड्राईड ६.०- अॅन्ड्रॉइड मार्शमाल्लोवं |
||
== हेही पाहा == |
== हेही पाहा == |
||
*[[आकाश (टॅबलेट)]] |
* [[आकाश (टॅबलेट)]] |
||
* [[लिनक्स]] |
* [[लिनक्स]] |
||
* [[गूगल]] |
* [[गूगल]] |
||
* [[संचालन प्रणाली|ऑपरेटिंग |
* [[संचालन प्रणाली|ऑपरेटिंग सिस्टिम]] |
||
* [[नोकिया]] |
* [[नोकिया]] |
||
* [[मोबाईल फोन]] |
* [[मोबाईल फोन]] |
||
ओळ ५२: | ओळ ५२: | ||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
||
* [http://www.android.com/ अधिकृत संकेतस्थळ] |
* [http://www.android.com/ अधिकृत संकेतस्थळ] |
||
* [http://www.androidwiki.com/ |
* [http://www.androidwiki.com/ अॅन्ड्रॉइड विकी] |
||
* [https://play.google.com गुगल प्ले] |
* [https://play.google.com गुगल प्ले] |
||
{{कॉमन्स वर्ग|Android (operating system)| |
{{कॉमन्स वर्ग|Android (operating system)|अॅन्ड्रॉइड}} |
||
[[वर्ग:मोबाईल फोन]] |
[[वर्ग:मोबाईल फोन]] |
००:१९, १८ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
Android 4.4 KitKat home screen | |
मूळ लेखक | गूगल, ओपन हॅण्डसेट अलायन्स |
---|---|
प्रारंभिक आवृत्ती | २१ ऑक्टोबर २००८[१] |
सद्य आवृत्ती |
४.४ (किटकॅट) (९ डिसेंबर २०१३[२]) |
प्रोग्रॅमिंग भाषा | सी (आज्ञावली भाषा), सी++, जावा (आज्ञावली भाषा) |
प्लॅटफॉर्म | ए.आर्.एम्, एम्.आय्.पी.एस्, पॉवर आर्किटेक्चर, x८६ |
सॉफ्टवेअरचा प्रकार | मोबाईल संचालन प्रणाली |
सॉफ्टवेअर परवाना | अपाचे २.० अथवा जीपीएल (ग्नू जनरल पब्लिक लायसेन्स) |
संकेतस्थळ | अॅन्ड्रॉइड.कॉम |
अॅन्ड्रॉइड (इंग्लिश: Android) ही मोबाईल फोनसाठी गूगल कंपनीने विकसित केलेली एक संचालन प्रणाली आहे. ही संचालन प्रणाली लिनक्सवर आधारभूत आहे. गूगलने ही प्रणाली लिनक्सप्रमाणे ठेवण्याचे जाहीर केले आहे[१]. अॅन्ड्रॉइडमध्ये जावा प्रोग्रॅमिंग भाषेसाठी विकासकांना स्वातंत्र्य मिळाले आहे[३]. २१ ऑक्टोबर २००८ ला अॅन्ड्रॉइडची प्रारंभिक आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. सध्या ९ डिसेंबर २०१३ रोजी अॅन्ड्रॉइड ४.४.२ (जेली बीन) ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. अॅन्ड्रॉइड आता मोबाईल पाठोपाठ टॅबलेट पी. सी.साठीही लोकप्रिय होत आहे. वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने अॅन्ड्रॉइडचा अॅपलच्या आयफोन (आयओएस) खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. नोकिया, अॅपल, ब्लॅकबेरी ह्या मोठ्या मोबाईल उत्पादक कंपन्या वगळता जगभरातील जवळजवळ सर्व मोठ्या मोबाईल फोन उत्पादकांनी (सॅमसंग, एलजी, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एचटीसी, डेल, इत्यादी) अॅन्ड्रॉइडवर चालणारे स्मार्टफोन व टॅबलेट पी. सी. तयार केले आहेत.
२०१० च्या शेवटी अॅन्ड्रॉइड कार्यप्रणाली जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन प्लॅटफॉर्म बनला आणि त्याद्वारे आधी सुमारे १० वर्षे अधिपत्य गाजवणाऱ्या नोकियाच्या सिंबियन कार्यप्रणालीचे वर्चस्व संपले. कॅनालिस (Canalys) या रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार २०१० च्या शेवटी जगभरातून अॅन्ड्रॉइडचे ३३% स्मार्टफोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% स्मार्टफोन विकले गेले.[४][५]
अॅन्ड्रॉइड मुक्त स्रोत असल्यामुळे अॅन्ड्रॉइडचा विकास करण्यासाठी जगभरात खूप मोठ्या संख्येत विकासकांचा समुदाय आहे. अॅन्ड्रॉइड फोनसाठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त उपयोजने अॅप्स) (उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत.
==आवृत्त्या==[६]
- पहिले व्हर्जन - अॅन्ड्रॉइड १.५ - अॅन्ड्रॉइड कपकेक
- दुसरे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड १.६ - अॅन्ड्रॉइड डोनट
- तिसरे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड २.० - अॅन्ड्रॉइड इक्लेअर
- चौथे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड २.२ - अॅन्ड्रॉइड फ्लोयो
- पाचवे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड २.३ - अॅन्ड्रॉइड जिंजरब्रेड
- सहावे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड ३.० - अॅन्ड्रॉइड हनीकोंब
- सातवे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड ४.० - अॅन्ड्रॉइड आइस्क्रीम सॅन्डविच
- आठवे व्हर्जन - अँड्रॉइड ४.१ - अॅन्ड्रॉइड जेली बीन ४.१
- नववे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड ४.२ - अॅन्ड्रॉइड जेली बीन ४.२
- दहावे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड ४.३ - अॅन्ड्रॉइड जेली बीन ४.३
- अकरावे व्हर्जन - अॅन्ड्रॉइड ४.४ - अॅन्ड्रॉइड किटकॅट
- बारावे व्हर्जन - अॅण्ड्राईड ५.० - अॅन्ड्रॉइड लॉलीपॉप
- तेरावे व्हर्जन - अॅण्ड्राईड ६.०- अॅन्ड्रॉइड मार्शमाल्लोवं
हेही पाहा
संदर्भ
- ^ a b (इंग्रजी भाषेत) http://android-developers.blogspot.in/2008/10/android-is-now-open-source.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (इंग्रजी भाषेत) http://www.androidpolice.com/2013/12/09/android-4-4-2-kot49h-is-already-rolling-out-to-nexus-devices-here-are-the-ota-zip-links-for-manual-updating/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (इंग्रजी भाषेत) http://news.cnet.com/8301-13580_3-9815495-39.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Tarmo Virki and Sinead Carew. Reuters (इंग्रजी भाषेत) http://uk.reuters.com/article/2011/01/31/oukin-uk-google-nokia-idUKTRE70U1YT20110131. 1 February 2011 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Canalys (इंग्रजी भाषेत). 31 January 2011 http://www.canalys.com/pr/2011/r2011013.html. 1 February 2011 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.android.com/