सॅमसंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सॅमसंग
삼성그룹
उद्योग क्षेत्र इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टेलिकॉम, जहाजबांधणी
स्थापना १९३८
संस्थापक ली ब्युंग-चुल
मुख्यालय सोल, दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
महत्त्वाच्या व्यक्ती ली कुन-ही
महसूली उत्पन्न २२०.१ अब्ज डॉलर्स
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
२१.२ अब्ज डॉलर्स
कर्मचारी 4 लाख
संकेतस्थळ http://www.samsung.com

सॅमसंग ही दक्षिण कोरियामधील एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. सॅमसंग ह्या नावाखाली अनेक विविध गट कार्यरत असून सॅमसंग ही कोरियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज ह्या सॅमसंग परिवारामधील प्रमुख कंपन्या आहेत.


बाह्य दुवे[संपादन]