मोटोरोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मोटोरोला
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र मोबाईल फोन
स्मार्टफोन
इलेक्ट्रॉनिकी
स्थापना सप्टेंबर २५, इ.स. १९२८
मुख्यालय इलिनॉय, Flag of the United States अमेरिका
महत्त्वाच्या व्यक्ती ग्रेग ब्राऊन (अध्यक्ष आणि सीईओ),
संजय झा (सीईओ)
कर्मचारी ६०,०००
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

मोटोरोला इन्कॉ. (इंग्लिश: Motorola, Inc.) ही एक शॉमबर्ग, इलिनॉय येथे मुख्यालय असलेली अमेरिकन दूरसंचार-इलेक्ट्रॉनिकी कंपनी होती. जानेवारी ४, इ.स. २०११ रोजी या कंपनीचे मोटोरोला मोबिलिटीमोटोरोला सोल्यूशन्स नावाच्या दोन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले. विभाजनाअगोदर मोटोरोला इन्कॉ. मोबाइल फोन, बिनतारी दूरध्वनी, तसेच वायरलेस नेटवर्क क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे उत्पादन करत होती. याशिवाय मोटोरोला सेटटॉप बॉक्स, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर, हाय-डेफिनिशन टेलिव्हिजन इत्यादी ग्राहकोपयोगी उत्पादनेदेखील बनवत असे.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत