Jump to content

सदस्य चर्चा:Dipak Vijaykumar Bhosale

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@दीपक

आपण नदी प्रदूषण भर घातलेली नाही. census data पुन्हा पाहून सर्व आकडेवारी तपासून घ्या. मी काही दुरुस्त्या केल्या आहेत. स्त्री साक्षरता इतकी कमी? लिंग गुणोत्तर = (स्त्री संख्या / पुरुष संख्या )x १००० या सूत्राने काढावे. लेख संपादन सुरु ठेवा. आत्ताचे वास्तव , समस्या , बातम्या भर घाला.शुभेच्छा!

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:२७, १९ डिसेंबर २०१५ (IST)[reply]