Jump to content

"मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
== इतिहास ==
== इतिहास ==
=== अंशकालीन प्रसारण (१९८४-१९९८) ===
=== अंशकालीन प्रसारण (१९८४-१९९८) ===
[[दूरदर्शन]] च्या वाहिनीद्वारे [[इ.स. १९७२]] मध्ये पहिल्यांदाच मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रमांची सुरूवात झाली. [[इ.स. १९९८]] पर्यँत केवळ दिवसातले तीन तास या वाहिनीवरून मराठी प्रसारण होत असे.
[[दूरदर्शन]]च्या वाहिनीद्वारे [[इ.स. १९७२]] मध्ये पहिल्यांदाच मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रमांची सुरुवात झाली. [[इ.स. १९९८]] पर्यँत केवळ दिवसातले तीन तास या वाहिनीवरून मराठी कार्यक्रमांचे प्रसारण होत असे.


=== पहिली दूरचित्रवाहिनी (1998-1999) ===
=== पहिली दूरचित्रवाहिनी (१९९८-१९९९) ===
1998 मध्ये, [[दूरदर्शन]] ने पहिल्या 24 तास मराठी वाहिनीची सुरूवात केली . तीचे प्रथम नाव DD 10 आता [[DD सह्याद्री]] असे नाव आहे.
१९९८ मध्ये, [[दूरदर्शन]]ने दिवसाचे २४ तास सुरू असलेल्या पहिल्या मराठी वाहिनीची सुरूवात केली. या वाहिनीचे नाव आधी DD १० असे होते. ते नंतर [[DD सह्याद्री]] असे झाले.


===खाजगी वाहिन्यांची सुरूवात (१९९९-२००१)=== 15 ऑगस्ट 1999 ला, [[झी नेटवर्क ]] ने '''झी मराठी''' ही 24 तासाची पहिली खाजगी वाहिनी सुरू केली. काही महिन्यातच तीचे नाव '''अल्फा टिव्ही मराठी'''असे बदलले, आणी पुन्हा ते [[झी मराठी]] असे करण्यात आले,
===खाजगी वाहिन्यांची सुरूवात (१९९९-२००१)===
१५ ऑगस्ट १९९९ ला, [[झी नेटवर्क]]ने '''झी मराठी''' ही २४ तासाची पहिली खाजगी वाहिनी सुरू केली. काही महिन्यातच तिचे नाव ’अल्फा टी.व्ही. मराठी’ असे झाले, आणि कालांतराने ते पुन्हा [[झी मराठी]] असे करण्यात आले.
झी मराठी द्वारे मराठी मनोरंजन विश्वात एक नवी क्रांतीची लाट आली. अल्पावधीतच ही वाहिनी रसीकांच्या पसंतीला उतरली आहे. झी मराठी ने कार्यक्रमांच्या अनेक नव्या संकल्पना मराठी टेलीव्हिजनवर राबवल्या : जसे की रात्रीच्या (PRIME TIME) दैनंदीन मालिका, संगीत नृत्याचे रिॲलीटी शोज्, चित्रपटांना पुरस्कार, मालिकांना पुरस्कार देणारे सोहळे यांसारखे अनेक प्रकारचे कार्यक्रम जे केवळ हिन्दी वाहीन्यांवर दाखवले जायचे ते मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना बघण्यास मिळू लागले.
झी मराठी द्वारे मराठी मनोरंजन विश्वात एक नवी क्रांतीची लाट आली. अल्पावधीतच ही वाहिनी रसीकांच्या पसंतीला उतरली.. झी मराठी ने कार्यक्रमांच्या अनेक नव्या संकल्पना मराठी टेलिव्हिजनवर राबवल्या. या वाहिनीने रात्रीच्या (PRIME TIME) दैनंदिन मालिका, संगीत-नृत्याचे रिअॅलिटी शोज्, चित्रपटांना, मालिकांना पुरस्कार देणारे सोहळे यांसारखे अनेक प्रकारचे कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली. असे कार्यक्रम त्यापूर्वी केवळ हिंदी वाहिन्यांवर असत..


=== वाढीचा काळ (2001-2002) ===
=== वाढीचा काळ (२००१-२००२) ===
झी मराठीच्या नंतर ह्या काळामध्ये अनेक वाहिन्यांची सुरूवात झाली. हैद्राबाद येथील [[ETV Network (India)|ई टि व्ही]]'ची [[ई टि.व्ही मराठी]],त्याचबरोबर [[प्रभात TV]] आणी [[तारा TV]] ह्या वाहिन्यांची सुरूवात झाली
ह्या काळात झी मराठीच्या नंतर अनेक वाहिन्या सुरू झाल्या. हैद्राबाद येथील [[ETV Network (India)|ई टी व्ही]]'ची [[ई टी.व्ही मराठी]], त्याचबरोबर [[प्रभात TV]] आणी [[तारा TV]] ह्या वाहिन्यांची सुरूवात झाली


=== स्थिरावंयाचा काळ (२००२-२००६) ===
=== स्थैर्यता (2002-2006) ===
2002-2006 या काळात एकाही नवीन वाहीनीची सुरूवात झाली नाही. याउलट प्रभात व तारा ह्या दोन वाहिन्या बंद झाल्या.
२००२-२००६ या काळात एकाही नवीन वाहिनीची सुरूवात झाली नाही. याउलट प्रभात व तारा ह्या दोन वाहिन्या बंद पडल्या.


=== ई टीवी मराठी (2000) ===
=== ई टीव्ही मराठी (२०००) ===
टीवी मराठी हि वाहिनी सन 2000 मध्ये हैद्राबाद येथील श्री. रामोजी राव यांच्या ई टीवी नेटवर्क द्वारे सुरू झाली. 2015 मध्ये ही वाहिनी हिन्दी टेलिवीजन वाहिनी कलर्स च्या व्हिओकॉम 18 यांनी घेतली व तीचे नाव कलर्स मराठी असे करण्यात आले
टीव्ही मराठी ही वाहिनी सन २००० मध्ये हैद्राबाद येथील श्री. रामोजी राव यांच्या ई टीव्ही नेटवर्क द्वारे सुरू झाली. २०१५ मध्ये ही वाहिनी हिन्दी टेलिव्हिजन वाहिनी कलर्स च्या व्हिओकॉम १८ यांनी घेतली व तिचे नाव कलर्स मराठी असे करण्यात आले


=== मी मराठी (2007) ===
=== मी मराठी (२००७) ===
मी मराठी वाहिनीची सुरूवात सन २००७ ला झाली. मुंबई येथील श्री अधिकारी ब्रदर्स हे या वाहिनीचे संस्थापक होत. ह्या वाहिनीचे प्रोमो साँग खूपच लोकप्रिय आहे. ही वाहिनी सुरुवातीस मनोरंजन वाहिनी प्रकारातील होती परंतु ती सध्या मी मराठी न्यूज या नावाने वृत्तवाहिनी म्हणून कार्यक्रम प्रसारित करते.
मी मराठी वाहिनीची सुरूवात सन 2007 ला झाली.
मुंबई येथील श्री अधिकारी ब्रदर्स हे या वाहिनीचे संस्थापक होत. ह्या वाहिनीचे प्रोमो साँग खुपच लोकप्रीय आहे.ही वाहिनी सुरुवातीस मनोरंजन वाहिनी प्रकारातील होती परंतू ती सध्या मी मराठी न्यूज या नावाने वृत्तवाहिनी म्हणून कार्यक्रम प्रसारीत करता.


=== वृत्त वाहिन्यांची सुरूवात (2007) ===
=== वृत्त वाहिन्यांची सुरूवात (२००७) ===
एकेकाळी मराठी भाषेत केवळ 1 किँवा 2 तास टिव्हीवरून बातम्या दाखविल्या जायच्या तेथे आता संपूर्ण 24 तास वृत्तप्रसारण करणाऱ्‍या वाहिन्या आज उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील 24 तास बातम्या देणारी [[झी 24 तास]] ही पहिली मराठी वृत्तवाहिनी 2007 साली सुरू झाली.
एकेकाळी टीव्हीवरून मराठी भाषेत केवळ किँवा तास बातम्या दाखविल्या जायच्या, तेथे आता संपूर्ण २४ तास वृत्तप्रसारण करणार्‍या वाहिन्या झाल्या आहेत. मराठी भाषेतील २४ तास बातम्या देणारी [[झी २४ तास]] ही पहिली मराठी वृत्तवाहिनी २००७ साली सुरू झाली.
त्या नंतर जून 2007 मध्ये 2 री वृत्तवाहिनी [[स्टार इंडिया]] ने [[स्टार माझा]] ह्या नावाने सुरू केली, 1 जून 2012 नंतर या वाहिनीचे नांव [[ए बी पी माझा]] असे बदलण्यात आले.
[[टेलीव्हिजन 18]] आणी [[लोकमत]] या दोन कंपन्यांनी मिळून [[आय बी एन लोकमत]] हि दूरचित्रवाणी 2008 साली सुरू केली.
यानंतर वर्ष 2009 मध्ये ABCL GROUP ने , [[TV9 महाराष्ट्र]] ही वाहिनी चालू केली. प्रथमतः ती हिन्दी भाषेत होते नंतर ती पुर्णपणे मराठी भाषेत चालू केली आहे.
वर्ष 2013 मध्ये 5 वी मराठी वृत्तवाहिनी [[जय महाराष्ट्र]] सुरू झाली.


त्यानंतर जून २००७ मध्ये री वृत्तवाहिनी [[स्टार इंडिया]] ने [[स्टार माझा]] ह्या नावाने सुरू केली, जून २०१२ नंतर या वाहिनीचे नांव [[ए बी पी माझा]] असे बदलण्यात आले.
=== साम टि.व्ही (2008) ===
[[टेलीव्हिजन १८]] आणि [[लोकमत]] या दोन कंपन्यांनी मिळून [[आय बी एन लोकमत]] ही दूरचित्रवाणी वाहिनी २००८ साली सुरू केली.
साम टिव्ही ही वाहिनी प्रसिध्द मराठी वृत्तपत्र समूह [[सकाळ]] ने 2008 साली सुरू केली.


यानंतर वर्ष २००९ मध्ये ABCL GROUP ने, [[TV९ महाराष्ट्र]] ही वाहिनी चालू केली. प्रथमतः ती हिंदी भाषेत होती, पण नंतर ती पूर्णपणे मराठी भाषेत झाली.
=== स्टार प्रवाह (2008) ===
स्टार टिव्ही ने स्टार प्रवाह ह्या वाहिनीची 2008 ला सुरुवात झाली. ह्या वाहिनीवरील राजा शिवछत्रपती ही मालीका प्रचंड लोकप्रीय ठरली होती.
= चित्रपट वाहिनी (2007) =


वर्ष २०१३ मध्ये वी मराठी वृत्तवाहिनी [[जय महाराष्ट्र]] सुरू झाली.
== झी टॉकीज ==
झी टॉकीज<ref>[ http://www.zeetalkies.tv zeetalkies.tv]</ref> ही पहिली मराठी चित्रपट वाहिनी नोव्हेंबर 2007 मध्ये सुरू झाली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मीती ह्या वाहिनीद्वारे केली जाते.


=== साम टी.व्ही (२००८) ===
== ज्ञानमाहिती देणारी वाहिनी l (2011) अर्थात Infotainment Channel ==
साम टीव्ही ही वाहिनी प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र समूह [[सकाळ]] ने २००८ साली सुरू केली.


=== स्टार प्रवाह (२००८) ===
[[A+E Networks|A&amp;E Television Networks]] आणी [[Network 18]] यांनी '''[[History TV18|History TV18 Channel]]''' वाहिनीद्वारे मराठी बरोबरच इतर प्रादेशिक भाषांतून माहिती देण्याची सुरुवात केली.
स्टार टीव्ही च्या स्टार प्रवाह ह्या वाहिनीची २००८ ला सुरुवात झाली. ह्या वाहिनीवरील राजा शिवछत्रपती ही मालिका प्रचंड लोकप्रिरीय ठरली होती.


== संगीत वाहिनी (2011) ==
= चित्रपट वाहिनी (२००७) =

9X झकास <ref> [[http://9xjhakaas.in 9X Jhakaas]] </ref> हि पहिली 24 तास मराठी संगीत वाहिनीची सुरूवात दिनांक 31 ऑक्टोबर 2011 रोजी झाली.
+== झी टॉकीज ==+
झी टॉकीज<ref>[ http://www.zeetalkies.tv zeetalkies.tv]</ref> ही पहिली मराठी चित्रपट वाहिनी नोव्हेंबर २००७ मध्ये सुरू झाली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती व प्रसारण ह्या वाहिनीद्वारे केले जाते.

== मनोरंजकरीत्या ज्ञान व माहिती देणारी वाहिनी l (२०११) अर्थात Infotainment Channel ==

[[A+E Networks|A&amp;E Television Networks]] आणि [[Network १८]] यांनी '''[[History TV१८|History TV१८ Channel]]''' या वाहिनीद्वारे मराठी बरोबरच इतर प्रादेशिक भाषांतून माहिती देण्यास सुरुवात केली.

== संगीत वाहिनी (२०११) ==
९ X झकास <ref> [[http://९xjhakaas.in ९X Jhakaas]] </ref> ह्या पहिल्या २४ तास चालणार्‍या मराठी संगीत वाहिनीची सुरुवात दिनांक ३१ ऑक्टोबर २०११ रोजी झाली.


[[मराठी भाषा|मराठी]] भाषेतील [[दूरचित्रवाणी]] वाहिन्या [[भारत]].
[[मराठी भाषा|मराठी]] भाषेतील [[दूरचित्रवाणी]] वाहिन्या [[भारत]].


== दूरचित्रवाणीचे कार्यक्रम मिळण्यासाठी DTH (डायरेक्ट टु होम)ची उपलब्धता ==
== DTH उपलब्धता ==
* TS: [[टाटा स्काय]]
* TS: [[टाटा स्काय]]
* BG: [[रिलायन्स डिजीटल TV]]
* BG: [[रिलायन्स डिजिटल TV]]
* VD: [[विडीओकॉन D2H]]
* VD: [[व्हिडिओकॉन D2H]]
* AT: [[एअरटेल डिजीटल TV]]
* AT: [[एअरटेल डिजिटल TV]]
* SN: [[सन डिरेक्ट]]
* SN: [[सन डिरेक्ट]]
* DS: [[डिश TV]]
* DS: [[डिश TV]]
* DD: [[DD डिरेक्ट + ]]
* DD: [[DD डिरेक्ट + ]]
* O/I: [[ऑनलाइन/इंटरनेट]]
* O/I: [[ऑनलाइन/इंटरनेट]]
* सर्व: सर्व सेवापुरवठादार( DD वगळता)
* सर् व: सर्व सेवापुरवठादार ( DD वगळता)


== वाहिन्यांची यादी ==
== वाहिन्यांची यादी ==
ओळ ६८: ओळ ७३:
* [[कलर्स मराठी]] - सर्व
* [[कलर्स मराठी]] - सर्व
* [[सह्याद्री (वाहिनी)|DD सह्याद्री]] - सर्व, DD
* [[सह्याद्री (वाहिनी)|DD सह्याद्री]] - सर्व, DD
* [[साम टिव्ही]] - VD,DS,AT,BG,TS
* [[साम टीव्ही]] - VD,DS,AT,BG,TS


==== वृत्तवाहिनी ====
==== वृत्तवाहिनी ====
ओळ ७८: ओळ ८३:
* [[मी मराठी न्यूज]] - सर्व
* [[मी मराठी न्यूज]] - सर्व
* [[नव जागृती न्यूज]] - DS
* [[नव जागृती न्यूज]] - DS
* [[सी न्यूज]] - SMS Cable Network ची स्थानीक वृत्त वाहिनी - SMS Cable, IN Digital (सांगली-मिरज)
* [[सी न्यूज]] - SMS Cable Networkची स्थानिक वृत्त वाहिनी - SMS Cable, IN Digital (सांगली-मिरज)


==== चित्रपट ====
==== चित्रपट ====
* [[झी टॉकीज]] - सर्व,
* [[झी टॉकीज]] - सर्व,
* [[MH 10]] - SMS Cable, स्थानीक मराठी चित्रपट वाहिनी
* [[MH 10]] - SMS Cable, स्थानिक मराठी चित्रपट वाहिनी
* [[बालाजी सिनेमा मराठी]] - Balaji Cable, मिरजेतील स्थानीक मराठी चित्रपट वाहिनी
* [[बालाजी सिनेमा मराठी]] - Balaji Cable, मिरजेतील स्थानीक मराठी चित्रपट वाहिनी


ओळ ९०: ओळ ९५:


==== कार्टून ====
==== कार्टून ====
* [[सॉनीक (TV channel)|Sonic Nickelodeon]]
* [[सॉniक (TV channel)|Sonic Nickelodeon]]
* [[डिस्ने XD]]
* [[डिस्ने XD]]


==== इन्फोटेन्मेन्ट ====
==== इन्फोटेनमेँट ====
* [[हिस्टरी TV18]] - सर्व
* [[हिस्टरी TV18]] - सर्व



२३:२४, ७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

इतिहास

अंशकालीन प्रसारण (१९८४-१९९८)

दूरदर्शनच्या वाहिनीद्वारे इ.स. १९७२ मध्ये पहिल्यांदाच मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रमांची सुरुवात झाली. इ.स. १९९८ पर्यँत केवळ दिवसातले तीन तास या वाहिनीवरून मराठी कार्यक्रमांचे प्रसारण होत असे.

पहिली दूरचित्रवाहिनी (१९९८-१९९९)

१९९८ मध्ये, दूरदर्शनने दिवसाचे २४ तास सुरू असलेल्या पहिल्या मराठी वाहिनीची सुरूवात केली. या वाहिनीचे नाव आधी DD १० असे होते. ते नंतर DD सह्याद्री असे झाले.

खाजगी वाहिन्यांची सुरूवात (१९९९-२००१)

१५ ऑगस्ट १९९९ ला, झी नेटवर्कने झी मराठी ही २४ तासाची पहिली खाजगी वाहिनी सुरू केली. काही महिन्यातच तिचे नाव ’अल्फा टी.व्ही. मराठी’ असे झाले, आणि कालांतराने ते पुन्हा झी मराठी असे करण्यात आले.

झी मराठी द्वारे मराठी मनोरंजन विश्वात एक नवी क्रांतीची लाट आली. अल्पावधीतच ही वाहिनी रसीकांच्या पसंतीला उतरली.. झी मराठी ने कार्यक्रमांच्या अनेक नव्या संकल्पना मराठी टेलिव्हिजनवर राबवल्या. या वाहिनीने रात्रीच्या (PRIME TIME) दैनंदिन मालिका, संगीत-नृत्याचे रिअॅलिटी शोज्, चित्रपटांना, मालिकांना पुरस्कार देणारे सोहळे यांसारखे अनेक प्रकारचे कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली. असे कार्यक्रम त्यापूर्वी केवळ हिंदी वाहिन्यांवर असत..

वाढीचा काळ (२००१-२००२)

ह्या काळात झी मराठीच्या नंतर अनेक वाहिन्या सुरू झाल्या. हैद्राबाद येथील ई टी व्ही'ची ई टी.व्ही मराठी, त्याचबरोबर प्रभात TV आणी तारा TV ह्या वाहिन्यांची सुरूवात झाली

स्थिरावंयाचा काळ (२००२-२००६)

२००२-२००६ या काळात एकाही नवीन वाहिनीची सुरूवात झाली नाही. याउलट प्रभात व तारा ह्या दोन वाहिन्या बंद पडल्या.

ई टीव्ही मराठी (२०००)

ई टीव्ही मराठी ही वाहिनी सन २००० मध्ये हैद्राबाद येथील श्री. रामोजी राव यांच्या ई टीव्ही नेटवर्क द्वारे सुरू झाली. २०१५ मध्ये ही वाहिनी हिन्दी टेलिव्हिजन वाहिनी कलर्स च्या व्हिओकॉम १८ यांनी घेतली व तिचे नाव कलर्स मराठी असे करण्यात आले

मी मराठी (२००७)

मी मराठी वाहिनीची सुरूवात सन २००७ ला झाली. मुंबई येथील श्री अधिकारी ब्रदर्स हे या वाहिनीचे संस्थापक होत. ह्या वाहिनीचे प्रोमो साँग खूपच लोकप्रिय आहे. ही वाहिनी सुरुवातीस मनोरंजन वाहिनी प्रकारातील होती परंतु ती सध्या मी मराठी न्यूज या नावाने वृत्तवाहिनी म्हणून कार्यक्रम प्रसारित करते.

वृत्त वाहिन्यांची सुरूवात (२००७)

एकेकाळी टीव्हीवरून मराठी भाषेत केवळ १ किँवा २ तास बातम्या दाखविल्या जायच्या, तेथे आता संपूर्ण २४ तास वृत्तप्रसारण करणार्‍या वाहिन्या झाल्या आहेत. मराठी भाषेतील २४ तास बातम्या देणारी झी २४ तास ही पहिली मराठी वृत्तवाहिनी २००७ साली सुरू झाली.

त्यानंतर जून २००७ मध्ये २ री वृत्तवाहिनी स्टार इंडिया ने स्टार माझा ह्या नावाने सुरू केली, १ जून २०१२ नंतर या वाहिनीचे नांव ए बी पी माझा असे बदलण्यात आले. टेलीव्हिजन १८ आणि लोकमत या दोन कंपन्यांनी मिळून आय बी एन लोकमत ही दूरचित्रवाणी वाहिनी २००८ साली सुरू केली.

यानंतर वर्ष २००९ मध्ये ABCL GROUP ने, TV९ महाराष्ट्र ही वाहिनी चालू केली. प्रथमतः ती हिंदी भाषेत होती, पण नंतर ती पूर्णपणे मराठी भाषेत झाली.

वर्ष २०१३ मध्ये ५ वी मराठी वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र सुरू झाली.

साम टी.व्ही (२००८)

साम टीव्ही ही वाहिनी प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र समूह सकाळ ने २००८ साली सुरू केली.

स्टार प्रवाह (२००८)

स्टार टीव्ही च्या स्टार प्रवाह ह्या वाहिनीची २००८ ला सुरुवात झाली. ह्या वाहिनीवरील राजा शिवछत्रपती ही मालिका प्रचंड लोकप्रिरीय ठरली होती.

चित्रपट वाहिनी (२००७)

+== झी टॉकीज ==+ झी टॉकीज[] ही पहिली मराठी चित्रपट वाहिनी नोव्हेंबर २००७ मध्ये सुरू झाली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती व प्रसारण ह्या वाहिनीद्वारे केले जाते.

मनोरंजकरीत्या ज्ञान व माहिती देणारी वाहिनी l (२०११) अर्थात Infotainment Channel

A&E Television Networks आणि Network १८ यांनी History TV१८ Channel या वाहिनीद्वारे मराठी बरोबरच इतर प्रादेशिक भाषांतून माहिती देण्यास सुरुवात केली.

संगीत वाहिनी (२०११)

९ X झकास [] ह्या पहिल्या २४ तास चालणार्‍या मराठी संगीत वाहिनीची सुरुवात दिनांक ३१ ऑक्टोबर २०११ रोजी झाली.

मराठी भाषेतील दूरचित्रवाणी वाहिन्या भारत.

दूरचित्रवाणीचे कार्यक्रम मिळण्यासाठी DTH (डायरेक्ट टु होम)ची उपलब्धता

वाहिन्यांची यादी

दूरचित्रवाणी वाहिन्या

मनोरंजन (GEC)

वृत्तवाहिनी

चित्रपट

संगीत

कार्टून

इन्फोटेन्मेन्ट

संदर्भ/दुवे