मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दूरचित्रवाणी हा आज प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. जगातील अनेक भाषांमध्ये आज घडीला अनेक नानाविध प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आज अनेक प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध आहेत. परंतु मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा दूरचित्रवाणी कधी सुरू झाली आणि मराठी दूरचित्रवाणी क्षेत्राची प्रगती कशी होत गेली याचा मागोवा या लेखामध्ये घेतला आहे.

इतिहास[संपादन]

भारतामध्ये इ.स. १९६५ पासून दूरचित्रवाणीच्या नियमित प्रसारणाची सुरुवात झाली. भारत सरकार अंगीकृत प्रसार भारती अर्थात दूरदर्शनच्या दिल्ली केंद्रातून हिंदी भाषेतील दूरचित्रवाणीची सुरुवात झाली. दूरदर्शनने मराठी भाषेतील कार्यक्रमाची प्रसारण सेवा २ ऑक्टोबर १९७२ अर्थात महात्मा गांधी जयंती पासून मुंबई दूरदर्शन केंद्राद्वारे सुरू केली. प्रथमतः दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून मराठी भाषेतील कार्यक्रमांचे केवळ २ तासांचे तेही कृष्ण-धवल प्रसारण होत असे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रसारणाचा कालावधी वाढवून इ.स. १९९४ पर्यंत ६ तासांपर्यंत मराठी कार्यक्रमांचे प्रसारण केले जाई. ५ काड्यांच्या / १० काड्यांच्या अँटिनाद्वारे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील स्थित दूरदर्शनच्या लघु तसेच उच्चशक्ती उपकेंद्रांद्वारे हे प्रसारण होत असे. त्या ६ तासांच्या कालावधीमध्ये देखील बातम्या, नाट्य, संगीत, शेतीविषयक, सामाजिक, राजकीय, क्रीडा अशा विविध अंगी कार्यक्रमांद्वारे मनोरंजनातून प्रबोधन या दूरदर्शनच्या बोधवाक्याला जपत दूरदर्शनने कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना दिली होती.

वर्ष १९९४[संपादन]

२४ तास प्रसारित होणारी पहिली मराठी वाहिनी दूरदर्शन मराठीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९४ ला झाली. ही पहिली मराठी उपग्रह वाहिनी होय. ही वाहिनी प्रथम डीडी-१० या नावाने लोकप्रिय होती, त्यानंतर या वाहिनीचे ५ एप्रिल २०२० ला दूरदर्शन सह्याद्री असे नामकरण करण्यात आले. दामिनी, घरकुल, हॅलो सह्याद्री, हॅलो इन्स्पेक्टर, गजरा, किलबिल, आमची माती आमची माणसं, ताक धिना धिन यासारखे त्यावेळचे दूरदर्शनवरील कार्यक्रम जनमानसात लोकप्रिय होते.

वर्ष १९९९[संपादन]

वर्ष १९९९ हे मराठी दूरचित्रवाणी प्रेक्षकांसाठी विशेष ठरले कारण १५ ऑगस्ट १९९९ अर्थात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईस्थित झी नेटवर्क उद्योग समूहाने मराठी भाषेतील पहिली खाजगी उपग्रह वाहिनी अल्फा टीव्ही मराठी प्रेक्षकांच्या सेवेत रुजू केली. कालांतराने २७ मार्च २००५ रोजी नामकरण झी मराठी असे करण्यात आले. झी मराठीच्या रूपाने मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात एक नवी क्रांती झाली कारण, झी मराठी म्हणजे आजच्या विस्तृत मराठी दूरचित्रवाणी क्षेत्राची नांदीच. नानाविध दैनंदिन मालिका, चित्रपट, नृत्य, नाट्य, गायन, हास्य इ. विविधांगी कलाप्रकारांना चालना देण्याच्या उद्देशाने नानाविध प्रकारच्या स्पर्धा झी मराठीने सुरू केल्या.

वर्ष २०००[संपादन]

झी मराठी नंतर वर्ष २००० मध्ये आणखी एक मराठी मनोरंजन वाहिनी प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झाली ती ई टीव्ही मराठी. हैद्राबाद येथील प्रसिद्ध उद्योगपती म्हणजेच रामोजीराव यांच्या ई टीव्ही नेटवर्कने ९ जुलै २००० रोजी ई टीव्ही मराठीची स्थापना केली. या वाहिनीने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. कालांतराने २२ मार्च २०१५[१] रोजी ई टीव्ही समूहाने त्यांच्या तेलुगू वाहिनी खेरीज मराठी सह कन्नड, बांग्ला, गुजराती व ओडिया भाषेतील वाहिन्या मुंबईस्थित वियकोम 18 (viacom18) नेटवर्क कडे सुपूर्त केल्या व ई टीव्ही मराठी या वाहिनीचे कलर्स मराठी असे नामकरण करण्यात आले. या वाहिनीच्या चार दिवस सासूचे, ह्या गोजिरवाण्या घरात, बिग बॉस मराठी, सूर नवा ध्यास नवा, कॉमेडी एक्सप्रेस, कोण होणार करोडपती अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. याच काळात इतर दोन मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या तारा मराठी आणि प्रभात मराठी देखील सुरू झाल्या परंतु दुर्दैवाने त्या अल्पायुषी ठरल्या व कालांतराने बंद झाल्या.

त्यानंतर वर्ष 2007 मध्ये मी मराठी, 2008 मध्ये स्टार प्रवाह, 2018 मध्ये सोनी मराठी, 2021 मध्ये सन मराठी व 2022 मध्ये क्यु मराठी या मनोरंजन वाहिन्या मराठी मनोरंजन विश्वात दाखल झाल्या.

वृत्त वाहिनी[संपादन]

एकेकाळी टीव्हीवरून मराठी भाषेत केवळ १ किंवा २ तास बातम्या दाखविल्या जायच्या, तेथे आता संपूर्ण २४ तास वृत्तप्रसारण करणाऱ्या अनेक वृत्त वाहिन्या सुरू झाल्या आहेत.

पहिली वृत्तवाहिनी : झी 24 तास

वर्ष 2007 पर्यन्त हिन्दी व इंग्रजी सोबत इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये खाजगी वृत्तवाहिन्या सुरू झाल्या होत्या परंतु मराठीमध्ये 24 तास वृत्तवाहिनी ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यास वर्ष 2007 उजाडावे लागले. मराठी भाषेतील पहिली वृत्तवाहिनी सुरू करण्याचे काम झी नेटवर्क नेच केले. आणि झी 24 तास ही पहिली मराठी वृत्तवाहिनी वर्ष 2007 ला मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आली. आजच्या मराठी टीव्ही वृत्तपत्रकारीतेची मुहूर्तमणी म्हणून झी 24 तास चे नांव घ्यावे लागेल.

झी 24 तास या वाहिनीनंतर वर्ष 2007 मध्येच स्टार माझा, व वर्ष 2008 मध्ये आयबीएन लोकमत या दोन नव्या वृत्तवाहिन्या सुरू झाल्या.

जून 2007 मध्ये स्टार इंडिया व कोलकाता स्थित वृत्तपत्रसमूह आनंद बझार पत्रिका यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एमसीसीएस या समूहाने स्टार माझा ही मराठी वृत्तवाहिनी सुरू केली. परंतु एमसीसीएस समूहातून स्टार इंडिया ने त्यांचा हिस्सा काढून घेतल्यानंतर एमसीसीएस समूहाचे एबीपी न्यूज नेटवर्क असे नामांतर करण्यात आले व त्यासोबतच दि 01 जून 2012 पासून स्टार माझा सह एबीपी ग्रुपच्या तीनही वृत्तवाहिन्या जसे की स्टार न्यूज, स्टार माझा व स्टार आनंद (बंगाली वृत्तवाहिनी) या वाहिन्यांचे अनुक्रमे एबीपी न्यूज, एबीपी माझा, व एबीपी आनंद असे नामांतर करण्यात आले.

नेटवर्क 18 आणि लोकमत या दोन कंपन्यांनी मिळून आयबीएन लोकमत ही वृत्तवाहिनी २००८ साली सुरू केली आणि नंतर या वाहिनीचे नाव न्यूझ१८ लोकमत करण्यात आले.

यानंतर वर्ष 2008 मध्ये सकाळ माध्यम समूहाची साम टीव्ही, वर्ष 2009 मध्ये एबीसीपीएल ग्रुप ची टीव्ही 9 मराठी, वर्ष 2011 मध्ये महाराष्ट्र 1, वर्ष 2013 मध्ये जय महाराष्ट्र, वर्ष 2018 मध्ये ए एम न्यूज, वर्ष 2020 मध्ये लोकशाही व वर्ष 2022 मध्ये न्यूज स्टेट महाराष्ट्र/गोवा या वृत्तवाहिन्या सुरू झाल्या.

चित्रपट वाहिनी[संपादन]

दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात आठवड्यातून एकच दिवस टीव्हीवरून चित्रपट प्रसारित होत असे. पण आज अनेक भाषांमधून अनेक वाहिन्यांद्वारे दिवसाकाठी 3-4 चित्रपट प्रसारित होत आहेत. मराठीमध्ये पहिली 24 तास चित्रपट प्रसारण करणारी वाहिनी अर्थात झी टॉकीज वर्ष 2007 ला सुरू झाली. अल्पावधीतच झी टॉकीज ने जनमानसात आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी चित्रसृष्टीचा गौरव करणारे लख लख चंदेरी हे झी टॉकीज ने सादर केलेले गाणे खूपच लोकप्रिय आहे.

झी टॉकीज सोबतच प्रवाह पिक्चर, शेमारू मराठीबाणा, फक्त मराठी या अशा वाहिन्यांमुळे आज मराठी प्रेक्षकांना एकाचवेळी अनेकविध चित्रपट पाहण्याची सोय निर्माण झाली आहे.

संगीत वाहिनी[संपादन]

संगीत ही प्रत्येक जीवाला सुखावणारी गोष्ट. ज्यावेळेस टीव्ही/दुरचित्रवाणीची सुविधा उपलब्ध नव्हती त्यावेळेस लोक आकाशवाणी वरून संगीत ऐकत असत व आपली गानतृषा भागवत असत, कालांतराने दूरचित्रवाणीचे आगमन झाले आणि केवळ कानाला आनंद देणारे गाणे डोळ्यांनाही आनंद देवू लागले. दुरचित्रवाणीच्या सुरुवातीच्या काळात सुर संगम, चित्रहार, रंगोली, छायागीत, चित्रगीत या सारख्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि बघता बघता 24 तास संगीत प्रसारण करणाऱ्या संगीत वाहिन्या अर्थात म्युझिक चॅनेल ची सुरुवात झाली.

मराठीमध्ये तसे हे वारे थोडे उशिरानेच आले. वर्ष 2008 या वर्षी 9x मीडिया या आघाडीच्या टीव्ही समूहाने 9x झकास ह्या वाहिनीच्या निमित्ताने मराठी संगीत प्रेमींसाठी एक पर्वणीच निर्माण केली.

HD वाहिन्यांची सुरुवात[संपादन]

स्थापनेपासूनच भारतीय दूरचित्रवाणी विश्वामध्ये नानाविध बदल घडत आले आहेत. प्रथम अंशकालीन प्रसारण ते 24 तास प्रसारण, सरकारी ते खाजगी वाहिन्यांचा विस्तार, कृष्णधवल ते रंगीत टीव्ही चा बदल असो. भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्र सातत्याने स्वतःमध्ये बदल करत आले आहे. मग ते बदल साहित्यिक, वैचारिक, सामाजिक, भौगोलिक असोत अथवा तांत्रिक असोत प्रत्येक ठिकाणी भारतीय दूरचित्रवाणी क्षेत्र स्वतःला अद्यतनीत करत आले आहे. मग त्यात मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या तर कशा मागे राहतील. काळाच्या याच प्रवाहात पोहत काळानुरूप आलेले नवे तंत्रज्ञान म्हणजेच HD प्रसारण. अत्युच्च दर्शकता व सुस्पष्ट आवाज असे हे तंत्रज्ञान मराठी वाहिन्यांनीही अंगिकारले आणि साकारली पहिली मराठी HD वाहिनी. 1 मे 2016 अर्थात महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मराठी टेलीविजन चे नवे पाऊल पडले ते स्टार प्रवाह HD च्या रूपाने.

त्यानंतर अनुक्रमे कलर्स मराठी HD, झी टॉकीज HD व झी मराठी HD ह्या वाहिन्यांची एचडी सेवा सुरू झाली व वर्ष 2022 मध्ये सुरू झालेली चित्रपट वाहिनी प्रवाह पिक्चर ही देखील सुरुवातीपासून HD स्वरूपात उपलब्ध झाली आहे.

मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा प्रकारानुसार संक्षिप्त आढावा पुढे दिला आहे.

वाहिन्यांची यादी[संपादन]

मनोरंजन वाहिन्या[संपादन]

सरकारी सेवा[संपादन]
वाहिणीचे नांव संचालन समूह स्थापना वर्ष चित्र प्रकार ध्वनि प्रकार
दूरदर्शन सह्याद्री प्रसारभारती, दूरदर्शन 1994 SD स्टेरिओ 2.0
खाजगी सेवा[संपादन]
वाहिनीचे नांव संचालन समूह स्थापना वर्ष चित्र प्रकार ध्वनि प्रकार सेवा प्रकार
झी मराठी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेड 1999 SD+HD स्टेरिओ| 2.0 सशुल्क
कलर्स मराठी वियकोम18 इंडिया लिमिटेड 2000 स्टेरिओ| 2.0 + Dolby|5.0
स्टार प्रवाह डिस्ने स्टार इंडिया लिमिटेड 2008
झी युवा झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेड 2016 SD स्टेरिओ| 2.0
सोनी मराठी कलवर मॅक्स इंडिया लिमिटेड 2018 16.9
सन मराठी सन टेलिविजन नेटवर्क लिमिटेड 2021 निःशुल्क
Q मराठी Q यू मीडिया लिमिटेड 2022

वृत्त वाहिन्या[संपादन]

वाहिनीचे नांव संचालन समूह स्थापना वर्ष चित्र प्रकार ध्वनि प्रकार सेवा प्रकार
झी 24 तास झी मीडिया कार्पोरेशन 2007 SD स्टेरिओ| 2.0 सशुल्क
न्यूज 18 लोकमत नेटवर्क 18 2008
एबीपी माझा एबीपी न्यूज नेटवर्क 2007 निःशुल्क
साम टीव्ही सकाळ माध्यम समूह 2008
टीव्ही 9 मराठी असोसिएटेड ब्रॉडकास्टिंग कंपनी प्रा. ली. 2009
जय महाराष्ट्र साहना ग्रुप 2013
लोकशाही मराठी स्वराज मराठी ब्रॉडकास्टिंग एल एल पी 2020
न्यूज स्टेट महाराष्ट्र-गोवा न्यूज नेशन नेटवर्क प्रा. ली. 2022 HD

चित्रपट वाहिन्या[संपादन]

वाहिनीचे नांव संचालन समूह स्थापना वर्ष चित्र प्रकार ध्वनि प्रकार सेवा प्रकार
झी टॉकीज झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेड 2007 SD+HD स्टेरिओ| 2.0 सशुल्क
प्रवाह पिक्चर डिस्ने स्टार इंडिया लिमिटेड 2022 स्टेरिओ| 2.0 + Dolby|5.0
फक्त मराठी एंटर 10 टेलीविजन नेटवर्क 2011 SD स्टेरिओ| 2.0 निःशुल्क
झी चित्रमंदिर झी एंटरटेनमेंट एंटरप्राइज लिमिटेड 2021
शेमारू मराठीबाणा शेमारू एंटरटेनमेंट 2019 16.9

संगीत वाहिन्या[संपादन]

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ ९एक्स झकास आयएनएक्स नेटवर्क २०११
०२ संगीत मराठी त्रिवेणी मीडिया २०१५
०३ झी वाजवा झी नेटवर्क २०२०
०४ मायबोली नेटवर्क २०१४

एचडी वाहिन्या[संपादन]

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ स्टार प्रवाह HD डिझ्नी स्टार २०१६
०२ कलर्स मराठी HD व्हायाकॉम १८ २०१५
०३ झी टॉकीज HD झी नेटवर्क २०१६
०४ झी मराठी HD झी नेटवर्क २०१६
०५ प्रवाह पिक्चर HD डिझ्नी स्टार २०२२

वाहिन्यांची टीआरपी भाग १[संपादन]

आठवडा आणि वर्ष झी मराठी स्टार प्रवाह कलर्स मराठी
आठवडा ४५, २०१४ 145564 52367 45989
आठवडा ४६, २०१४ 143455 50409 49458
आठवडा ४७, २०१४ 149664 49033 53181
आठवडा ४८, २०१४ 151328 52723 53571
आठवडा ४९, २०१४ 133704 52717 50524
आठवडा ५०, २०१४ 135810 58638 50976
आठवडा ५२, २०१४ 138598 58561 52849
आठवडा १, २०१५ 142265 64310 58507
आठवडा ३, २०१५ 137399 55225 55852
आठवडा ४, २०१५ 142602 54873 62298
आठवडा ५, २०१५ 188980 54815 48907
आठवडा ६, २०१५ 145084 56548 53789
आठवडा ८, २०१५ 146467 54060 54562
आठवडा ४१, २०१५ 116598 36992 73520
आठवडा ४२, २०१५ 130938 31835 65013
आठवडा ४३, २०१५ 131511 38710 70591
आठवडा ४४, २०१५ 165337 40127 72732
आठवडा ४६, २०१५ 136053 51156 69438
आठवडा ४७, २०१५ 135135 46622 74119
आठवडा ४८, २०१५ 159022 52267 90559
आठवडा ४९, २०१५ 145301 41435 80690
आठवडा ५१, २०१५ 152099 34825 77862
आठवडा ५२, २०१५ 184804 42428 79672
आठवडा १, २०१६ 165110 44311 93040
आठवडा ३, २०१६ 177406 45468 95476
आठवडा ४, २०१६ 158815 57249 87026
आठवडा ५, २०१६ 152180 50095 96885
आठवडा ६, २०१६ 129231 48180 88545
आठवडा ७, २०१६ 139810 46968 95409
आठवडा ८, २०१६ 133880 42576 103425
आठवडा ९, २०१६ 131479 39096 99583
आठवडा १०, २०१६ 146713 40848 107053
आठवडा १२, २०१६ 139628 31643 92255
आठवडा १४, २०१६ 132345 23826 91262
आठवडा १५, २०१६ 139585 29434 93215
आठवडा १६, २०१६ 134767 24566 88538
आठवडा २०, २०१६ 128817 96591
आठवडा २१, २०१६ 130701 96557
आठवडा २२, २०१६ 141185 33456 97334
आठवडा २३, २०१६ 138347 31825 104113
आठवडा २४, २०१६ 147472 33025 101827
आठवडा २५, २०१६ 157360 38890 105423
आठवडा २६, २०१६ 158835 38973 116161
आठवडा २७, २०१६ 155081 35334 96417
आठवडा २८, २०१६ 147899 92493
आठवडा २९, २०१६ 159998 36748 99860
आठवडा ३०, २०१६ 169090 94972
आठवडा ३१, २०१६ 192331 91522
आठवडा ३४, २०१६ 181377 42442 90602
आठवडा ३७, २०१६ 172864 43296 79387
आठवडा ३८, २०१६ 183701 40814 81258
आठवडा ३९, २०१६ 218145 40387 72348
आठवडा ४०, २०१६ 301302 42667 83114
आठवडा ४१, २०१६ 206839 46454 91054
आठवडा ४२, २०१६ 217326 43673 81303
आठवडा ४३, २०१६ 224620 37320 74326
आठवडा ४५, २०१६ 204578 43791 81644
आठवडा ४७, २०१६ 206249 73936
आठवडा ४८, २०१६ 214067 84348
आठवडा ४९, २०१६ 198986 90745
आठवडा ५०, २०१६ 196641 43214 91005
आठवडा ५१, २०१६ 215008 42531 89130
आठवडा ५२, २०१६ 236067 42751 78216
आठवडा १, २०१७ 230958 43370 78554
आठवडा २, २०१७ 233926 42909 75031
आठवडा ३, २०१७ 236539 43332 73594
आठवडा ६, २०१७ 230948 55460 77355
आठवडा ८, २०१७ 272174 75169
आठवडा ९, २०१७ 274216 54864 88598
आठवडा ११, २०१७ 265163 61593 98544
आठवडा १३, २०१७ 293702 57948 91051
आठवडा १५, २०१७ 267808 59991 70757
आठवडा १९, २०१७ 235347 57600 65586
आठवडा २०, २०१७ 220799 55161 70908
आठवडा २१, २०१७ 222712 56160 63875
आठवडा २२, २०१७ 219568 63204 70550
आठवडा २४, २०१७ 221553 63605 72985
आठवडा ३३, २०१७ 257539 69131 79246
आठवडा ३४, २०१७ 257421 64512 74447
आठवडा ३७, २०१७ 268115 73601 71604
आठवडा ३९, २०१७ 262431 73229 63988
आठवडा ४१, २०१७ 253552 82552 78747
आठवडा ४२, २०१७ 326060 71287 71796
आठवडा ४३, २०१७ 261241 72736 80684
आठवडा ४४, २०१७ 258321 92547 82310
आठवडा ४५, २०१७ 278286 80855 76507
आठवडा ४६, २०१७ 274622 82967 100775
आठवडा ४७, २०१७ 304537 85851 90173
आठवडा ४८, २०१७ 308352 97506 98834
आठवडा ४९, २०१७ 296031 105108 99426
आठवडा ५१, २०१७ 289264 112993 96937
आठवडा ५२, २०१७ 298716 120047 109538
आठवडा १, २०१८ 282378 118065 106575
आठवडा २, २०१८ 310002 118629 112427
आठवडा ३, २०१८ 269154 136615 123266
आठवडा ४, २०१८ 284021 120100 118306
आठवडा ५, २०१८ 285703 109858 136758
आठवडा ६, २०१८ 294067 108878 133153
आठवडा ७, २०१८ 317116 108829 121661
आठवडा ८, २०१८ 295967 112425 127436
आठवडा ९, २०१८ 259910 107665 119366
आठवडा १०, २०१८ 261045 115762 114326
आठवडा ११, २०१८ 260018 110022 111009
आठवडा १२, २०१८ 277301 115108 110294
आठवडा १३, २०१८ 307823 116461 117859
आठवडा १४, २०१८ 278476 119931 115198
आठवडा १५, २०१८ 259859 102852 94339
आठवडा १६, २०१८ 300828 106532 112566
आठवडा १७, २०१८ 281431 99481 109235
आठवडा १८, २०१८ 276315 99073 99919
आठवडा १९, २०१८ 281654 91602 101957
आठवडा २०, २०१८ 259587 99096 103442
आठवडा २१, २०१८ 287651 97024 112528
आठवडा २२, २०१८ 321762 102496 112458
आठवडा २३, २०१८ 299493 94825 106946
आठवडा २४, २०१८ 301882 109095 125812
आठवडा २५, २०१८ 274720 108561 125676
आठवडा २६, २०१८ 285175 103300 125842
आठवडा २७, २०१८ 282012 102911 123112
आठवडा २८, २०१८ 276783 108315 136974
आठवडा २९, २०१८ 279070 116852 145457
आठवडा ३०, २०१८ 326009 130882 131036
आठवडा ३१, २०१८ 320505 124150 117616
आठवडा ३२, २०१८ 293576 128885 122631
आठवडा ३३, २०१८ 326283 116534 134158
आठवडा ३४, २०१८ 396005 131137 134670
आठवडा ३५, २०१८ 348251 135758 143046
आठवडा ३६, २०१८ 380270 135043 139995
आठवडा ३७, २०१८ 334391 124987 136791
आठवडा ३८, २०१८ 343864 124630 121367
आठवडा ३९, २०१८ 332448 123423 124713
आठवडा ४०, २०१८ 377789 123882 123609
आठवडा ४१, २०१८ 364531 140521 133337
आठवडा ४२, २०१८ 336449 143735 133325
आठवडा ४३, २०१८ 406700 129570 138745
आठवडा ४४, २०१८ 417072 124154 129784
आठवडा ४५, २०१८ 348050 133115 124081
आठवडा ४६, २०१८ 411590 135799 131606
आठवडा ४७, २०१८ 393374 150376 141146
आठवडा ४८, २०१८ 419693 147486 147991
आठवडा ४९, २०१८ 361943 142194 164949
आठवडा ५०, २०१८ 392454 129360 159632
आठवडा ५१, २०१८ 394208 123367 147681
आठवडा ५२, २०१८ 347766 124342 156468
आठवडा १, २०१९ 387989 117599 139842
आठवडा २, २०१९ 422147 120428 144346
आठवडा ३, २०१९ 464115 110898 155386
आठवडा ४, २०१९ 406393 106945 138793
आठवडा ५, २०१९ 382590 117609 149144
आठवडा १३, २०१९ 270826 83940 137813
आठवडा १४, २०१९ 288773 74567 147752
आठवडा १५, २०१९ 282445 77573 133343
आठवडा १६, २०१९ 281477 72953 129639
आठवडा १७, २०१९ 280861 79805 131084
आठवडा १८, २०१९ 294314 77968 128764
आठवडा १९, २०१९ 291973 73590 151519
आठवडा २०, २०१९ 295804 71732 146157
आठवडा २१, २०१९ 308845 72452 143293
आठवडा २२, २०१९ 326966 88653 162224
आठवडा २३, २०१९ 322264 99731 163971
आठवडा २४, २०१९ 291105 88442 161783
आठवडा २५, २०१९ 325535 92762 161177
आठवडा २६, २०१९ 346428 92931 162596
आठवडा २७, २०१९ 376652 94911 163279
आठवडा २८, २०१९ 379312 97017 175923
आठवडा २९, २०१९ 383723 109059 177330
आठवडा ३०, २०१९ 392573 115000 182037
आठवडा ३१, २०१९ 374086 115591 187549
आठवडा ३२, २०१९ 349956 99778 173343
आठवडा ३३, २०१९ 357747 101854 159958
आठवडा ३४, २०१९ 377167 103850 174520
आठवडा ३५, २०१९ 376630 108990 190594
आठवडा ३६, २०१९ 331112 111431 163779
आठवडा ३७, २०१९ 344125 116552 165067
आठवडा ३८, २०१९ 357694 121142 164126
आठवडा ३९, २०१९ 400445 112897 150342
आठवडा ४०, २०१९ 370929 109130 173676
आठवडा ४१, २०१९ 328695 108934 159818
आठवडा ४२, २०१९ 361434 111628 167812
आठवडा ४३, २०१९ 386006 106247 167787
आठवडा ४४, २०१९ 349806 112878 184211
आठवडा ४५, २०१९ 340143 128884 172204
आठवडा ४६, २०१९ 324882 135522 173202
आठवडा ४७, २०१९ 313622 135131 177381
आठवडा ४८, २०१९ 287322 126068 194756
आठवडा ४९, २०१९ 321077 135338 207733
आठवडा ५०, २०१९ 304906 153739 197417
आठवडा ५१, २०१९ 326317 151815 216464
आठवडा ५२, २०१९ 311846 158346 213126
आठवडा ५३, २०१९ 323003 171788 215389
आठवडा १, २०२० 294962 160992 208545
आठवडा २, २०२० 272232 163323 203635
आठवडा ३, २०२० 311192 156708 192178
आठवडा ४, २०२० 255306 155476 200738
आठवडा ५, २०२० 267906 147080 220814
आठवडा ६, २०२० 279752 150691 209147
आठवडा ७, २०२० 263658 157812 231619
आठवडा ८, २०२० 270060 164602 211164
आठवडा ९, २०२० 246225 148310 214105
आठवडा १०, २०२० 269087 162004 197203
आठवडा ११, २०२० 242185 172976 179795
आठवडा १२, २०२० 231633 110625 91210
आठवडा १३, २०२० 185385 53021 55090
आठवडा १४, २०२० 167099 46830
आठवडा १५, २०२० 166368 54850
आठवडा १६, २०२० 165090 51356
आठवडा १७, २०२० 120627 61236
आठवडा १८, २०२० 118967 63263
आठवडा १९, २०२० 123957 75365
आठवडा २०, २०२० 132415 69226
आठवडा २१, २०२० 139200 68863
आठवडा २२, २०२० 131262 54740
आठवडा २३, २०२० 147730 73950
आठवडा २५, २०२० 127471 96613
आठवडा २६, २०२० 133930 112522
आठवडा २७, २०२० 135296 (133) 140429 (138) 51897 (51)
आठवडा २८, २०२० 234661 173602 60871
आठवडा २९, २०२० 246298 183016 87569
आठवडा ३०, २०२० 267266 180246 112154
आठवडा ३१, २०२० 285583 158749 (156) 108156
आठवडा ३२, २०२० 320814 196709 120907
आठवडा ३३, २०२० 314032 230445 (228) 114969
आठवडा ३४, २०२० 284536 (280) 239530 (235) 107986 (106)
आठवडा ३५, २०२० 297805 243499 (239) 118224
आठवडा ३६, २०२० 267401 215314 116782
आठवडा ३७, २०२० 323358 263020 131294
आठवडा ३८, २०२० 278321 (274) 292491 (287) 131405
आठवडा ३९, २०२० 286669 309348 (304) 132566
आठवडा ४०, २०२० 278336 (274) 318029 (313) 132239
आठवडा ४१, २०२० 256452 308236 129599
आठवडा ४२, २०२० 243843 (240) 331071 (325) 128080
आठवडा ४३, २०२० 257075 (253) 354112 (348) 128211
आठवडा ४४, २०२० 266612 (262) 371683 (365) 125455
आठवडा ४५, २०२० 242736 369106 121535
आठवडा ४६, २०२० 236004 356188 116770
आठवडा ४७, २०२० 243216 (239) 371276 (365) 117627
आठवडा ४८, २०२० 236653 371824 128741
आठवडा ४९, २०२० 220567 356665 143803
आठवडा ५०, २०२० 231557 386603 134398
आठवडा ५१, २०२० 231327 383734 117752
आठवडा ५२, २०२० 226132 407074 123113
आठवडा १, २०२१ 212907 378111 121501
आठवडा २, २०२१ 222329 368275 121141
आठवडा ३, २०२१ 236601 356805 128359
आठवडा ४, २०२१ 226462 376411 128355
आठवडा ५, २०२१ 241260 374013 137082
आठवडा ६, २०२१ 222154 368817 120225
आठवडा ७, २०२१ 225277 362679 115057

वाहिन्यांची टीआरपी भाग २[संपादन]

आठवडा आणि वर्ष स्टार प्रवाह झी मराठी कलर्स मराठी
आठवडा ८, २०२१ 1016 668 361
आठवडा ९, २०२१ 996 669 370
आठवडा १०, २०२१ 1073.51 681.7 350.47
आठवडा ११, २०२१ 1053.28 606.56 351.19
आठवडा १२, २०२१ 1082.2 657.9 369.9
आठवडा १३, २०२१ 1104.67 685.62 363.68
आठवडा १४, २०२१ 1317.92 (405) 710.42 (218) 380.33 (117)
आठवडा १५, २०२१ 1215.16 620.16 350.08
आठवडा १६, २०२१ 872.38 606.78 244.7
आठवडा १७, २०२१ 905.88 561.35 266.98
आठवडा १८, २०२१ 1192.27 (366) 601.67 (185) 315.26 (97)
आठवडा १९, २०२१ 1227.87 675.88 352.87
आठवडा २०, २०२१ 1012.39 621.55 323.56
आठवडा २१, २०२१ 1157.45 (355) 706.53 (217) 388.49
आठवडा २२, २०२१ 1180.5 711.16 370.32
आठवडा २३, २०२१ 1239.43 (380) 648.76 (199) 376.31 (116)
आठवडा २४, २०२१ 1202.96 645.39 405.62
आठवडा २५, २०२१ 1179.75 650.95 391.14
आठवडा २६, २०२१ 1230.57 636.42 391.11
आठवडा २७, २०२१ 1308.31 638.55 402.57
आठवडा २८, २०२१ 1306.51 671.35 407.29
आठवडा २९, २०२१ 1350.29 615.5 426.66
आठवडा ३०, २०२१ 1439.23 (442) 625.27 (192) 447.99 (138)
आठवडा ३१, २०२१ 1460.2 638.33 496.78
आठवडा ३२, २०२१ 1359.68 638.71 541.23
आठवडा ३३, २०२१ 1478.59 (454) 656.17 572.48
आठवडा ३४, २०२१ 1365.04 (419) 623.27 565.86
आठवडा ३५, २०२१ 1457.01 719.88 563.64
आठवडा ३६, २०२१ 1434.7 646.53 569.69
आठवडा ३७, २०२१ 1519.22 (466) 658.66 (202) 522.83 (160)
आठवडा ३८, २०२१ 1507.05 673.96 587.73
आठवडा ३९, २०२१ 1419.85 671.6 562.29
आठवडा ४०, २०२१ 1263.24 626.12 528.18
आठवडा ४१, २०२१ 1347.61 646.98 562.99
आठवडा ४२, २०२१ 1402.23 709.72 611.56
आठवडा ४३, २०२१ 1349.95 659.17 567.4
आठवडा ४४, २०२१ 1354.91 737.81 485.84
आठवडा ४५, २०२१ 1475.55 (453) 643.09 (197) 514.55 (158)
आठवडा ४६, २०२१ 1559.13 (479) 638.5 (196) 540.93 (166)
आठवडा ४७, २०२१ 1528.44 (469) 715.37 (220) 576.38 (177)
आठवडा ४८, २०२१ 1499.47 674.12 588.48
आठवडा ४९, २०२१ 1512.08 691.66 556.1
आठवडा ५०, २०२१ 1425.54 645.51 564.37
आठवडा ५१, २०२१ 1396.85 718.15 526.02
आठवडा ५२, २०२१ 1457.32 714.42 463.07
आठवडा १, २०२२ 1578.27 695.06 430.32
आठवडा २, २०२२ 1492.66 668.41 468.57
आठवडा ३, २०२२ 1474.24 636.87 484.15
आठवडा ४, २०२२ 1442.81 609.23 512.4
आठवडा ५, २०२२ 1372.02 742.99 471.2
आठवडा ६, २०२२ 1321.8 609.9 468.64
आठवडा ७, २०२२ 1326.7 609.41 423.05
आठवडा ८, २०२२ 1415.89 605.05 414.58
आठवडा ९, २०२२ 1451.78 596.76 392.41
आठवडा १०, २०२२ 1447.35 (444) 572.46 (176) 369.16 (113)
आठवडा ११, २०२२ 1434.9 562.99 384.35
आठवडा १२, २०२२ 1445.64 546.65 405.62
आठवडा १३, २०२२ 1396.25 550.42 430.03
आठवडा १४, २०२२ 1465.01 441.22 395.48
आठवडा १५, २०२२ 1319.68 472.63 379.31
आठवडा १६, २०२२ 1383.18 488.56 353.63
आठवडा १७, २०२२ 1377.46 470.05 323.03
आठवडा १८, २०२२ 1297.35 497.97 331.81
आठवडा १९, २०२२ 1307.16 511.6 341.48
आठवडा २०, २०२२ 1225.08 512.35 316.46
आठवडा २१, २०२२ 1340.39 538.85 346.47
आठवडा २२, २०२२ 1458.19 525.84 360.34
आठवडा २३, २०२२ 1358.65 568.35 385.02
आठवडा २४, २०२२ 1450.45 589.26 359.23
आठवडा २५, २०२२ 1362.04 493.6 369.7
आठवडा २६, २०२२ 1364.56 514.48 404.55
आठवडा २७, २०२२ 1422.18 479.13 405.32
आठवडा २८, २०२२ 1491.22 501.36 436.67
आठवडा २९, २०२२ 1462.34 527.46 439.2
आठवडा ३०, २०२२ 1396.1 539.29 409.45
आठवडा ३१, २०२२ 1470.58 496.1 431.04
आठवडा ३२, २०२२ 1482.76 460.1 439.29
आठवडा ३३, २०२२ 1547.59 467.49 460.03
आठवडा ३४, २०२२ 1568.57 538.99 430.36
आठवडा ३५, २०२२ 1395.34 434.99 382.41
आठवडा ३६, २०२२ 1334.86 423.57 355.05
आठवडा ३७, २०२२ 1611.16 477.11 446.23
आठवडा ३८, २०२२ 1549.77 473.27 446.47
आठवडा ३९, २०२२ 1473.29 455.1 393.99
आठवडा ४०, २०२२ 1536.17 428.09 419.81
आठवडा ४१, २०२२ 1558.64 457.97 397.42
आठवडा ४२, २०२२ 1577.06 459.76 391.03
आठवडा ४३, २०२२ 1542.64 447.01 399.59
आठवडा ४४, २०२२ 1631.41 443.51 394.15
आठवडा ४५, २०२२ 1633.9 (502) 437.97 (134) 404.76 (124)
आठवडा ४६, २०२२ 1622.17 460.65 418.24
आठवडा ४७, २०२२ 1624.24 462.07 448.78
आठवडा ४८, २०२२ 1636.78 (502) 454.8 (140) 444.26 (136)
आठवडा ४९, २०२२ 1602.33 439.14 (135) 473.48 (145)
आठवडा ५०, २०२२ 1588.57 473.08 (145) 507.52 (156)
आठवडा ५१, २०२२ 1518.51 449.74 479.44
आठवडा ५२, २०२२ 1568.14 502.6 475.11
आठवडा १, २०२३ 1580.37 447.73 475.05
आठवडा २, २०२३ 1605.64 429.89 471.22
आठवडा ३, २०२३ 1694.4 (520) 446.44 (137) 427.98 (131)
आठवडा ४, २०२३ 1615.59 411.25 416.82
आठवडा ५, २०२३ 1612.77 420.19 430.05
आठवडा ६, २०२३ 1590.01 456.61 415.26
आठवडा ७, २०२३ 1634.23 (502) 429.37 (132) 401.25 (123)
आठवडा ८, २०२३ 1212.51 288.93 585.59
आठवडा ९, २०२३ 1603.44 449.03 497.7
आठवडा १०, २०२३ 1569.31 414.34 428.73
आठवडा ११, २०२३ 1554.68 433.96 403.41
आठवडा १२, २०२३ 1574.25 (484) 444.46 (137) 395.56 (122)
आठवडा १३, २०२३ 1498.26 (460) 511.91 (157) 467.7 (144)
आठवडा १४, २०२३ 1375.32 (423) 416.89 (128) 371 (114)
आठवडा १५, २०२३ 1269.91 (390) 378.41 (116) 413.51 (127)
आठवडा १६, २०२३ 1301.83 407.58 406.54
आठवडा १७, २०२३ 1318.56 (405) 391.63 (120) 379.7 (117)
आठवडा १८, २०२३ 1339.34 (411) 371.13 (114) 412.84 (127)
आठवडा १९, २०२३ 1286.86 380.25 371.45
आठवडा २०, २०२३ 1346.82 363.42 411.51
आठवडा २१, २०२३ 1303.9 357.37 375.98
आठवडा २२, २०२३ 1421.59 357.09 (110) 410.91 (126)
आठवडा २३, २०२३ 1436.51 428.75 424.85
आठवडा २४, २०२३ 1380.19 441.8 412.97
आठवडा २५, २०२३ 1494.46 (459) 431.61 (133) 407.71 (125)
आठवडा २६, २०२३ 1471.83 428.82 424.45
आठवडा २७, २०२३ 1551.81 424.57 448.48
आठवडा २८, २०२३ 1540.29 459.48 438.49
आठवडा २९, २०२३ 1567.47 454.74 435.1
आठवडा ३०, २०२३ 1508.66 435.32 453.8
आठवडा ३१, २०२३ 1560.58 456.38 431.59
आठवडा ३२, २०२३ 1529.91 462.08 468.06
आठवडा ३३, २०२३ 1632.16 439.67 491.61
आठवडा ३४, २०२३ 1759.39 (540) 481.48 470.61
आठवडा ३५, २०२३ 1623.6 463.37 437.79
आठवडा ३६, २०२३ 1711.62 495.74 450.22
आठवडा ३७, २०२३ 1611.2 452.15 443.18
आठवडा ३८, २०२३ 1464.38 436.62 430.23
आठवडा ३९, २०२३ 1595.61 439.45 449.83
आठवडा ४०, २०२३ 1832.75 534.45 471.24
आठवडा ४१, २०२३ 1731.7 464.07 410.51
आठवडा ४२, २०२३ 1714.47 436.39 378.07
आठवडा ४३, २०२३ 1675.23 (514) 436.79 (134) 382.22 (117)
आठवडा ४४, २०२३ 1674.78 437.71 395.13
आठवडा ४५, २०२३ 1676.04 465.46 389.51
आठवडा ४६, २०२३ 1570.88 402.18
आठवडा ४७, २०२३ 1747.41 449.75 377.93
आठवडा ४८, २०२३ 1761.46 (541) 435.11 (134) 353.73 (109)
आठवडा ४९, २०२३ 1719.91 490.56 376.78
आठवडा ५०, २०२३ 1735.55 479.65 407.41
आठवडा ५१, २०२३ 1776.16 488.23 375.09
आठवडा ५२, २०२३ 1708.4 463.56 376.35
आठवडा १, २०२४ 1715.59 443.04 389.05
आठवडा २, २०२४ 1678.98 469.49 365.2
आठवडा ३, २०२४ 1688.83 462.43
आठवडा ४, २०२४ 1581.72 482.97 385.78
आठवडा ५, २०२४ 1625.23 488.22 394.09
आठवडा ६, २०२४ 1684.54 468.92 395.36
आठवडा ७, २०२४ 1653.98 491.33 373.85
आठवडा ८, २०२४ 1584.28 468.08 372.46
आठवडा ९, २०२४ 1573.99 462.86 359.59
आठवडा १०, २०२४ 1661.25 452.23 348.24
आठवडा ११, २०२४ 1749.5 453.71 329.89
आठवडा १२, २०२४ 1901.83 494.67 297.83
आठवडा १३, २०२४ 1707.26 523.69
आठवडा १४, २०२४ 1664.11 511.27
आठवडा १५, २०२४ 1625.35 506.08

संदर्भ[संपादन]