Jump to content

"तुरटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''हायड्रेटेड पोटॅशियम अ‍ॅल्युमिनियम सल्फेट''' या संयुगाला [[मराठी]]मध्ये '''तुरटी''' असे म्हणतात. तुरटीचे सर्वसामान्य रासायनिक सूत्र X2SO4. Y2(SO4)3. 24H2O असे आहे. बॉक्साइट तसेच अ‍ॅल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते. तुरटीचे [[स्फटिक]] समकोन अष्टकोनाकृति असतात.{{चित्र हवे}} गढूळ [[पाणी]] स्वच्छ करण्यास तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला [[विद्युतभार]] नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. [[वस्तुमान]] वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते. परंतु हे पाणी र्निजंतुक झालेले नसते. हे पाणी गाळून घेऊन ते उकळले तरच र्निजंतुक होते. [[भाजी|भाज्या]] आणि [[फळे]] यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. ही ज्वलनशील नसल्याने [[कापड]], [[लाकूड]], [[कागद]] अशा ज्वलनशील पदार्थांचा ज्वलनाला विरोध वाढवण्यासाठी तुरटीच्या द्रावाचा उपयोग केला जातो.
'''हायड्रेटेड पोटॅशियम अ‍ॅल्युमिनियम सल्फेट''' (K<sub>2</sub>SO<sub>4</sub>.Al<sub>2</sub><sub></sub>(SO<sub>4</sub>)<sub>3</sub>.24H<sub>2</sub>O)या संयुगाला [[मराठी]]मध्ये '''तुरटी''' असे म्हणतात. तुरटीचे सर्वसामान्य रासायनिक सूत्र X<sub>2</sub>SO<sub>4</sub>. Y<sub>2</sub>(SO<sub>4</sub>)<sub>3</sub>. 24H<sub>2</sub>O असे आहे. बॉक्साइट तसेच अ‍ॅल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते. तुरटीचे [[स्फटिक]] समकोन अष्टकोनाकृती असतात.{{चित्र हवे}} गढूळ [[पाणी]] स्वच्छ करण्यास तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला [[विद्युतभार]] नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. [[वस्तुमान]] वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते. परंतु हे पाणी निर्जंतुक झालेले नसते. हे पाणी गाळून घेऊन ते उकळले तरच निर्जंतुक होते. [[भाजी|भाज्या]] आणि [[फळे]] यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. तुरटी ज्वलनशील नसल्याने [[कापड]], [[लाकूड]], [[कागद]] अशा ज्वलनशील पदार्थांचा ज्वलनाला विरोध वाढवण्यासाठी तुरटीच्या द्रावाचा उपयोग केला जातो.

==इतिहास==
==इतिहास==
तुरटी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहिती आहे असे पुरावे [[इजिप्त]] येथे आढळले आहेत. तसेच भारतीय गणितज्ञ [[वराहमिहिर]] यांच्या लेखनात रंगबंधक म्हणून तुरटीचा उल्लेख केलेला आहे. प्राचीन कालापासून [[सौराष्ट्र]] विभागात तुरटी तयार केली जाते.
तुरटी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहिती आहे असे पुरावे [[इजिप्त]] येथे आढळले आहेत. तसेच भारतीय गणितज्ञ [[वराहमिहिर]] यांच्या लेखनात रंगबंधक म्हणून तुरटीचा उल्लेख केलेला आहे. प्राचीन कालापासून भारतातील [[सौराष्ट्र]] प्रदेशात तुरटी तयार केली जात आली आहे.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

११:१८, १७ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

हायड्रेटेड पोटॅशियम अ‍ॅल्युमिनियम सल्फेट (K2SO4.Al2(SO4)3.24H2O)या संयुगाला मराठीमध्ये तुरटी असे म्हणतात. तुरटीचे सर्वसामान्य रासायनिक सूत्र X2SO4. Y2(SO4)3. 24H2O असे आहे. बॉक्साइट तसेच अ‍ॅल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते. तुरटीचे स्फटिक समकोन अष्टकोनाकृती असतात.[ चित्र हवे ] गढूळ पाणी स्वच्छ करण्यास तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युतभार नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. वस्तुमान वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते. परंतु हे पाणी निर्जंतुक झालेले नसते. हे पाणी गाळून घेऊन ते उकळले तरच निर्जंतुक होते. भाज्या आणि फळे यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. तुरटी ज्वलनशील नसल्याने कापड, लाकूड, कागद अशा ज्वलनशील पदार्थांचा ज्वलनाला विरोध वाढवण्यासाठी तुरटीच्या द्रावाचा उपयोग केला जातो.

इतिहास

तुरटी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहिती आहे असे पुरावे इजिप्त येथे आढळले आहेत. तसेच भारतीय गणितज्ञ वराहमिहिर यांच्या लेखनात रंगबंधक म्हणून तुरटीचा उल्लेख केलेला आहे. प्राचीन कालापासून भारतातील सौराष्ट्र प्रदेशात तुरटी तयार केली जात आली आहे.

बाह्य दुवे