भाजी
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
भाजी हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भाज्यांचे प्रकार
01. Amaranth - काटेमाठ/कोरांटी
02. Ash Gourd, winter melon - खारे कोहळे
03. Beetroot - बीट/चुकंदर
04. Bitter Gourd - कारले
05. Black Lentil - उडीद
06. Black Pepper - काळी मिरी
07. Black-eyed pea, cowpea - काळा वाटाणा, चवळी
08. Bottle Gourd/Calabash - दुधीभोपळा
09. Cabbage - कोबी
10. Capsicum / Bell Pepper - ढोबळी मिरची
11. Carrot - गाजर
12. Cauliflower - फुलकोबी
13. Celery - कुर्डूभाजी/माठ
14. Chilli, Green chilli - हिरवी मिरची
15. Chilli, Red chilli - लाल मिरची
16. Cluster Beans, French Beans - गवार
17. Corn, Indian Corn, Maize - मका
18. Cucumber - काकडी
19. Curry Leaf - कढीपत्ता
20. Drumstick - शेवगा
21. Eggplant, Aubergine, Brinjal - वांगी
22. Garbanzo Beans, Chickpea, Bengal Gram - चणे
23. Garlic - लसूण
24. Ginger - आले
25. Chickpea flour, Gram flour - डाळीचे पीठ
26. Green Gram - हरभरे, मूग
27. Mushroom - मशरूम, आळंबे
28. Mustard greens - मोहरीची पाने
29. Peanut, Groundnut - शेंगदाणे
30. Peas - वाटाणे
31. Potato - बटाटा
32. Pulses - डाळी
33. Pumpkin - लाल भोपळा/कोहळा
34. Radish - मुळा
35. Ridged gourd - दोडका
36. Snake Gourd, pointed gourd - पडवळ
37. Spinach - पालक
38. Spring onion - कांद्याची पात
39. Sweet Potato - रताळे
40. Tamarind - चिंच
41. Tomato - टोमॅटो
42. Tapioca - आरारोट
43. Turmeric - हळद
44. Yam, Taro - अळूकंद/कोनफळ