फळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फळे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

फळे खाल्याने ऊर्जा मिळते फुलझाडांमध्ये परागण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय.

फळांचा बाजार
ऍप्रिकॉट नावाचे फळ यात दोन प्रकार दिसत आहेत.
केळी
पिकलेला आंबा

फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणीपक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विशटेद्द्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, काकडी ही काही फळाची उदाहरणे आहेत.फळ हे विविध प्रकारचे असतात. फळ हे आरोग्यासाठी उपयोगी आहे. फळांचा राजा म्हटल्यावर आंबा या फळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.