Jump to content

"दलित साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५७: ओळ ५७:
* अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन
* अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन
* बामसेफ अधिवेशन
* बामसेफ अधिवेशन
* [[बौद्ध-दलित साहित्य संमेलन]]
* बौद्ध साहित्य संमेलन
* बौद्ध साहित्य संमेलन
* राज्यस्तरीय मराठी दलित साहित्य संमेलन
* राज्यस्तरीय मराठी दलित साहित्य संमेलन
ओळ ६४: ओळ ६५:
* राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
* राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
* [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]]
* [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]]
* [[वामनदादा कर्डक साहित्य संमेलन]]
* [[विद्रोही साहित्य संमेलन]] (१)
* [[विद्रोही साहित्य संमेलन]] (१)
* [[विद्रोही साहित्य संमेलन]] (२)
* [[विद्रोही साहित्य संमेलन]] (२)

१६:२९, २१ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

दलित संमेलने ही विविध नावांनी भरतात, त्यांतली काही नावे खाली दिली आहेत.  :



असे असले तरी दलित साहित्य संमेलन या मूळ नावाने भरलेली काही संमेलने अशी :

  • १ले दलित साहित्य संमेलन २ मार्च १९५८ रोजी मुंबईत झाले.
  • बाबुराव बागुल एका दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • ३रे दलित साहित्य संमेलन औरंगाबाद येथे झाले. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे त्याचे स्वागताध्यक्ष होते.
  • ३रे (?) दलित साहित्य संमेलन १९७९साली झाले होते.
  • ९वे दलित साहित्य संमेलन चंद्रपूर येथे इ.स.१९८९मध्ये झाले.
  • २-३ मार्च २००८ या तारखांना सुवर्णमहोत्सवी दलित साहित्य संमेलन मुंबईला झाले.
  • ?वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन ४-३-२००९ रोजी झाले.
  • ११वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपूरला २१-२२-२३ जानेवारी २०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते.
  • १२वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन भोपाळला मार्च २०१२ मध्ये झाले होते. हे संमेलन अखिल भारतीय दलित साहित्य महामंडळाने भरविले होते.


पहा मराठी साहित्य संमेलने