Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७७: ओळ ७७:
* [[पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान]]
* [[पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान]]
* [[पी.के. साळवे कला प्रतिष्ठान]]
* [[पी.के. साळवे कला प्रतिष्ठान]]
* पुणे प्रतिष्ठान
* [[पुणे सायकल प्रतिष्ठान]]
* [[पुणे सायकल प्रतिष्ठान]]
* [[पूर्वा प्रतिष्ठान, अलाहाबाद]]
* [[पूर्वा प्रतिष्ठान, अलाहाबाद]]
ओळ ११२: ओळ ११३:
* [[मातोश्री प्रतिष्ठान, नांदेड]]
* [[मातोश्री प्रतिष्ठान, नांदेड]]
* [[माथेरान प्रतिष्ठान]], माथेरान
* [[माथेरान प्रतिष्ठान]], माथेरान
* माधवी मोहनदास नवलाखा स्मृती प्रतिष्ठान
* [[मानव प्रतिष्ठान]]
* [[मानव प्रतिष्ठान]]
* मैत्री प्रतिष्ठान, भिंगार, अहमदनगर
* मैत्री प्रतिष्ठान, भिंगार, अहमदनगर
ओळ १४२: ओळ १४४:
* [[लातूर प्रतिष्ठान, लातूर]]
* [[लातूर प्रतिष्ठान, लातूर]]
* [[लोकमंगल प्रतिष्ठान]], लातूर
* [[लोकमंगल प्रतिष्ठान]], लातूर
* लोकमान्य टिळक प्रतिष्ठान
* [[नारायण आठवले|लोकविश्वास प्रतिष्ठान, गोवा]]
* [[नारायण आठवले|लोकविश्वास प्रतिष्ठान, गोवा]]
* लोकशाही प्रतिष्ठान, बिजलीनगर (चिंचवड-पुणे)
* लोकशाही प्रतिष्ठान, बिजलीनगर (चिंचवड-पुणे)
* [[लोकसेवा प्रतिष्ठान]]
* [[वर्धमान प्रतिष्ठान, पुणे]]
* [[वर्धमान प्रतिष्ठान, पुणे]]
* [[वल्लभभाई प्रतिष्ठान]]
* [[वल्लभभाई प्रतिष्ठान]]
ओळ २२६: ओळ २३०:
* [[सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान]] वर्धा
* [[सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान]] वर्धा
* स्वरनंदना प्रतिष्ठान
* स्वरनंदना प्रतिष्ठान
*[[स्वरराज प्रतिष्ठान]]
* [[स्वराज्य प्रतिष्ठान]]
* [[स्वराज्य प्रतिष्ठान]]
* [[स्वरानंद प्रतिष्ठान]]
* [[स्वरानंद प्रतिष्ठान]]

११:५६, ३१ मे २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ सूर्य प्रतिष्ठान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने