Jump to content

"रेबीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
संपादन गाळणी विषयक चाचणी यशस्वी , स्वत:ची दोन चाचणी संपादने उलटवली
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: पाककृती ?बंधूप्रकल्प विकिबुक्सवर स्थानांतरीत करा
ओळ ३: ओळ ३:
| Caption = रेबीजची लागण झालेला कुत्रा
| Caption = रेबीजची लागण झालेला कुत्रा
}}
}}
'''रेबीज''' हा उष्ण रक्ताचे प्राणी ( जसे की कुत्रा , ससा , माकड, मांजर इत्यादी ) चावल्यानंतर होणारा रोग आहे. याच रोगास जलसंत्रास असेही नाव आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक असून, लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यानाही होतो. हा कुत्रायांमुळे माणसात पसरणारा रोग आहे.कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात . जंगलातले लांडगे जंगली कुत्रांना चावतात त्यामुळे जंगली कुत्रांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्राना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो, आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो
'''रेबीज''' हा उष्ण रक्ताचे प्राणी (जसे की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. याच रोगास जलसंत्रास असेही नाव आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो

ओळ १०: ओळ १०:
[[File:Rabies patient.jpg|right|thumb|रेबीजचा पेशंट, १९५९]]
[[File:Rabies patient.jpg|right|thumb|रेबीजचा पेशंट, १९५९]]

साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात.मानसिक त्रास,निद्रानाश,भास होणे,सामान्य माणसासारखे न वागणे,अतिशयोक्ती करत वागण अशी लक्षणे दिसून येतात.रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते .रेबीज झालेल्या माणसाचा घसा अक्खा खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्वा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्राच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असा काही नाहीये काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.
साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्वा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असे काही नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.

==उपचार==
==उपचार==
प्राणी चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर अँटिसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी (पोस्ट एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्सिस) ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घेणे योग्य आहे.

पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीच लसीकरण घेतले असेल त्याने इम्युनोग्लोबुलीनचा डोस नाही घेतला तरी चालतो. त्याने जखम झाल्यानंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व दोन दिवसांनी घ्यावे.
जखम झाल्यावर लवकरात लवकर ती साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते.शक्य असल्यास त्यावर अँटिसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीज वर पीईपी (पोस्ट - एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्‍सीस) ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्याने ती घेणे योग्य आहे.
पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलीनचा एक डोसे व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत.रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीचे लसीकरण घेतले असेल त्याने इम्युनोग्लोबुलीनचा डोस नाही घेतला तरी चालतो. त्याने जखम झाल्यानंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व दोन दिवसांनी घ्यावे.

==पाळीव प्राण्यांचे रेबीज पासून संरक्षण ==
==पाळीव कुत्र्याचे रेबीजपासून संरक्षण ==
# वयाचे तीन महिने झाल्यानंतर दर सहा महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीज ची लस द्या.

# तीन महिने झल्या नंतर दर सहा महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीज ची लस द्या.
# पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
# पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
# कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधा.
# कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधा.
# भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास संतती नियमन शस्त्र क्रिया करा .
# भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास संतती नियमन शस्त्रक्रिया करा .
# वटवागुळानपासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवावे.
# वटवाघळांपासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवावे.

==कुत्र्यांमधील लक्षणे ==
==कुत्र्यांमधील लक्षणे ==
सतत लाळ गळणे.मलूल पडून राहणे.हालचालींवर ताबा नसणे.ताप येउन राहणे.डोकेदुखी निद्रानाश पाण्याची भीती वाटणे.आणि नाकातून डोळ्यातून आणि कानातून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे .उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करणे हि रेबीज ह्या रोगाची लक्षणे आहेत.
सतत लाळ गळणे, मलूल पडून राहणे, हालचालींवर ताबा नसणे, ताप येत राहणे, डोकेदुखी, निद्रानाश पाण्याची भीती वाटणे, आणि नाकातून डोळ्यांतून आणि कानांतून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे आणि, उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करणे ही रेबीज ह्या रोगाची लक्षणे आहेत.

=== प्राण्यातील आक्रमकता वाढणे ===
=== प्राण्यातील आक्रमकता वाढणे ===
[[File:Middle Ages rabid dog.jpg|thumb|250px|मध्य युगीन माणसे रेबीज झालेल्या कुत्र्याला प्रतिकार करत आहेत . ]]
[[File:Middle Ages rabid dog.jpg|thumb|250px|मध्य युगीन माणसे रेबीज झालेल्या कुत्र्याला प्रतिकार करत आहेत . ]]
रेबीज मध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो ,आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो , तो तहान भूक सर्व विसरून जातो ,तो कोणत्याही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो . या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते , त्याचे डोळे भयानक दिसतात , त्याला पाण्याची भीती वाटते , त्याला ताप येतो व कश्याही उड्या मारू लागतो . या प्रकारात प्राण्याला कधी कधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात,प्राणी त्याचे शेपूट मागील दोन पायात घालून चालतो
रेबीज मध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो, आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो, तो तहानभूक सर्व विसरून जातो कोणतीही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो. या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते, त्याचे डोळे भयानक दिसतात, त्याला पाण्याची भीती वाटते, त्याला ताप येतो व तो कश्याही उड्या मारू लागतो. या प्रकारात प्राण्याला कधी कधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात; प्राणी त्याचे शेपूट मागील दोन पायात घालून चालतो.

===सुस्त प्रकार ===
===सुस्त प्रकार ===
या प्रकारात प्राण्याला प्रथम माज्जातून आणि नंतर मेंदूलाही संसर्ग पोहोचतो .नंतर रुधय , फुफुसे यांना पण संसर्ग होतो . लकवा येतो .प्राण्याची शुद्ध हरपते व नंन्तर मृत्यू होतो
या प्रकारात प्राण्याला प्रथम मज्जारज्जूला आणि नंतर मेंदूलाही संसर्ग पोहोचतो. नंतर हृदय, फुफ्फुसे यांनापण संसर्ग होतो, अर्धांगवायु होतो, प्राण्याची शुद्ध हरपते व नंतर मृत्यू होतो.

===रोग निदान ===
===रोग निदान ===
प्राण्याच्या मेंदू च्या परीक्षणाद्वारे या रोगाचे निदान करता येते . त्यासाठी प्राण्याचे पाच ते दहा दिवस निरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे
प्राण्याच्या मेंदूच्या परीक्षणाद्वारे या रोगाचे निदान करता येते . त्यासाठी प्राण्याचे पाच ते दहा दिवस निरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे.
{{विस्तार}}

==रोगाचा प्रसार ==
==रोगाचा प्रसार ==
[[File:Rabies Free Countries Sourced 2010.svg|thumb|450px|रेबीज मुक्त देश (हिरव्यामध्ये)]]
[[File:Rabies Free Countries Sourced 2010.svg|thumb|450px|रेबीज मुक्त देश (हिरव्या रंगामध्ये)]]
रेबीज हा रोग कोणत्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो जसेकी माणूस तपासण्यान वरून असे हि सिद्ध झाले आहे कि हा रोग पक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येतो
रेबीज हा रोग कोणत्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो, उदा० माणूस. असे ही सिद्ध झाले आहे की हा रोग पक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येतो.<br />
हा रोग थंड रक्ताच्या प्राण्यांमध्ये सुधा दिसून आला आहे. वटवाघुळे , माकडे , कोल्हे , गाईगुरे , लांडगे , कुत्री , मुंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीज चा धोका संभवतो . इतर जंगली प्राण्यांमुळे सुद्धा रेबीज संभवतो . खारी , hamsters , guinea pigs , उंदीर ह्या प्राण्यांमध्ये अगदी क्वचितच रेबीज आढळतो
हा रोग थंड रक्ताच्या प्राण्यांमध्ये दिसून आलेला आहे. वटवाघळे , माकडे, कोल्हे, गाईगुरे, लांडगे, कुत्री, मुंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीजचा धोका संभवतो. इतर जंगली प्राण्यांमुळे सुद्धा रेबीज होऊ शकतो. खारी, hamsters, guinea pigs, उंदीर ह्या प्राण्यांमध्ये अगदी क्वचितच रेबीज आढळतो.<br />
रेबीज चा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो . हा रोग जास्त प्रमाणात चावल्यामुळे होतो. बऱ्याच वेळा प्राणी चिडून हमला करतो आणि चावा घेतो
रेबीजचा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो. हा रोग बहुधा प्राण्याच्या चावण्यामुळे होतो. बऱ्याच वेळा प्राणी चिडून हल्ला करतो आणि चावा घेतो.<br />
माणसांमधून रेबीज चा प्रसार एकदम क्वचितच होतो .
माणसांमधून रेबीजचा प्रसार फारच क्वचित होतो.

{{साचा:संसर्गजन्य रोग}}
{{साचा:संसर्गजन्य रोग}}
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग : संसर्गजन्य रोग]]
[[वर्ग:संसर्गजन्य रोग]]
[[वर्ग : रोग]]
[[वर्ग:रोग]]

२३:१८, ३० एप्रिल २०१३ ची आवृत्ती

रेबीज
----
रेबीजची लागण झालेला कुत्रा

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (जसे की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. याच रोगास जलसंत्रास असेही नाव आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो

लक्षणे

रेबीजचा पेशंट, १९५९

साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्वा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असे काही नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.

उपचार

प्राणी चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर अँटिसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी (पोस्ट एक्‍स्पोजर प्रोफायलॅक्सिस) ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घेणे योग्य आहे.

पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीच लसीकरण घेतले असेल त्याने इम्युनोग्लोबुलीनचा डोस नाही घेतला तरी चालतो. त्याने जखम झाल्यानंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व दोन दिवसांनी घ्यावे.

पाळीव कुत्र्याचे रेबीजपासून संरक्षण

  1. वयाचे तीन महिने झाल्यानंतर दर सहा महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीज ची लस द्या.
  2. पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
  3. कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधा.
  4. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास संतती नियमन शस्त्रक्रिया करा .
  5. वटवाघळांपासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवावे.

कुत्र्यांमधील लक्षणे

सतत लाळ गळणे, मलूल पडून राहणे, हालचालींवर ताबा नसणे, ताप येत राहणे, डोकेदुखी, निद्रानाश पाण्याची भीती वाटणे, आणि नाकातून डोळ्यांतून आणि कानांतून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे आणि, उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करणे ही रेबीज ह्या रोगाची लक्षणे आहेत.

प्राण्यातील आक्रमकता वाढणे

मध्य युगीन माणसे रेबीज झालेल्या कुत्र्याला प्रतिकार करत आहेत .

रेबीज मध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो, आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो, तो तहानभूक सर्व विसरून जातो व कोणतीही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो. या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते, त्याचे डोळे भयानक दिसतात, त्याला पाण्याची भीती वाटते, त्याला ताप येतो व तो कश्याही उड्या मारू लागतो. या प्रकारात प्राण्याला कधी कधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात; प्राणी त्याचे शेपूट मागील दोन पायात घालून चालतो.

सुस्त प्रकार

या प्रकारात प्राण्याला प्रथम मज्जारज्जूला आणि नंतर मेंदूलाही संसर्ग पोहोचतो. नंतर हृदय, फुफ्फुसे यांनापण संसर्ग होतो, अर्धांगवायु होतो, प्राण्याची शुद्ध हरपते व नंतर मृत्यू होतो.

रोग निदान

प्राण्याच्या मेंदूच्या परीक्षणाद्वारे या रोगाचे निदान करता येते . त्यासाठी प्राण्याचे पाच ते दहा दिवस निरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे.

रोगाचा प्रसार

रेबीज मुक्त देश (हिरव्या रंगामध्ये)

रेबीज हा रोग कोणत्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो, उदा० माणूस. असे ही सिद्ध झाले आहे की हा रोग पक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येतो.
हा रोग थंड रक्ताच्या प्राण्यांमध्ये दिसून आलेला आहे. वटवाघळे , माकडे, कोल्हे, गाईगुरे, लांडगे, कुत्री, मुंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीजचा धोका संभवतो. इतर जंगली प्राण्यांमुळे सुद्धा रेबीज होऊ शकतो. खारी, hamsters, guinea pigs, उंदीर ह्या प्राण्यांमध्ये अगदी क्वचितच रेबीज आढळतो.
रेबीजचा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो. हा रोग बहुधा प्राण्याच्या चावण्यामुळे होतो. बऱ्याच वेळा प्राणी चिडून हल्ला करतो आणि चावा घेतो.
माणसांमधून रेबीजचा प्रसार फारच क्वचित होतो.