Jump to content

सार्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स २००३ मधे सार्स या व्हायरल, पण कितीतरी जास्त प्राणघातक, अशा रोगाने सबंध दक्षिण-पूर्व एशियामधे थैमान घातले होते.त्या वेळेस येथल्या शासनाची, या रोगाशी सामना करण्याची तयारीच नव्हती. त्यामुळे बऱ्याच जास्त संख्येने रोगी दगावले. त्या अनुभवाने शहाणे होऊन सिंगापूर शासनाने आपली रोगप्रतिबंधक यंत्रणा अतिशय कार्यप्रवण केली आहे.