Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४९: ओळ ४९:
* [[जलवर्धिनी प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[जलवर्धिनी प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[जिव्हेश्वर प्रतिष्ठान, पुणे]]
* [[जिव्हेश्वर प्रतिष्ठान, पुणे]]
* लोकमान्य टिळक प्रतिष्ठान,पुणे
* [[डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान]]
* [[डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान]]
* [[तनिष्का स्त्री प्रतिष्ठान]], आटपाडी
* [[तनिष्का स्त्री प्रतिष्ठान]], आटपाडी
ओळ ९६: ओळ ९७:
* [[महिला शक्ती प्रतिष्ठान, पुणे]]
* [[महिला शक्ती प्रतिष्ठान, पुणे]]
* [[महात्मा फुले समता प्रतिष्ठान, पुणे]]
* [[महात्मा फुले समता प्रतिष्ठान, पुणे]]
* महाबली प्रतिष्ठान, शाहूनगर (चिंचवड)
* [[महावीर प्रतिष्ठान]]
* [[महावीर प्रतिष्ठान]]
* [[माउली प्रतिष्ठान]]
* [[माउली प्रतिष्ठान]]
ओळ १०१: ओळ १०३:
* [[माडगूळकर प्रतिष्ठान]]
* [[माडगूळकर प्रतिष्ठान]]
* [[मातोश्री प्रतिष्ठान, नांदेड]]
* [[मातोश्री प्रतिष्ठान, नांदेड]]
* [[माथेरान प्रतिष्ठान]], माथेरान
* [[मानव प्रतिष्ठान]]
* [[मानव प्रतिष्ठान]]
* मैत्री प्रतिष्ठान, भिंगार, अहमदनगर
* मैत्री प्रतिष्ठान, भिंगार, अहमदनगर

००:००, २९ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने