Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १४२: ओळ १४२:
* [[वाय बी चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[वाय बी चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[विकास सहयोग प्रतिष्ठान]]
* [[विकास सहयोग प्रतिष्ठान]]
* विघ्नहर्ता प्रतिष्ठान, चिखली, पुणे जिल्हा.
* [[विद्या प्रतिष्ठान, बारामती]]
* [[विद्या प्रतिष्ठान, बारामती]]
* [[अरविंद पिळगावकर|विद्याधर गोखले प्रतिष्ठान]]
* [[अरविंद पिळगावकर|विद्याधर गोखले प्रतिष्ठान]]
ओळ १७८: ओळ १७९:
* संगमेश्वर प्रतिष्ठान, महादेव टेकडी
* संगमेश्वर प्रतिष्ठान, महादेव टेकडी
* [[संगीत सेवा प्रतिष्ठान]]
* [[संगीत सेवा प्रतिष्ठान]]
* संग्राम प्रतिष्ठान, मारुंजी (मावळ तालुका, पुणे जिल्हा)
* [[संघर्ष प्रतिष्ठान]]
* [[संघर्ष प्रतिष्ठान]]
* [[संजीव चिमलगी प्रतिष्ठान, विले पार्ले, मुंबई]]
* [[संजीव चिमलगी प्रतिष्ठान, विले पार्ले, मुंबई]]

१६:०६, २२ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान समाजकार्यांसाठी स्थापन झालेली संस्थेची संज्ञा आहे.

नावाची व्युत्पत्ती

महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताचे प्रतिष्ठान हे व्यापारी प्रतिष्ठान(दुकान), शैक्षणिक प्रतिष्ठान(कॉलेज), कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने