"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
ज्याने कोणतेही चांगले काम केले आहे अशा व्यक्तीला एखाद्या संस्थेकडून बक्षीस(पारितोषिक), पदक, चषक(करंडक), ढाल, मानपत्र, ताम्रपट, हारतुरे, श्रीफल, शाल स्मृतिचिन्ह किंवा रोख रकमेच्या रूपात सन्मानित केले जाते.स्मइतिचिन्हनारळकरज्ञान, साहित्य, कला, समाजकार्य आदि विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक संस्था पुरस्कार देतात. हे पुरस्कार मानपत्राच्या रूपात, रोख रकमेच्या स्वरूपात किंवा स्मृतिचिन्हाच्या रूपात असतात. अनेक संस्था आणि त्यांनी दिलेल्या पुरस्कारांची माहिती वेळोवेळी वर्तमानपत्रांमधून किंवा त्या संस्थेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध होत असते. पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न या सरकारने दिलेल्या पुरस्कारांप्रमाणेच हे पुरस्कार केवळ मानाचे असतात, व्यक्तिनामाच्या आधी किंवा नंतर त्यांचा लिखित उल्लेख करता येत नाही. त्या व्यक्तीला असा पुरस्कार मिळाला आहे असा उल्लेख केवळ बोलताना, भाषण करताना किंवा व्यक्तिवृत्त(Biodata) लिहिताना करता येतो. असाच प्रकार विद्यापीठांनी दिलेल्या डी.लिट. या सन्मानार्थ दिलेल्या पदवीचा आहे. ही पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, परीक्षा द्यावी लागत नाही किंवा जगावेगळे असे काही काम करावे लागत नाही. ही पदवी मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी डॉ.(डॉक्टर) असे लिहिण्याची प्रथा तर सर्वथैव अयोग्य आहे. एखाद्या राजकारणी माणसाला ही मानाची डॉक्टरेट एका विद्यापीठाकडून मिळाली की अन्य विद्यापीठांमध्ये त्याच व्यक्तीला डी.लिट. देण्याची स्पर्धा लागते. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ हे या बाबतीत माहीर आहेत. हाच प्रकार परदेशी विद्यापीठे करतात. येडियुरप्पा हे कर्नाटकातले एक उघड उघड भ्रष्टाचारी राजकारणी आहेत. त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्यातील सॅगिनॉ व्हॅली राज्य विश्वविद्यालयाने डी.लिट. दिली आहे. कां, तर यापूर्वी सॅगिनॉच्या अध्यक्षाला म्हैसूर विश्वविद्यालयाने प्रा. डी. मदैय्या या उपकुलगुरूंच्या कारकीर्दीत डी.लिट. दिली होती, या परतफेडीच्या भावनेने. सन्माननीय पदव्यांच्या बाबतीत विद्यापीठांचे असे साटेलोटे चालते. त्यामुळे यापुढे कधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे शब्द वाचनात येतील तेव्हा ते लिखाण गैर आहे असे समजावे. |
|||
हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर किंवा रावसाहेब अशा उपाध्या देत. मात्र या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती. |
हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर किंवा रावसाहेब अशा उपाध्या देत. मात्र या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती. |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
* औपचारिक पुरस्कार |
* औपचारिक पुरस्कार |
||
* कला, क्रीडा, वक्तृत्व-कौशल्य पुरस्कार |
* कला, क्रीडा, वक्तृत्व-कौशल्य पुरस्कार |
||
* गुणवंत गौरव पुरस्कार |
|||
* गौरव पुरस्कार |
* गौरव पुरस्कार |
||
* जीवनगौरव पुरस्कार |
* जीवनगौरव पुरस्कार |
||
ओळ १८: | ओळ १९: | ||
* राष्ट्रीय पुरस्कार |
* राष्ट्रीय पुरस्कार |
||
* लांगूलचालनासाठी दिलेले पुरस्कार |
* लांगूलचालनासाठी दिलेले पुरस्कार |
||
* विद्वत्ता पुरस्कार |
|||
* व्यवसाय पुरस्कार |
* व्यवसाय पुरस्कार |
||
* शौर्य पुरस्कार |
* शौर्य पुरस्कार |
||
ओळ २९: | ओळ ३१: | ||
* अर्जुन पुरस्कार : |
* अर्जुन पुरस्कार : |
||
⚫ | |||
* खेळरत्न पुरस्कार : |
* खेळरत्न पुरस्कार : |
||
* महाराष्ट्र |
* महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : ताऱ्यांचे बेट, देऊळ, बालगंधर्व, शाळा (२०११) |
||
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार : सचिन पिळगावकर; उमा भेंडे (२०१२) |
|||
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘मानाचा’ मुजरा पुरस्कार : विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ वगैरे (२०१२) |
|||
* लळित रंगभूमीतर्फे लळित साहित्य पुरस्कार |
|||
* [[वैभव पुरस्कार]] : रमेश देव वगैरे १२जण |
* [[वैभव पुरस्कार]] : रमेश देव वगैरे १२जण |
||
* शंकरभय्या पुरस्कार : सुरेश तळवलकर (तबला-पखवाज वादनविद्येसाठी) |
* शंकरभय्या पुरस्कार : सुरेश तळवलकर (तबला-पखवाज वादनविद्येसाठी) |
||
ओळ ३८: | ओळ ४४: | ||
* राज्यस्तरीय योगासन सांघिक पुरस्कार : पुणे जिल्हा योग संस्था (२०१२) |
* राज्यस्तरीय योगासन सांघिक पुरस्कार : पुणे जिल्हा योग संस्था (२०१२) |
||
* अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कलारत्न पुरस्कार : मंगला बनसोडे (तमाशा कलावंत) |
* अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कलारत्न पुरस्कार : मंगला बनसोडे (तमाशा कलावंत) |
||
⚫ | |||
* बोरीवली नाट्य परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार (२००९) : [[फैय्याज]] |
* बोरीवली नाट्य परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार (२००९) : [[फैय्याज]] |
||
* अखिल नाट्य विद्यामंदिर समिती(सांगली)आणि अखिल महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद यांच्यातर्फे '''[[विष्णुदास भावे]]''' गौरव पदक(२०१०) : [[फैय्याज]] |
* अखिल नाट्य विद्यामंदिर समिती(सांगली)आणि अखिल महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद यांच्यातर्फे '''[[विष्णुदास भावे]]''' गौरव पदक(२०१०) : [[फैय्याज]] |
||
* ‘चंद्रलेखा’चा ज्येष्ठ रंगकर्मींसाठी असलेला शारदाबाई वाघ पुरस्कार(२०१०) : [[फैय्याज]] |
* ‘चंद्रलेखा’चा ज्येष्ठ रंगकर्मींसाठी असलेला शारदाबाई वाघ पुरस्कार(२०१०) : [[फैय्याज]] |
||
* अजित सोमण यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारा स्वरशब्दप्रभू पुरस्कार : श्रीधर फडके(२०१२) |
* अजित सोमण यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारा स्वरशब्दप्रभू पुरस्कार : श्रीधर फडके(२०१२) |
||
==गुणवंत गौरव पुरस्कार== |
|||
* सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालयाचा गुणवंत गौरव पुरस्कार : |
|||
* सुस्वराज्य प्रतिष्ठानचा गुणवंत युवक पुरस्कार : इस्माईल शेख |
|||
==गौरव पुरस्कार== |
==गौरव पुरस्कार== |
||
ओळ ९४: | ओळ १०४: | ||
* पुण्य भूषण पुरस्कार |
* पुण्य भूषण पुरस्कार |
||
* घरटी एकजण पोलीस किंवा सैन्यदलात असल्याबद्दल दिला जाणारा ‘पुरंदर भूषण’ पुरस्कार : पिंगोरी गावाला(२०१२) |
* घरटी एकजण पोलीस किंवा सैन्यदलात असल्याबद्दल दिला जाणारा ‘पुरंदर भूषण’ पुरस्कार : पिंगोरी गावाला(२०१२) |
||
* नातू फाउंडेशनचा बालसाहित्य भूषण पुरस्कार : [[दिलीप प्रभावळकर]] आणि डॉ. [[अनिल अवचट]] (२०१२) |
|||
⚫ | |||
* अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनाचा भाषा, साहित्य सेवेसाठी "भारत भाषा-भूषण" पुरस्कार : मेहरुन्निसा परवेज (संपादक आणि कथालेखक) (२००३) |
* अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनाचा भाषा, साहित्य सेवेसाठी "भारत भाषा-भूषण" पुरस्कार : मेहरुन्निसा परवेज (संपादक आणि कथालेखक) (२००३) |
||
* राष्ट्रभाषा हिन्दी प्रचार परिषद(सिंधुदुर्ग) यांचेकडून कै. द्रौपदी नारायण तारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'राज्यस्तरीय भाषा भूषण पुरस्कार' (२००८) : श्रीमती सुनीता प्रेम यादव (औरंगाबाद येथील हिंदी शिक्षिका) |
* राष्ट्रभाषा हिन्दी प्रचार परिषद(सिंधुदुर्ग) यांचेकडून कै. द्रौपदी नारायण तारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'राज्यस्तरीय भाषा भूषण पुरस्कार' (२००८) : श्रीमती सुनीता प्रेम यादव (औरंगाबाद येथील हिंदी शिक्षिका) |
||
* महाराष्ट्र सरकारचा [[महाराष्ट्र भूषण पुरस्कार]] |
* महाराष्ट्र सरकारचा [[महाराष्ट्र भूषण पुरस्कार]] |
||
* बंगाल सरकारचा वंगभूषण पुरस्कार : सतारवादक पंडित रविशंकर आणि बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१२) |
* बंगाल सरकारचा वंगभूषण पुरस्कार : सतारवादक पंडित रविशंकर आणि बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१२) |
||
⚫ | |||
⚫ | |||
* शशि भूषण स्मृति नाट्य लेखन पुरस्कार (बिहार) : हृषीकेश सुलभ (नाटककार)(२०१०) |
* शशि भूषण स्मृति नाट्य लेखन पुरस्कार (बिहार) : हृषीकेश सुलभ (नाटककार)(२०१०) |
||
* पंतप्रधानांचा श्रम भूषण पुरस्कार : भूपेंद्रकुमार राठोड (२००८) |
* पंतप्रधानांचा श्रम भूषण पुरस्कार : भूपेंद्रकुमार राठोड (२००८) |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==रत्न पुरस्कार== |
==रत्न पुरस्कार== |
||
* पुण्यातील कोकणवासीय महासंघातर्फे देण्यात येणारे कोकण रत्न पुरस्कार : अरुण शेठ(उद्योजक), आश्लेषा बोडस(क्रीडा), कॅ. काशीराम चव्हाण(सैनिक), चंद्रकांत चिवेलकर(पत्रकार), जयंत देवरे(कला), विठ्ठल चव्हाण(पोलीस), डॉ.सतीश देसाई(वैद्यकक्षेत्र), सुरेखा मोरे(शिक्षण) |
* पुण्यातील कोकणवासीय महासंघातर्फे देण्यात येणारे कोकण रत्न पुरस्कार : अरुण शेठ(उद्योजक), आश्लेषा बोडस(क्रीडा), कॅ. काशीराम चव्हाण(सैनिक), चंद्रकांत चिवेलकर(पत्रकार), जयंत देवरे(कला), विठ्ठल चव्हाण(पोलीस), डॉ.सतीश देसाई(वैद्यकक्षेत्र), सुरेखा मोरे(शिक्षण) |
||
==विद्वत्ता पुरस्कार== |
|||
* रामटेक येथील कालिदास संस्कृत विद्यापीठाचा महामहोपाध्याय पुरस्कार आणि उपाधी : वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी |
|||
* अन्य महामहोपाध्याय पुरस्कार आणि उपाधीप्राप्त विद्वान : पां.वा. काणे, दत्तो वामन पोतदार, लक्ष्मणशास्त्री जोशी |
|||
==सलाम पुरस्कार== |
==सलाम पुरस्कार== |
||
ओळ ११४: | ओळ १३१: | ||
==साहित्य पुरस्कार== |
==साहित्य पुरस्कार== |
||
* लळित रंगभूमीतर्फे लळित साहित्य पुरस्कार |
|||
* |
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ.[[गं.ना.जोगळेकर]] स्मृति पुरस्कार : [[वसुंधरा पेंडसे-नाईक]] (२०१२) |
||
* [[पु.भा. भावे]] साहित्यसेवा पुरस्कार : [[भा.द.खेर]](मरणोत्तर) |
* [[पु.भा. भावे]] साहित्यसेवा पुरस्कार : [[भा.द.खेर]](मरणोत्तर) |
||
* [[आचार्य अत्रे]] स्मृति पुरस्कार : प्रभाकर साळेगांवकर(विनोदी कविता);सुवर्णा दिवेकर (विनोदी लेखन); गिरीश जोशी(नाट्यलेखन) |
* [[आचार्य अत्रे]] स्मृति पुरस्कार : प्रभाकर साळेगांवकर(विनोदी कविता);सुवर्णा दिवेकर (विनोदी लेखन); गिरीश जोशी(नाट्यलेखन) |
||
ओळ १७६: | ओळ १९४: | ||
==अन्य पुरस्कार== |
==अन्य पुरस्कार== |
||
* बहुजन विकास महासंघातर्फे अण्णा भाऊ साठे पुरस्कार : अद्वैत मेहता, दिलीप मुरकुटॆ, नंदेश उमप, राहुल सोलापूरकर, लोखंडे महाराज, शरद ढमाले आणि सिंधूताई सपकाळ (सर्व २०१२) |
|||
* [[उद्धवश्री पुरस्कार]] |
* [[उद्धवश्री पुरस्कार]] |
||
* ठाणे महापालिका गणेशोत्सव आरास पुरस्कार |
* ठाणे महापालिका गणेशोत्सव आरास पुरस्कार |
||
* आंतरराष्ट्रीय डाउन सिंड्रोम पुरस्कार : प्रथमेश दाते (२०१२) |
|||
* गिरिप्रेमी संस्थांसाठी निनाद पुरस्कार |
* गिरिप्रेमी संस्थांसाठी निनाद पुरस्कार |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे लोकमान्य मातृभूमि पुरस्कार : बाबासाहेब पुरंदरे |
* लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे लोकमान्य मातृभूमि पुरस्कार : बाबासाहेब पुरंदरे |
||
* [[वल्लभभाई पटेल]] प्रतिष्ठान पुरस्कार : |
* [[वल्लभभाई पटेल]] प्रतिष्ठान पुरस्कार : |
||
⚫ | |||
⚫ | |||
* सामाजिक शैक्षणिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी अण्णा भाऊ साठे पुरस्कार(२०१२-१३) : मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था |
* सामाजिक शैक्षणिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी अण्णा भाऊ साठे पुरस्कार(२०१२-१३) : मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था |
||
* [[आचार्य अत्रे]] स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘मी कसा झालो’ पुरस्कार : डॉ.भालचंद्र मुणगेकर(मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू) |
* [[आचार्य अत्रे]] स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘मी कसा झालो’ पुरस्कार : डॉ.भालचंद्र मुणगेकर(मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू) |
||
⚫ |
२३:३२, १५ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
ज्याने कोणतेही चांगले काम केले आहे अशा व्यक्तीला एखाद्या संस्थेकडून बक्षीस(पारितोषिक), पदक, चषक(करंडक), ढाल, मानपत्र, ताम्रपट, हारतुरे, श्रीफल, शाल स्मृतिचिन्ह किंवा रोख रकमेच्या रूपात सन्मानित केले जाते.स्मइतिचिन्हनारळकरज्ञान, साहित्य, कला, समाजकार्य आदि विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक संस्था पुरस्कार देतात. हे पुरस्कार मानपत्राच्या रूपात, रोख रकमेच्या स्वरूपात किंवा स्मृतिचिन्हाच्या रूपात असतात. अनेक संस्था आणि त्यांनी दिलेल्या पुरस्कारांची माहिती वेळोवेळी वर्तमानपत्रांमधून किंवा त्या संस्थेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध होत असते. पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न या सरकारने दिलेल्या पुरस्कारांप्रमाणेच हे पुरस्कार केवळ मानाचे असतात, व्यक्तिनामाच्या आधी किंवा नंतर त्यांचा लिखित उल्लेख करता येत नाही. त्या व्यक्तीला असा पुरस्कार मिळाला आहे असा उल्लेख केवळ बोलताना, भाषण करताना किंवा व्यक्तिवृत्त(Biodata) लिहिताना करता येतो. असाच प्रकार विद्यापीठांनी दिलेल्या डी.लिट. या सन्मानार्थ दिलेल्या पदवीचा आहे. ही पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, परीक्षा द्यावी लागत नाही किंवा जगावेगळे असे काही काम करावे लागत नाही. ही पदवी मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी डॉ.(डॉक्टर) असे लिहिण्याची प्रथा तर सर्वथैव अयोग्य आहे. एखाद्या राजकारणी माणसाला ही मानाची डॉक्टरेट एका विद्यापीठाकडून मिळाली की अन्य विद्यापीठांमध्ये त्याच व्यक्तीला डी.लिट. देण्याची स्पर्धा लागते. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ हे या बाबतीत माहीर आहेत. हाच प्रकार परदेशी विद्यापीठे करतात. येडियुरप्पा हे कर्नाटकातले एक उघड उघड भ्रष्टाचारी राजकारणी आहेत. त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्यातील सॅगिनॉ व्हॅली राज्य विश्वविद्यालयाने डी.लिट. दिली आहे. कां, तर यापूर्वी सॅगिनॉच्या अध्यक्षाला म्हैसूर विश्वविद्यालयाने प्रा. डी. मदैय्या या उपकुलगुरूंच्या कारकीर्दीत डी.लिट. दिली होती, या परतफेडीच्या भावनेने. सन्माननीय पदव्यांच्या बाबतीत विद्यापीठांचे असे साटेलोटे चालते. त्यामुळे यापुढे कधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे शब्द वाचनात येतील तेव्हा ते लिखाण गैर आहे असे समजावे.
हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर किंवा रावसाहेब अशा उपाध्या देत. मात्र या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती.
पुरस्कारांचे प्रकार
- या पुरस्कारांत पुढील प्रकार आहेत: -
- औपचारिक पुरस्कार
- कला, क्रीडा, वक्तृत्व-कौशल्य पुरस्कार
- गुणवंत गौरव पुरस्कार
- गौरव पुरस्कार
- जीवनगौरव पुरस्कार
- तंत्रज्ञानासाठीचे पुरस्कार
- भूषण पुरस्कार
- महोत्सवी पुरस्कार
- वाङ्मयीन (साहित्य किंवा साहित्यिक) लेखन पुरस्कार
- रत्न पुरस्कार
- राष्ट्रीय पुरस्कार
- लांगूलचालनासाठी दिलेले पुरस्कार
- विद्वत्ता पुरस्कार
- व्यवसाय पुरस्कार
- शौर्य पुरस्कार
- सद्भावना पुरस्कार
- समाजसेवा पुरस्कार
- सरकारी पुरस्कार
- स्मृति पुरस्कार, आणि
- अन्य पुरस्कार.
कला, क्रीडा, वक्तृत्व-कौशल्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती
- अर्जुन पुरस्कार :
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : फैय्याज
- खेळरत्न पुरस्कार :
- महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : ताऱ्यांचे बेट, देऊळ, बालगंधर्व, शाळा (२०११)
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार : सचिन पिळगावकर; उमा भेंडे (२०१२)
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘मानाचा’ मुजरा पुरस्कार : विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ वगैरे (२०१२)
- लळित रंगभूमीतर्फे लळित साहित्य पुरस्कार
- वैभव पुरस्कार : रमेश देव वगैरे १२जण
- शंकरभय्या पुरस्कार : सुरेश तळवलकर (तबला-पखवाज वादनविद्येसाठी)
- शिवरामपंत दामले स्मृति पुरस्कार : अनंतराव थोपटे (व्यायामविद्येसाठी)
- गिमा(ग्लोबल इंडियन म्युझिक ॲवॉर्ड) :
- राज्यस्तरीय योगासन स्पर्धा पुरस्कार : सलोनी जाधव (२०१२ची सर्वोत्कृष्ट योगपटू)
- राज्यस्तरीय योगासन सांघिक पुरस्कार : पुणे जिल्हा योग संस्था (२०१२)
- अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कलारत्न पुरस्कार : मंगला बनसोडे (तमाशा कलावंत)
- बोरीवली नाट्य परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार (२००९) : फैय्याज
- अखिल नाट्य विद्यामंदिर समिती(सांगली)आणि अखिल महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद यांच्यातर्फे विष्णुदास भावे गौरव पदक(२०१०) : फैय्याज
- ‘चंद्रलेखा’चा ज्येष्ठ रंगकर्मींसाठी असलेला शारदाबाई वाघ पुरस्कार(२०१०) : फैय्याज
- अजित सोमण यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारा स्वरशब्दप्रभू पुरस्कार : श्रीधर फडके(२०१२)
गुणवंत गौरव पुरस्कार
- सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालयाचा गुणवंत गौरव पुरस्कार :
- सुस्वराज्य प्रतिष्ठानचा गुणवंत युवक पुरस्कार : इस्माईल शेख
गौरव पुरस्कार
- वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कार
- मराठीमूव्हीवर्ल्डडॉटकॉमचे गौरव पुरस्कार
- झी गौरव पुरस्कार
- महाराष्ट्र संपादक परिषदेचे आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्कार :
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : नंदकुमार सोनार(२०१२)
- दादासाहेब काळमेघ स्मृति पुरस्कार : श्रीपाद अपराजित(२०१२)
- गो.ग.आगरकर स्मृति पुरस्कार : महेश म्हात्रे(२०१२)
- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृति पुरस्कार : श्याम अग्रवाल(२०१२)
- प्रबोधनकार ठाकरे स्मृति पुरस्कार : डॉ.माधव रा.पोतदार(२०१२)
- नानासाहेब वैराळे ज्येष्ठ आदर्श संपादक पुरस्कार : सुदेश द्वादशीवार (२०१२)
- शि.म.परांजपे स्मृति पुरस्कार : मदन बडगुजर(२०१२)
- लोकमान्य टिळक स्मृति पुरस्कार : अरविंद व्यं.गोखले (२०१२)
- ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्था पुरस्कृत विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृति पुरस्कार : विश्वास देवकर(२०१२)
- इंडिया इंटरनॅशनल फाउंडेशन(लंडन)चे भारत गौरव पुरस्कार : लॉर्ड पाल(२००८), मोटासिंह-ब्रिटिश जज्ज(२०१०), मनोजकुमार-अभिनेता(२०१२)
- महाराष्ट्र गौरव पुरस्कार : रविकिशन-भोजपुरी अभिनेता(२०११)
- इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटीचे राष्ट्रीय गौरव पुरस्कार : हिंदुराव नाईक निंबाळकर (२०१२)
- बी.आर.खेडकर प्रतिष्ठानचा शिल्पगौरव पुरस्कार :
- गुजराथ सरकारचे संस्कृत गौरव पुरस्कार
- हिमाचल गौरव पुरस्कार
जीवनगौरव पुरस्कार आणि तो ज्यांना मिळाला अशा काही व्यक्ती
- पत्रकारितेसाठी जीवनगौरव पुरस्कार : प्रभाकर पाणसरे
- महाराष्ट्र असोसिएशन(चेन्नई)चा द ग्रेट मराठा जीवनगौरव पुरस्कार :आर्किटेक्ट अरुण बादेकर (२०१२)
- व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार :
- राज कपूर जीवनगौरव पुरस्कार :
- पुणे-महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका)चा साहित्य जीवनगौरव आणि समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव पुरस्कार : चित्रपट अभिनेत्री रेखा
- महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार : फैय्याज (२०११)
तंत्रज्ञानविषयक किंवा वैज्ञानिक पुरस्कार
- CSIR(सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च)चा तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार : पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या(NCL) डॉ.मुग्धा गाडगीळ (२०१२)
- OPPI(ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर ऑफ इंडिया)चा तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार : NCLचे डॉ.ए.टी.बिजू (२०१२)
- OPPI(ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर ऑफ इंडिया)चा शास्त्रज्ञ पुरस्कार : NCLचे डॉ. प्रदीप कुमार (२०१२)
भूषण पुरस्कार
- मराठी व्यापारी मित्र मंडळाचा वार्षिक ’मराठी उद्योग भूषण पुरस्कार’(इ.स.१९८६पासून)
- महाराष्ट्र कबड्डी भूषण पुरस्कार : आबा नाईक(२०१२)
- चंद्रपूर भूषण पुरस्कार : डॉ. विकास आमटे (२०१२)
- अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे चित्रभूषण पुरस्कार : अभिनेत्री उमा भेंडे, अभिनेते सचिन पिळगावकर (२०१२)
- ठाणे महापालिकेकडून मिळणारा ठाणे भूषण पुरस्कार : त्र्यंबक जोशी, श्रीराम नानिवडेकर, मोहम्मद हरून शेख, सरलाबेन, डॉ. किशोर भिसे
- निफाड भूषण पुरस्कार
- पुण्य भूषण पुरस्कार
- घरटी एकजण पोलीस किंवा सैन्यदलात असल्याबद्दल दिला जाणारा ‘पुरंदर भूषण’ पुरस्कार : पिंगोरी गावाला(२०१२)
- नातू फाउंडेशनचा बालसाहित्य भूषण पुरस्कार : दिलीप प्रभावळकर आणि डॉ. अनिल अवचट (२०१२)
- अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनाचा भाषा, साहित्य सेवेसाठी "भारत भाषा-भूषण" पुरस्कार : मेहरुन्निसा परवेज (संपादक आणि कथालेखक) (२००३)
- राष्ट्रभाषा हिन्दी प्रचार परिषद(सिंधुदुर्ग) यांचेकडून कै. द्रौपदी नारायण तारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'राज्यस्तरीय भाषा भूषण पुरस्कार' (२००८) : श्रीमती सुनीता प्रेम यादव (औरंगाबाद येथील हिंदी शिक्षिका)
- महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
- बंगाल सरकारचा वंगभूषण पुरस्कार : सतारवादक पंडित रविशंकर आणि बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१२)
- शशि भूषण स्मृति नाट्य लेखन पुरस्कार (बिहार) : हृषीकेश सुलभ (नाटककार)(२०१०)
- पंतप्रधानांचा श्रम भूषण पुरस्कार : भूपेंद्रकुमार राठोड (२००८)
- बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार(नागपूर)
- भगवानबाबा प्रतिष्ठानचा वंजारी समाजभूषण पुरस्कार : डॉ. तात्याराव लहाने (नेत्रशल्यचिकित्सक)(२०१२)
- कमला गोयंका फाउंडेशनचा स्नेहलता गोयंका स्मृति व्यंग्य भूषण पुरस्कार : गोपाल चतुर्वेदी (२०१२)
रत्न पुरस्कार
- पुण्यातील कोकणवासीय महासंघातर्फे देण्यात येणारे कोकण रत्न पुरस्कार : अरुण शेठ(उद्योजक), आश्लेषा बोडस(क्रीडा), कॅ. काशीराम चव्हाण(सैनिक), चंद्रकांत चिवेलकर(पत्रकार), जयंत देवरे(कला), विठ्ठल चव्हाण(पोलीस), डॉ.सतीश देसाई(वैद्यकक्षेत्र), सुरेखा मोरे(शिक्षण)
विद्वत्ता पुरस्कार
- रामटेक येथील कालिदास संस्कृत विद्यापीठाचा महामहोपाध्याय पुरस्कार आणि उपाधी : वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी
- अन्य महामहोपाध्याय पुरस्कार आणि उपाधीप्राप्त विद्वान : पां.वा. काणे, दत्तो वामन पोतदार, लक्ष्मणशास्त्री जोशी
सलाम पुरस्कार
- सलाम पुणे या संस्थेचे सलाम पुरस्कार : डी.एस. कुलकर्णी(बांधकाम व्यावसायिक), गोविंद घोळवे(पत्रकार), विकास पाटील(चित्रपटव्यवसाय), अशोक समर्थ(चित्रपट अभिनेते)--सर्व २०१२
साहित्य पुरस्कार
- लळित रंगभूमीतर्फे लळित साहित्य पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ.गं.ना.जोगळेकर स्मृति पुरस्कार : वसुंधरा पेंडसे-नाईक (२०१२)
- पु.भा. भावे साहित्यसेवा पुरस्कार : भा.द.खेर(मरणोत्तर)
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : प्रभाकर साळेगांवकर(विनोदी कविता);सुवर्णा दिवेकर (विनोदी लेखन); गिरीश जोशी(नाट्यलेखन)
- अक्षर साहित्य संघाचा अक्षरतपस्वी पुरस्कार : अशोक सोनावणे,निंबाजी हिवरकर, रमेश चव्हाण, वि.भा. नेमाडे, विमल सुरवाडकर
- अक्षर साहित्य संघाचा अक्षरवेल पुरस्कार : शशिकांत हिंगोणेकर
सरकारी पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचे चित्रपट पुरस्कार
- पद्मविभूषण पुरस्कार : लता मंगेशकर
- पद्मभूषण पुरस्कार :
- पद्मश्री पुरस्कार : हृदयनाथ मंगेशकर
- परमवीर चक्र पुरस्कार :
- भारतरत्न पुरस्कार : भी.रा.आंबेडकर, लता मंगेशकर, वल्लभभाई पटेल
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार :
- साहित्य अकादमी पुरस्कार :
- ज्ञानपीठ पुरस्कार : कुसुमाग्रज, वि.स.खांडेकर
व्यवसायासाठीचे पुरस्कार
- संकेत कला क्रीडा प्रतिष्ठान(पुणे)चे संकेत आदर्श शिक्षक पुरस्कार
- संकेत कला क्रीडा प्रतिष्ठान(पुणे)चे संकेत आदर्श मुख्याधापक पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार
- आदर्श शिक्षक पुरस्कार
- आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनल संस्थेतर्फे उद्योजकता पुरस्कार : कॉटनकिंगचे मालक प्रदीप मराठे
- अनंतश्री पुरस्कार (नांदेडच्या इंदिरा सेवा समितीचा अनंत दामोदर आठवले स्मृति पुरस्कार) : वैद्य जयंत दातार
- आंबेडकर समाजगौरव पुरस्कार : कुलगुरू वासुदेव गाडे, अस्थिरोगतज्ज्ञ मदन हर्डीकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आदी ८जण.
- ‘समर्थ’ संस्थेचा राज्यस्तरीय मानवी हक्क वार्ता पुरस्कार : सूर्यकांत नेटके (दैनिक सकाळचे अहमदनगर येथील बातमीदार)
- तंटामुक्त अभियान (पत्रकारिता) पुरस्कार : सूर्यकांत नेटके
- संपूर्ण स्वच्छता (पत्रकारिता) पुरस्कार : सूर्यकांत नेटके
- अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार : सूर्यकांत नेटके
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘पत्रकार आचार्य अत्रे प्रेरणा’ पुरस्कार : भक्ती सोमण
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार : डॉ.आनंद शेडगे
- सुधाताई अत्रे पुरस्कार : गीता महाजन;ज्योत्स्ना कदम
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : महेश लोहोकरे (उद्योजकता)
- पु.भा.भावे पुरस्कार : राजदत्त (चित्रपट दिग्दर्शन); विक्रमसिंह ओक (पत्रकारिता);
स्मृति पुरस्कार
- राज्य मराठी विकास संस्थेचा डॉ.गं.ना.जोगळेकर स्मृति पुरस्कार : वसुंधरा पेंडसे-नाईक
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : फैय्याज शेख
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘पत्रकार आचार्य अत्रे प्रेरणा’ पुरस्कार : भक्ती सोमण
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार : डॉ.आनंद शेडगे
- सुधाताई अत्रे पुरस्कार :गीता महाजन; ज्योत्स्ना कदम
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : प्रभाकर साळेगांवकर(विनोदी कविता);सुवर्णा दिवेकर (विनोदी लेखन); गिरीश जोशी(नाट्यलेखन); संजय मेस्त्री(व्यंग्य चित्रकला); निलेश साबळे (हास्य अभिनय)
- आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : डॉ.वर्षा देशपांडे (सामाजिक कार्य); विजय जामकर (राजकीय कार्य); चंद्रकांत कुलकर्णी (चित्रपट दिग्दर्शन); महेश लोहोकरे (उद्योजकता)
- लोकमान्य टिळक स्मृति पुरस्कार : अरविंद व्यं.गोखले (२०१२)
- ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्था पुरस्कृत विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृति पुरस्कार : विश्वास देवकर
- महाराष्ट्र संपादक परिषदेचा पत्रकारिता पुरस्कार-आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : नंदकुमार सोनार(२०१२)
- दादासाहेब काळमेघ स्मृति पुरस्कार : श्रीपाद अपराजित(२०१२)
- गो.ग.आगरकर स्मृति पुरस्कार : महेश म्हात्रे(२०१२)
- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृति पुरस्कार : श्याम अग्रवाल(२०१२)
- प्रबोधनकार ठाकरे स्मृति पुरस्कार : डॉ.माधव रा.पोतदार(२०१२)
- नानासाहेब वैराळे ज्येष्ठ आदर्श संपादक पुरस्कार : सुदेश द्वादशीवार (२०१२)
- महाराष्ट्र संपादक परिषदेचा पत्रकारिता पुरस्कार-शि.म.परांजपे स्मृति पुरस्कार : मदन बडगुजर(२०१२)
अन्य पुरस्कार
- बहुजन विकास महासंघातर्फे अण्णा भाऊ साठे पुरस्कार : अद्वैत मेहता, दिलीप मुरकुटॆ, नंदेश उमप, राहुल सोलापूरकर, लोखंडे महाराज, शरद ढमाले आणि सिंधूताई सपकाळ (सर्व २०१२)
- उद्धवश्री पुरस्कार
- ठाणे महापालिका गणेशोत्सव आरास पुरस्कार
- आंतरराष्ट्रीय डाउन सिंड्रोम पुरस्कार : प्रथमेश दाते (२०१२)
- गिरिप्रेमी संस्थांसाठी निनाद पुरस्कार
- पु.भा.भावे पुरस्कार : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर
- लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे लोकमान्य मातृभूमि पुरस्कार : बाबासाहेब पुरंदरे
- वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान पुरस्कार :
- सोलापूरच्या लोकमंगल प्रतिष्ठानचा शिक्षकरत्न पुरस्कार
- सवरेत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार : डॉ.संचेती, निरंजन पंड्या, सतीश आळेकर
- सामाजिक शैक्षणिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी अण्णा भाऊ साठे पुरस्कार(२०१२-१३) : मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था
- आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘मी कसा झालो’ पुरस्कार : डॉ.भालचंद्र मुणगेकर(मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू)