चर्चा:पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुनरावृत्ती[संपादन]

"शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा ’शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार’ : निशांत शेख यांना"

याची लेखात पुनरावृत्ती झाल्याचे दिसले. गरज नसेल तर एक वगळण्यात यावे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:४६, २८ ऑक्टोबर २०१३ (IST)

या लेखात एव्हढ्या पुरस्कारांची यादी असवी का? - प्रबोध (चर्चा) ०३:१२, २९ ऑक्टोबर २०१३ (IST)

मोठा लेख[संपादन]

हा लेख बराच मोठा झाला आहे.त्याने तो उघडण्यासही वेळ लागतो.तो(लेखकास) संपादनासही त्रासदायक ठरतो. यातील उप-मथळ्यांचे वेगळे लेख करावेत म्हणजे सोपे होईल असे वाटते(नकल-डकव करून).त्या मथळ्याखाली{{main|लेखाचे नाव}} असे लावता येईल.त्याने त्या उपलेखास दुवा मिळेल.अर्थात, ही विनंती आहे.मानावयासच हवी असे नाही.--वि. नरसीकर १०:३६, ५ डिसेंबर २०१३ (IST)--वि. नरसीकर

आता सुमारे ६,८४,०५५ बाइट्स

(चर्चा) १७:२१, २२ डिसेंबर २०१६ (IST)

पुरस्कार नोदनी करने बाबत[संपादन]

संदिप प्रकाशराव लोंढे पाटील (चर्चा) २३:३०, १० एप्रिल २०१८ (IST)

Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "पुरस्कार" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध

लेखातून अकारण वगळलेला मजकूृ[संपादन]

व्यक्तिनामाच्या आधी किंवा नंतर पद्म पुरस्काराचा लिखित उल्लेख करता येत नाही. त्या व्यक्तीला असा पुरस्कार मिळाला आहे असा उल्लेख केवळ बोलताना, भाषण करताना किंवा व्यक्तिवृत्त(Biodata) लिहिताना करता येतो. असाच प्रकार विद्यापीठांनी दिलेल्या डी.लिट. या सन्मानार्थ दिलेल्या पदवीचा आहे. ही पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, परीक्षा द्यावी लागत नाही किंवा जगावेगळे असे काही काम करावे लागतेच असे नाही. ही पदवी मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी डॉ.(डॉक्टर) असे लिहिण्याची प्रथा तर सर्वथैव अयोग्य आहे. एखाद्या राजकारणी माणसाला ही मानाची डॉक्टरेट एका विद्यापीठाकडून मिळाली की अन्य विद्यापीठांमध्ये त्याच व्यक्तीला डी.लिट. देण्याची स्पर्धा लागते. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ हे या बाबतीत माहीर आहेत. हाच प्रकार परदेशी विद्यापीठे करतात. येडियुरप्पा हे कर्नाटकातले एक उघड उघड साचा:येथील संदर्भहीन चारीत्र्यहनन शब्द वगळला राजकारणी आहेत. त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्यातील सॅगिनॉ व्हॅली राज्य विश्वविद्यालयाने डी.लिट. दिली आहे. कां, तर यापूर्वी सॅगिनॉच्या अध्यक्षाला म्हैसूर विश्वविद्यालयाने, प्रा. डी. मदैय्या या उपकुलगुरूंच्या कारकिर्दीत डी.लिट. दिली होती, या परतफेडीच्या भावनेने. सन्माननीय पदव्यांच्या बाबतीत विद्यापीठांचे असे साटेलोटे चालते. त्यामुळे यापुढे कधी भारतरत्‍न बाबासाहेब आंबेडकर असे शब्द वाचनात येतील तेव्हा ते लिखाण गैर आहे असे समजावे.... (चर्चा) ११:०७, ३० मार्च २०१९ (IST)